एकूण 12537 परिणाम
जुलै 17, 2019
नवी दिल्ली: केंद्र सरकारने 'जनरल प्रोव्हिडंड फंड'च्या (जीपीएफ) व्याजदरात कपात केली आहे. इतरही काही राष्ट्रीय योजनांच्या व्याजदरात कपात झाली आहे त्याला अनुसरूनच ही कपात आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी  'जनरल प्रोव्हिडंड फंड' (जीपीएफ) आणि तत्सम योजनांचे व्याजदर 7.9 टक्के असणार आहेत. पूर्वी 8...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये ज्या मंत्र्यांची आळीपाळीने म्हणजेच रोस्टर ड्यूटी लावली जाते या वेळी बरेच मंत्री गैरहजर असतात. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. संसदेत उपस्थित राहणे या जबाबदारीपासून मंत्री असोत की...
जुलै 16, 2019
येवला : ''पोस्टात तुम्ही बचत खाते उघडा, तुमच्या बचत खात्यावर मोदी सरकार ५० हजार रुपये जमा करणार आहे,'' असे सांगून एका टोळीने गोरगरीब, आदिवासींचे अर्ज भरुन प्रत्येकी 150 रुपये पैसेही जमा केले. शहरातील नागरिक आणि पोस्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टोळक्याचे भांडे फुटले. ही...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली ः माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र व माजी खासदार नीरज शेखर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षात रीतसर प्रवेश केला. त्यांच्या पक्षत्यागाने समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात मोठा झटका बसला आहे. सपामध्ये नीरज यांचे गुरू मानले...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : बँकांत प्रमाणेच टपाल विभागातील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षाही आता हिंदी व इंग्रजी प्रमाणेच मराठीसह सर्व म्हणजे 22 प्रादेशिक भाषांमध्येही घेण्यात येतील असे आश्वासन केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत दिले. या गोंधळामुळे आज राज्यसभेचा प्रश्नोत्तर तासात आणि...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : ''दहशतवाद्यांच्या मनात भय उत्पन्न करणारा 'पोटा' कायदा गैरवापरामुळे नव्हे; तर 'यूपीए'ने मतपेढीच्या राजकारणामुळे रद्द केला; परंतु 'एनआयए'ला (राष्ट्रीय तपास संस्था) देशाबाहेर तपासाची मोकळीक देणाऱ्या कायद्याचा दुरुपयोग करण्याची इच्छा नाही आणि होऊही देणार नाही. दशतवाद संपविण्यासाठीच त्याचा...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये ज्या मंत्र्यांची आळीपाळीने म्हणजेच रोस्टर ड्युटी लावली जाते यावेळी बरेच मंत्री गैरहजर असतात याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. संसदेत उपस्थित राहणे या जबाबदारीपासून मंत्री असोत की...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : बालाकोट हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानने भारताला आपल्या हद्दीत विमाने येण्यासाठी मनाई केली होती. ही बंदी आज (ता. 16) पाकिस्तान सरकारने उठविली आहे. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानने हवाई क्षेत्रातील बंदी उठविल्यामुळे भारतीय विमाने पाकिस्तानच्या हवाई...
जुलै 16, 2019
नाशिक : भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे यांनी आगामी मुख्यमंत्री भाजपचाच या केलेल्या दाव्यावर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सेनेचाच होणार असे बॅनर लावून भाजपचे कान टोचले आहेत.   भाजपच्या सरचिटणीस सरोज पांडे नाशिक दौऱ्यावर आल्या असता निवडणूक युती म्हणून होईल. मात्र,...
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात कर्ज मंजुरीची...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली : राज्यसभेतील सात खासदारांची आज लोकलेखा समितीवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. या सातपैकी तिघे भाजपचे असून, दोघे कॉंग्रेसचे तसेच तृणमूल कॉंग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाचा प्रत्येकी एक जण आहे. शिवाय, सार्वजनिक उद्योग समितीवरही भाजपच्या तिघा खासदारांची निवड झाली आहे. या समितीमध्ये कॉंग्रेस...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली ः माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र व बलियाचे माजी खासदार नीरज शेखर यांनी आज समजवादी पक्ष व राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत बलियाधून त्यांना तिकीट न दिल्याने ते अखिलेश यादव यांच्यावर नाराज झाल्याचे सांगितले जाते. समाजवादी विचारसरणीत वाढलेले नीरज शेखर हे भाजपमध्ये...
जुलै 15, 2019
नाशिकः आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात युतीची सत्ता येऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा दावा शिवसेनेकडून झाला असतानाच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी कोणाचा कल्पनाविलास काहीही असला तरी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली : पाण्याचा थेंब न थेंब वाचवा, जलसंवर्धन ही लोकचळवळ बनावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार करत आहेत. मात्र खुद्द दिल्लीत ल्यूटियन्स भागातील सरकारी बंगले व आलिशान सदनिकांत राहणाऱया मंत्री व खासदारांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी बसविलेल्या आरो...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली : ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून आज नियुक्ती करण्यात आली. हिमाचलचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना गुजरात मध्ये हालवण्यात आले आहे. भाजपने नरेंद्र मोदी काळात मराठी पंच्याहत्तरीच्या वरच्या नेत्यांना...
जुलै 15, 2019
मुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बेळगाव प्रश्नी खंबीर भूमिका घ्यायची मागणी केली.यानंतर आज संध्याकाळी शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहे. महाराष्ट्र एकाधिकार समितीच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची...
जुलै 15, 2019
ज्या प्रांतात चांगल्या रस्त्यांचे नेटवर्क अधिक ते विकसित प्रांत मानले जाते, म्हणूनच रस्त्यांना विकासाचे प्रतीक म्हटले जाते. मात्र, या रस्त्यांकडे जर शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष झाले तर ते विकासाचे मार्ग राहत नाहीत, तर मृत्यूचे सापळे होतात. जळगावात शनिवारी रस्त्यातील खड्ड्यामुळे उद्योजकाचा दुर्दैवी बळी...
जुलै 15, 2019
नगर - लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने संघटनकौशल्यावर निवडणूक जिंकली. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. काही मंत्र्यांचा अपवाद वगळता, कोणावरही आरोप झाले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात...
जुलै 15, 2019
राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन जवळपास दीड महिना उलटला, तरी काँग्रेसमधील गोंधळात गोंधळ सुरूच होता. दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस आघाडी सरकार कोसळण्याची वेळ आली आणि गोव्यातील 15 पैकी दहा आमदारांनी भाजपचा रस्ता धरला. तरीही काँग्रेस...
जुलै 14, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री म्हणून ज्येष्ठ संघनेते बी. एल. संतोष यांची नियुक्ती आज (रविवार) संध्याकाळी करण्यात आली. भाजप व त्याची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात पूल बांधण्याचे व समन्वयाचे काम संघटनमंत्री करतात. भाजप अजूनही चाचपडत असलेल्या दक्षिणेतील राज्यांत दीर्घकाळ...