एकूण 27 परिणाम
जून 07, 2019
देशाच्या सामर्थ्याचा, अस्मितेचा, क्षमतेचा वापर करून सामरिक स्वायत्तता मिळविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात केला. त्या कार्यकाळातील परराष्ट्र व सुरक्षाविषयक धोरणे आता पुढे नेण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. पं तप्रधान नरेंद्र...
मे 19, 2019
"नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले हे मंडलोत्तर राजकारणातलं आणि कॉंग्रेसनं सत्तेसाठी आघाडीपर्वाची महती मान्य केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातलं सर्वांत मोठं वळण आहे. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची पार दाणादाण झाली आणि भाजपला स्पष्ट...
एप्रिल 17, 2019
भौगोलिक व सामरिक महत्त्व असलेल्या मालदीवमधील राजकीय स्थित्यंतर हा तेथील लोकशाहीचा विजय आहे. तेथील सत्तांतरामुळे त्या देशाबरोबरील संबंध नव्याने दृढ करण्याची अमूल्य राजनैतिक संधी भारताला उपलब्ध झाली आहे. मा लदीव या हिंदी महासागरातील द्वीपसमूहाच्या छोट्याशा; पण आपल्या शेजारी देशात नुकत्याच झालेल्या...
एप्रिल 03, 2019
निवडणूक प्रचाराचा रोख आर्थिक प्रश्‍नांकडे वळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न योग्यच आहे. मात्र, सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन हा लोकानुनयाच्या स्पर्धेचा भाग वाटतो. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्रातील वर्धा या राजकीय ‘तीर्थक्षेत्री’ येऊन पंतप्रधान नरेंद्र ...
मार्च 18, 2019
राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असं आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक सौरव पाटील यांनी पाठविलेले त्यांचे मत, त्यांच्याच शब्दांत! आपण सर्व भारतीयांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की आपण संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
ऑक्टोबर 08, 2018
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे. कारण त्यांनी आपल्या पहिल्या ५ वर्षांच्या कारकीर्दीच्या कार्यक्रमाबद्दल निवेदन करताना सर्व योग्य मुद्द्यांना हात घातला होता. त्यात पाकिस्तानी जनतेची गरीबीचे हटविणे,...
ऑगस्ट 05, 2018
कोल्हापूर -  निवडणूकीपूर्वी मराठ्यांना आरक्षण देऊ, तर धनगर समाजाला आठ दिवसात आरक्षण देऊ असे सांगणाऱ्या भाजपला सत्तेत येऊन चार वर्षे झाली तरी आरक्षण देता आलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून जनतेची फसवणूक झाली आहे. सरकार आरक्षण देण्याबाबत प्रामाणिक नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता जनतेची माफी...
मे 08, 2018
काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहिमेला यश मिळत असले, तरी दुसरीकडे अतिरेक्‍यांची संख्या कमी होत नाही, हेही स्पष्ट आहे. अशा वेळी राजकीय संवाद साधण्याबरोबरच राजकीय पक्ष, सिव्हिल सोसायटी आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. का श्‍मीर खोऱ्यात जुलै २०१६ मध्ये...
मार्च 03, 2018
केंद्रीय राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांची आधुनिक विज्ञानाविषयी काय मते आहेत, हे एव्हाना जगजाहीर झाले असल्याने खरे पाहता त्याविषयी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे कारण नाही. लोकशाहीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असल्याने ज्याला त्याला आपापली मते मांडण्याचा अधिकार आहे; परंतु तरीही त्याची...
फेब्रुवारी 21, 2018
पतीला "मवाळ' करत पत्नीने गाडी आणली रुळावर  नाशिकः कट्टर, डाव्या विचारसरणीच्या अधीन गेलेल्या किंबहुना आपले आयुष्य म्हणजे डावी चळवळच मानणाऱ्या डॉ. भारत कारिया या ध्येयवेड्या व्यक्तीला लग्नानंतर त्यांच्या पत्नीने परावृत्त केले. एवढेच नव्हे, तर मवाळ विचारांकडे नेत संसाराचा गाडाही रुळावर आणून कुटुंबाला...
