एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 23, 2019
वॉशिंग्टन: जागतिक पातळीवर एकाकी पडलेल्या पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आता फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या परराष्ट्र नीतीचे हे यश मानले जात आहे....
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता (डीए) वाढवून देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. यामुळे त्यांचा सध्याचा नऊ टक्के डीए 12 टक्‍क्‍यांवर जाईल व एक कोटी दहा लाख केंद्रीय कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानला देण्यात आलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा भारताने काढला असल्याची घोषणा केन्द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समितीची उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींसह...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली: वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेमध्ये यंदा पाकिस्तानचे व्यावसायिक शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. पाच वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानी  व्यावसायिक शिष्टमंडळ वायब्रंट गुजरात समिटमध्ये सहभागी होणार आहे. नवीन वर्षात 18 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद पार पडणार आहे...
जून 29, 2018
वर्षभरात खात्यात ५० टक्‍क्‍यांनी वाढ; बॅंकांनाही चांगला नफा झुरिच - मोदी सरकारच्या काळा पैसा रोखण्याच्या प्रयत्नांना धक्का देणारा स्विस बॅंकेचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारतीयांच्या खात्यातील पैसा २०१७ या वर्षात ५०.२ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. २०१७ मध्ये भारतीयांनी आपल्या खात्यात एकूण ७...
फेब्रुवारी 16, 2017
वॉशिंग्टन : आर्थिक स्वातंत्र्याबाबतच्या निर्देशांकात भारत पाकिस्तानसह अन्य शेजारी देशांपेक्षा पिछाडीवर असून, 143 व्या स्थानावर गेला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश पूर्णपणे मुक्त नसलेल्या गटात करण्यात आला आहे. अमेरिकेतील हेरिटेज फाउंडेशनने 'आर्थिक स्वातंत्र्य अहवाल' जाहीर केला आहे. अहवालात म्हटले...
जानेवारी 01, 2017
मुंबई - अनिवासी भारतीयांसाठी (एनआरआय) रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नोटा बदलण्यासाठी मुदतीत वाढ केली असून, आता जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा जून 2017 पर्यंत बदलता येणार आहेत. देशातील नागरिकांसाठी जुन्या नोटा बँकेत भरण्याची मुदत 30 डिसेंबरला संपली आहे. आता आरबीआयने एनआरआय नागरिकांसाठी जुन्या नोटा...
नोव्हेंबर 15, 2016
बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार घेतलेला निर्णय धाडसी आहे. मात्र, भ्रष्टाचाराविरोधात त्यांचे हे पाऊल पुरेसे नाही, असे मत चिनी माध्यमांनी व्यक्त केले आहे. याचसोबत मोदींनी याबाबत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा सल्ला घेण्याचेही सांगण्यात आले आहे. ...
नोव्हेंबर 12, 2016
सकाळी सकाळी "हजारपती' सैर भैर होते, बंद बॅंकांच्या शटरांकडे टकमक पाहणारा सर्वसामान्य माणूस पाहून प्रश्न सुटला का निर्माण झाला असा प्रश्नच पडला. नरेंद्र मोदी यांनी स्थिर भाषण करत देशाला अस्थिर केले. दंडाला कापूस लावून नस शोधून मोदींनी इंजेक्‍शनची सुई खुपसली अन्‌ हळुवारपणे...