एकूण 57 परिणाम
जुलै 23, 2019
नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प आणि इम्रान खान यांच्या काश्मीर मुद्द्यावरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थी करावी अशी चर्चा...
मे 27, 2019
नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारतीय उपखंडातील शांतता कायम ठेवण्यासाठी दहशतवादमुक्त वातावरणाची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला ठणकावले.  लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळविला आहे....
मे 26, 2019
इस्लामाबाद / नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (ता.26) रविवारी लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंध राहावेत याला आम्ही प्रथम प्राधान्य देत आहोत. दोन्ही देश...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक माध्यम...
एप्रिल 10, 2019
इस्लामाबाद - काही ठराविक प्रसारमाध्यमांशी इम्रान खान यांनी यंवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भूवया उंचावल्या. तसेच यावेळी बोलताना...
फेब्रुवारी 25, 2019
इस्लामाबाद - पुलवामा दहशतवादी हल्यानंतर भारताने सर्वच बाजूने पाकिस्तानची कोंडी केली आहे. नुकतेच राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण त्यांनी करुन दिली. पाकिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मी इम्रान खान यांना फोन करून शुभेच्छा दिल्या...
नोव्हेंबर 30, 2018
इस्लामाबाद : भारताबरोबर सर्व विषयांवर चर्चेस तयार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. दहशतवादाला पाकिस्तानने दिलेले प्रोत्साहन हे हिताचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सीमेपलीकडून पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद थांबवीत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही, या...
ऑगस्ट 24, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे हाताळतील याबाबत आताच निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. प्रत्येक घटनेच्या आधारावर या भूमिकेची पडताळणी होईल, असे आयएसआयचे माजी प्रमुख असद दुर्रानी यांनी म्हटले आहे.  दुर्रानी म्हणाले, की सध्याची...
ऑगस्ट 11, 2018
इस्लामाबाद : पुढील आठवड्यात पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणाऱ्या इम्रान खान यांनी भारताचे पाकिस्तानमधील राजदूत अजय बिसारीया यांची भेट घेऊन भारत-पाकिस्तान संबंधांवर चर्चा केली. काश्मिरसारख्या अति महत्त्वाच्या मुद्यावरही त्यांच्यात चर्चा झाली.  पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झाल्याने क्रिकेटपटू...
फेब्रुवारी 06, 2018
लाहोर - भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी व बेनझीर भुट्टो यांची काश्‍मीरप्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविण्याची तयारी होती. मात्र, राजीव गांधी यांची त्या वेळी हत्या झाली, असा दावा पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी केला आहे. येथे आयोजित काश्‍मीर रॅलीप्रसंगी ते बोलत होते....
डिसेंबर 11, 2017
इस्लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणुकीत पाकिस्तानकडून काँग्रेसला मदत होत असल्याचा आरोप केल्यानंतर पाकिस्तानने स्पष्टीकरण देताना आम्हाला तुमच्या निवडणुकीत ओढू नका, तुम्ही तुमच्या बळावर निवडणुका जिंका, असे म्हटले आहे. मोदी यांनी प्रचारसभेत...
नोव्हेंबर 26, 2017
हाफीज सईदच्या सुटकेने आंतरराष्ट्रीय समुदायही चिंतित इस्लामाबाद : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि "जमात- उद- दावा' या संघटनेचा म्होरक्‍या हाफीज सईद याच्या सुटकेचे पाकिस्तानने निर्लज्जपणे समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने दहशतवाद्यांबाबत घालून दिलेल्या निर्बंधांच्या...
नोव्हेंबर 15, 2017
इस्लामाबाद: पाकिस्तान हा जगातील निर्वासितांना आश्रय देणारा सर्वात मोठा देश असून, यात अफगाणिस्तानातील निर्वासित सर्वाधिक आहेत, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांच्या उच्च आयोगाने जाहीर केले आहे.  संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालाप्रमाणे, पाकिस्तानात सर्वांत जास्त संख्येने निर्वासित आहेत. त्यातील...
नोव्हेंबर 09, 2017
क्वेट्टा : पाकिस्तानच्या नेऋत्य भागात आज (गुरुवार) बॉम्बस्फोट झाला. यामध्ये एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि इतर दोघे असा एकूण तीनजणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये हा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बलुचिस्तानमध्ये मागील वर्षी झालेल्या एकामागून झालेल्या हल्ल्यांमुळे या...
ऑक्टोबर 03, 2017
नवी दिल्ली - जागतिक दहशतवादाचे केंद्रस्थान असलेल्या पाकिस्तानला भारताकडून नुकतेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर "योग्य स्थान' दाखविण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे "दहशतवादी' असल्याची...
सप्टेंबर 24, 2017
न्यूयॉर्क : "भारताने शास्त्रज्ञ, डॉक्‍टर, इंजिनिअर घडविले; तर पाकिस्तानने दहशतवादी घडविले, असा हल्लाबोल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केला. पाकिस्तानने दहशतवादावर पैसा खर्च करण्यापेक्षा विकासावर खर्च केल्यास त्यांचे कल्याण होईल,'' असा सल्लाही स्वराज यांनी या वेळी दिला.  संयुक्त राष्ट्रसंघाच्या...
सप्टेंबर 13, 2017
लंडन : भारताचा मोस्ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहीमच्या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय ब्रिटन सरकारने घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे मोठे यश समजण्यात येत आहे. दाऊदची ब्रिटनमधील मालमत्ता आर्थिक निर्बंधांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा...
सप्टेंबर 05, 2017
पाकचे पाठबळ असल्याच्या भारताच्या दाव्याला पुष्टी शियामेन : दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये आश्रय दिला जातो, या भारताच्या दाव्यावर आज "ब्रिक्‍स' परिषदेमध्ये शिक्कामोर्तब झाले. "ब्रिक्‍स' परिषदेच्या जाहीरनाम्यामध्ये जगभरात हिंसाचार पसरविणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या यादीत पाकिस्तानमधील लष्करे तैयबा आणि...
सप्टेंबर 01, 2017
बीजिंग - ब्रिक्‍स देशांच्या आगामी परिषदेमध्ये दहशतवादाला पाकिस्तानकडून देण्यात असलेल्या उत्तेजनासंदर्भात कोणताही उल्लेख करण्यात येऊ नये, असे संकेत चीनकडून देण्यात आले आहेत. या परिषदेमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाकिस्तानच्या दहशतवादासंदर्भातील धोरणाचा...
जुलै 31, 2017
नवी दिल्ली - पाकिस्तानचे पदच्यूत पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानी सैन्याचा अपमान केल्याची टीका पाकमधील तेहरिक-इ-इन्साफ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी केली आहे. किंबहुना, "भारताचे पंतप्रधान नरेंद्रन मोदी यांनी केला असता; तसाच अपमान शरीफ यांनी पाक सैन्याचा केला...