एकूण 31 परिणाम
एप्रिल 10, 2019
औसा (जि. लातूर) - पुढचे पंतप्रधान कोण होणार? सांगा... असे शिवसेनेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारताच, जनसमुदायातून ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा सुरू झाल्या. पंतप्रधानपदासाठी हे एकच नाव जनतेतून पुढे येत आहे. दुसरे नावच नाही. विरोधकांकडेही पंतप्रधानपदासाठी नाव नाही, असे सांगत...
मार्च 23, 2019
मुंबई - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेचे भुकेले असून त्यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान इम्रान खानला शुभेच्छा पाठवल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.  तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला #Pakistan #...
मार्च 09, 2019
मुंबई : जुन्या गोष्टी विसरण्यासाठी आता नव्या गोष्टी घडवल्या जात आहेत. भारतीय लष्कर पाकिस्तानात घुसवले पाहिजे. त्यांना एकदाचा धडा शिकवलाच पाहिजे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) सांगितले. तसेच मोदी कसले फकीर ते तर बेफिकीर, असेही ते म्हणाले. मनसेच्या ...
मार्च 09, 2019
मुंबईः राष्ट्रभक्ती आम्हाला शिकवणारे नरेंद्र मोदी आहेत कोण? जर तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणवता तर हवेतल्या हवेत विमान फिरवून नवाज शरीफ यांना भेटायला, त्यांच्या वाढदिवशी त्यांना केक भरवायला का गेलात? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार)...
मार्च 05, 2019
पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेले हल्ले आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने घेतलेला लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांना एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय, या दोन घडामोडींमुळे आजच्या घटकेला महाराष्ट्रातल्या मतदारांची पसंती भाजप...
मार्च 04, 2019
पुणे : पाच राज्यातील निवडणूकांमध्ये भाजपने तीन राज्य गमवली. यातून जनता आपल्याला नाकारत असल्याची जाणीव मोदींना होत आहे. त्यामुळेच पाकिस्तानवर हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचं आणि जवानांनी दाखविलेल्या शौर्याच मोदींनकडून राजकारण सुरु आहे. अशी स्पष्ट टिका राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई- एकीकडे देश चिंताग्रस्त, भयग्रस्त वातावरणात आहे. आपल्या जवानाची पाकिस्तानातून सुटका व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे, पाकला चोख उत्तर देण्यासाठी सैन्य रणनिती आखत आहे आणि दुसरीकडे भाजप मेरा बुथ सबसे मजबूतची भाषणे ठोकतंय. भाजप नेतृत्वात निवडणुकांचं वारे संचारले असल्याटी टीका राष्ट्रवादीचे...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई : पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवाईचे राजकारण करू नये, असे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी म्हटले आहे. भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई : भारतीय मुसलमान जिवंत आहे, तोपर्यंत या देशामध्ये मशिदीमधूनही बांग दिली जाईल, मंदिरांमधून प्रार्थना होत राहील आणि गुरुद्वारामध्येही भक्ती केली जाईल. भारतीय संस्कृती काय आहे, हेच पाकिस्तानला माहीत नाही,' अशा शब्दांत "एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानला इशारा दिला.  मुंबईमध्ये आज...
फेब्रुवारी 22, 2019
कऱ्हाड - केंद्र सरकारने उच्च वर्णियांतील आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र त्या आरक्षणातून मराठा समाजाला वगळले आहे, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सरकारने त्याचा खुलासा करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, 'आर्थिक...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: खात नाही तर ते दुसऱ्याला खायला सांगतात. त्यानंतर ते त्यातील अर्धे मला दे असे सांगतात'', अशा शब्दांत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. - अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातील ठळक...
मे 15, 2018
मुंबई - पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेवरून भारतीय जनता पक्ष पुरता घायाळ झाल्याचे चित्र आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून विरोधाची धार तीव्र होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट आंदोलन करत सरकारला लक्ष्य केले.  ‘दैनिक सकाळ’...
फेब्रुवारी 25, 2018
पाली (जि. रायगड) - नीरव मोदी पीएनबी बँकेला साडेअकरा हजार कोटींचा चुना लावून गेला. त्याच्याप्रमाणेच ललित मोदी व विजय मल्ल्या आदी बड्या धेंड्यांनी देखील हजारो-करोड रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पलायन केले. या बड्या धेंड्यांवर सर्वसामान्य नागरीक प्रचंड संतापले आहेत. त्यामुळे...
डिसेंबर 13, 2017
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाच्या उत्पादन खर्चाशिवाय ५० टक्के नफा देण्याचे आश्‍वासन दिले होते. साडेतीन वर्षे झाली, कुठे गेला हमीभाव? कुठे गेला नफा,’’ असा सवाल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मंगळवारी उपस्थित केला. खोटी आश्‍वासने देऊन भाजपने...
जुलै 14, 2017
मुंबई - दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडॉल्फ हिटलरचा मार्ग पत्करावा. यामध्ये शिवसेनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले. काश्‍मीरमध्ये बिघडत असलेल्या परिस्थितीबाबत त्यांनी या वेळी चिंता...
मे 13, 2017
दिल्ली आंदोलनातील जुन्या सहकाऱ्यांबद्दल अण्णांची खंत राळेगणसिद्धी - दिल्लीतील जंतरमंतर मैदानावरील आंदोलनात माझ्याबरोबर बसलेले, माझ्या मागे-पुढे करणारे आता पदे मिळाल्याने माझ्या संपर्कात नाहीत. ते आता माझ्याशी बोलतही नाहीत. त्यांना माझी गरज राहिली नाही, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे...
मे 12, 2017
मुंबई : शेतकऱ्यांच्या व जवानांच्या बाबतीत सरकारचे लोक ज्या ढिलाईने आणि मस्तवालपणे वागत आहेत तो सर्व प्रकार पाहता या देशात राज्यकर्त्यांचा मानसिक घोटाळा झाला आहे व त्या घोटाळ्यात देश पूर्ण फसला आहे, अशी टीका शिवसेनेने मोदी सरकारवर केली आहे.   "देशाचे तारणहार असल्याच्या भूमिकेत आज जे...
मे 08, 2017
मुंबई : "ज्यांच्याकडून निधर्मी भारताला हिंदूराष्ट्र करण्याची अपेक्षा होती त्यांनी ‘युनो’त भारत निधर्मी असल्याची बांग दिली," अशी टीका शिवसेनेने केली आहे. '‘गर्व से कहो हम हिंदू है’वाल्यांचे राज्य सध्या देशात आले आहे’’ हे जगाला ओरडून सांगण्याची हीच वेळ असताना आम्ही अचानक ‘सेक्युलर’ कसे झालो?' असा...
मे 05, 2017
मुंबई : भारतीय जवानांच्या शिरच्छेदाचा बदला पाकिस्तानी उचायुक्ताला सुका दम देऊन घेतला जातो हे आता समजले, असा सणसणीत टोला लगावतानाच 'दोन जवानांचा शिरच्छेद झाल्यावर दिल्लीने काय कारवाई केली?' असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.  देशवासीयांना वाटले होते, दोन शिरच्छेदाच्या बदल्यात पाकडय़ांची पन्नास...
एप्रिल 11, 2017
भारतीय गुप्तहेर असल्याचा आरोप असलेले कुलभूषण जाधव यांना सोमवारी (ता. 10) पाकिस्तानमधील एका लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आणि देशवासीयांच्या मनात धस्स झाले. पाकिस्तानविरुद्ध हेरगिरी आणि घातपाती कारवायांमध्ये जाधव यांचा सहभाग असल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कर परस्पर ठरवून मोकळे झाले आहे....