फेब्रुवारी 01, 2018
साडवली - देवरुख शिक्षण प्रसारक मंडळातर्फे उभारण्यात येत असलेल्या शहीद जवान स्मारकासाठी संरक्षण मंत्रालयाने टी -55 हा रणगाडा मंजूर केला आहे. तो आज सकाळी बाराच्या सुमारास देवरूखात दाखल झाला. या रणगाड्याचे स्वागत करण्यासाठी पदाधिकारी, माजी सैनिक, विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते. जवानांचे हे स्मारक ...
जानेवारी 31, 2018
राजधानी दिल्लीपासून अलीगडमार्गे जेमतेम दोनशे किलोमीटर अंतरावर असलेले कासगंज हे उत्तर प्रदेशातले अवघ्या तीन तालुक्‍यांच्या छोट्या जिल्ह्याचे मुख्यालय. गेल्या शुक्रवारी, प्रजासत्ताकदिनी उसळलेल्या दंगलीमुळे हे लाख-सव्वा लाख लोकसंख्येचे गाव देशभर चर्चेत आले आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी...
जानेवारी 17, 2018
लष्कर दिनाच्या मुहूर्तावर भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत पाकिस्तानला सुनावत असलेल्या खड्या बोलांचे प्रत्यंतर त्याच दिवशी भारतीय जवानांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला आणून दिले! भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानी लष्कराचा एक मेजर आणि किमान तीन सैनिक ठार झाले...
ऑगस्ट 13, 2017
भारताच्या स्वातंत्र्याला मंगळवारी (१५ ऑगस्ट) सत्तर वर्षं पूर्ण होत आहेत. इतर देशांपेक्षा अतिशय वेगळी अशी भारताची स्वातंत्र्य चळवळ. सत्तर वर्षांपूर्वी, १५ ऑगस्ट रोजी या चळवळीनं कळसाध्याय गाठला खरा; पण नंतरचं काय?...आज मागं वळून बघताना भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नेमकी कोणती बलस्थानं दिसतात,...
मे 26, 2017
पुणे - ‘‘दाऊद संबंधावरून काडीचा संबंध नसताना शरद पवारांची पूर्वी बदनामी केली गेली. आता भाजप सरकारमधील वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हेच नाशिकमध्ये दाऊदच्या नातेवाइकाच्या लग्नाला हजर राहतात, ही गंभीर चूक आहे. सरकारने याप्रकरणी महाजन यांचा राजीनामा घ्यावा,’’ अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...
मे 15, 2017
भारत-इराण-अफगाणिस्तान यांचा पाकिस्तानविरोधात एक गट तयार करण्यात काही अडचणी असल्या, तरी सध्याच्या परिस्थितीत तसा प्रयत्न करायला हवा.  आंतरराष्ट्रीय संबंधांचा पाया असलेल्या "शेजाऱ्यांना प्राधान्य' या धोरणाचाच मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव असल्याचे स्पष्ट आहे. यामागील...
मे 11, 2017
वसई - तोंडी तलाक हा मुस्लिम स्त्रियांचा प्रश्‍न आहे. ही त्यांची अंतर्गत बाब असून, त्यात हिंदूंनी नाक खुपसण्याची गरज नाही. आपण आपल्या माता-भगिनींचा संवेदनशीलपणे विचार करावा, असा टोला विश्‍व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न...
एप्रिल 03, 2017
आर्थिक महामार्ग प्रकल्पासाठी 46 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याच्या चीनच्या निर्णयाचे पाकिस्तानात सुरवातीला स्वागत झाले. पण आता त्यामुळे देशांतर्गत आणि परराष्ट्र संबंधांवर होऊ शकणाऱ्या परिणामांबाबत शंका व्यक्त होत आहेत.  चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना तेथे...
फेब्रुवारी 15, 2017
सोलापूर - मुस्लिम आरक्षणासाठी नांदेड, औरंगाबाद, नागपूर अशा अनेक ठिकाणी आंदोलने होऊनही मुख्यमंत्र्यांना काही अर्थबोध होत नाही. रोजगार, शिक्षणामध्ये प्रगती करण्यासाठी मुस्लिमांना आरक्षणाची नितांत गरज आहे. मात्र, "एमआयएम'कडून मुस्लिम आरक्षणाचा लढा कायम चालू राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार असदुद्दीन...