एकूण 186 परिणाम
जुलै 04, 2019
मुंबई :  काश्मीरचे नेते म्हणवून घेणाऱ्या फारुख अब्दुल्लांसारख्या लोकांनी 370 कलम हटविण्यास फक्त विरोध केला नाही, तर फुटून निघण्याची अप्रत्यक्ष भाषा केली. मेहबुबा मुफ्ती यांच्या मनात तर हिंदुस्थानविषयी द्वेष उफाळतच असतो. हे असे नेतेच काश्मिरी जनतेचे दुष्मन आहेत. कश्मीरला खरा धोका पाकिस्तानपासून नसून...
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत...
मे 30, 2019
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा? नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या)...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक माध्यम...
मे 08, 2019
  दक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल.   लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...
एप्रिल 28, 2019
मोरादा (ओडिशा) : ओडिशाच्या विकासासाठी भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम बीजेडी सरकारला पराभूत करणे गरजेचे आहे, असे मत आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केले. आदिवासीबहुल मयूरभंज लोकसभा मतदारसंघात आज प्रचारसभेनिमित्त बोलताना शहा यांनी, देशातील जनतेने नरेंद्र मोदी...
एप्रिल 21, 2019
कॉंग्रेसने देशात साठ वर्षे सत्ता उपभोगली. पण, देशातील पायाभूत सुविधांसह सर्वच प्रश्‍न कायम होते. ते प्रश्‍न मार्गी लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळात चालना मिळाली. रस्ते, वीज, पाणी, तरुणांमधील कौशल्य विकास या कामांना गती आली आहे. शिवाय...
एप्रिल 17, 2019
भौगोलिक व सामरिक महत्त्व असलेल्या मालदीवमधील राजकीय स्थित्यंतर हा तेथील लोकशाहीचा विजय आहे. तेथील सत्तांतरामुळे त्या देशाबरोबरील संबंध नव्याने दृढ करण्याची अमूल्य राजनैतिक संधी भारताला उपलब्ध झाली आहे. मा लदीव या हिंदी महासागरातील द्वीपसमूहाच्या छोट्याशा; पण आपल्या शेजारी देशात नुकत्याच झालेल्या...
एप्रिल 09, 2019
समाजमाध्यमांच्या उदयानंतर धनशक्ती आणि दंडशक्तीच्या जोडीने मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या ऑनलाइन प्रचारमोहिमा हा घटक महत्त्वाचा ठरतो आहे. भारतातील निवडणुकीतही या माध्यमातून परकी हस्तक्षेप होत असल्याचे समोर आले आहे. लो कांची, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेली शासनप्रक्रिया म्हणजे लोकशाही अशी सरळ आणि सोपी...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
एप्रिल 03, 2019
निवडणूक प्रचाराचा रोख आर्थिक प्रश्‍नांकडे वळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न योग्यच आहे. मात्र, सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन हा लोकानुनयाच्या स्पर्धेचा भाग वाटतो. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्रातील वर्धा या राजकीय ‘तीर्थक्षेत्री’ येऊन पंतप्रधान नरेंद्र ...
मार्च 31, 2019
नवी दिल्ली: आपल्याला काश्मीरमधील लोकांशी चर्चा करण्याची गरज आहे. पाकिस्तानसोबतही बोलायला हवे. चर्चेशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. एकवेळ अशी होती की, मनमोहन सिंग सरकार समझोत्यापासून एक पाऊल दूर होते. जर तो समझोता झाला असता तर काश्मीरमध्ये अशी परिस्थिती उद्भवली नसती, असे गुप्तचर संस्था (रॉ)चे माजी...
मार्च 27, 2019
राहुल गांधी यांनी जाहीर केलेल्या योजनेची व्यवहार्यता ही समस्या आहेच; परंतु अशाप्रकारे अंशदान देऊन गरिबी दूर होऊ शकेल काय, हा मूलभूत प्रश्‍न आहे. लोकसभेच्या १९७१ मध्ये झालेल्या निवडणुकीत चार प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या ‘बड्या आघाडी’च्या ‘इंदिरा हटाव!’ या घोषणेला इंदिरा गांधी...
मार्च 23, 2019
मुंबई - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेचे भुकेले असून त्यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान इम्रान खानला शुभेच्छा पाठवल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.  तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला #Pakistan #...
मार्च 13, 2019
अहमदाबाद (पीटीआय) : प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनावर आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी खरपूस समाचार घेतला. गेल्या साडेचार वर्षांत कोणाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा झाले, असा सवाल करत नोटाबंदीमुळे बेरोजगारी...
मार्च 12, 2019
गांधीनगर : नरेंद्र मोदींनी उद्योगपतींची कर्ज माफ केली पण शतेकऱ्यांची नाही, नोटबंदीच्या काळात एकातरी उद्योगपतीला पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिलेले पाहिले का? या निर्यणाने केवळ सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. अशी टिका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र...
मार्च 10, 2019
नोएडा : बालकोटमधील हवाई कारवाईचे पुरावे मागितल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. वादग्रस्त विधाने करून विरोधक पाकिस्तानात टाळ्या मिळवत आहेत, अशी टीका आज पंतप्रधानांनी केली. देशाच्या चौकीदाराला दोष देण्याची स्पर्धा लागली असून, माझ्यावर...
मार्च 08, 2019
कानपूर : ''भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकच्या कारवाईनंतर दहशतवाद्यांमध्ये थरकाप उडाला आहे. जम्मूमध्ये झालेल्या आणखी एका दहशतवादी हल्ल्यामुळे हे सिद्ध होत आहे'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) सांगितले.  उत्तर प्रदेशातील...
मार्च 05, 2019
कोईम्बतूर : लक्ष्यभेद झाला आहे की नाही, केवळ याकडेच हवाई दलाचे लक्ष असते. लक्ष्यभेदानंतर त्यामध्ये किती दहशतवादी मारले गेले, हे पाहण्याचे काम सरकारचे आहे, असे स्पष्ट करत हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी बालाकोट हल्ल्यातील हानीबाबत विधान करण्यास नकार दिला.  भारताच्या लढाऊ विमानांनी 26...