एकूण 383 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मी आणि सचिन अंदुरे यांनीच गोळ्या झाडल्याची कबुली आरोपी शरद कळसकर याने दिली आहे. असा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयात केला आहे. दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित शरद कळसकर...
जून 26, 2019
कोथरूड - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास होत असून, समाजात मोठा बदल घडत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील महाराष्ट्र आता घडत आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री...
जून 26, 2019
नाशिक - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत सात कोटी २३ लाख जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक कोटी ३१ लाख जोडण्यांद्वारे उत्तर प्रदेशाने आपले अव्वलस्थान कायम ठेवले आहे. पश्‍चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा यांनी...
जून 26, 2019
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही बहुजन समाज पक्ष जुन्याच चौकटी कवटाळून बसल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रकारच्या राजकारणाच्या मर्यादा स्पष्ट होऊनही मायावतींच्या शैलीत काही बदल दिसत नाही.  लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अखेर मायावती यांनी आपला बहुजन समाज पक्ष यापुढे ‘एकला चालो रे!’ अशीच भूमिका घेणार...
जून 26, 2019
नागपूर : शहरातील प्रसिद्ध सहा बिल्डर्सच्या निवासस्थानांसह 20 प्रतिष्ठानांवर करचोरी केल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने आज सकाळी छापे मारले. यामुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सहा लॉकर्ससह लाखो रुपयांचे दागिने आणि बेनामी संपती जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्लॉट आणि बांधकाम व्यवसाय...
जून 26, 2019
कोलकता : आणीबाणीचा आज स्मरण दिन आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत देशात "सुपर इमर्जन्सी' लागू आहे, अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्‌विटरवर केली आहे. ट्विट करताना म्हटले की, गेल्या पाच वर्षांत भारतात आणीबाणीसदृश्‍य स्थिती आहे. आपण इतिहासाकडून काहीतरी शिकले पाहिजे. लोकशाहीचे...
जून 26, 2019
नवी दिल्ली : "नवा भारत, आधुनिक भारत निर्माण करण्यासाठी राजकारणाची लक्ष्मणरेषा ओलांडावी,' असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापुढे समन्वय आणि संवादाचे संकेत विरोधकांना आज दिले. निमित्त होते राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तराचे. विरोधकांनी सुचविलेल्या सर्व दुरुस्त्या आवाजी...
जून 25, 2019
मुंबई : ठाण्याची डिअँड्रा वॅलाडॅरेस तसेच पुण्याचा जयकुमार गावडे यांनी राज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धेत वेगवान धावपटूचा किताब पटकावला. प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वाढत्या उकाड्यानेच मरिन लाइन्स येथील विद्यापीठ क्रीडा मैदानावर झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांचा कस पाहिला.  पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत जयकुमार आणि...
जून 25, 2019
मुंबई : वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबद्दल दंडाची तरतूद काही पट वाढविण्याचे प्रस्तावित आहे. विरोधकांचा यास आक्षेप असल्याने हे विधेयक राज्यसभेत रखडले होते. मात्र, त्यास मंजुरी मिळण्यासाठी मोदी सरकारने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. ज्यांनी या वाहतूक नियमांची अंमलबजावणी करायची आहे, त्यांनीच...
जून 25, 2019
नाशिकः पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत 7 कोटी 23 लाख जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 1 कोटी 31 लाख जोडण्यांद्वारे उत्तरप्रदेशाने आपले अव्वलस्थान कायम ठेवले आहे. पश्‍चिम बंगाल, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, ओरिसाने महाराष्ट्राला...
जून 25, 2019
कल्याण : अंगावर खुजली पावडर किंवा मिरची पावडर टाकून लक्ष विचलित करून हातातील पैशाची बॅग पळवणाऱ्या आंतरराज्य टोळीला कल्याण पोलिसांनी जेरबंद केले आहे. टोळीतील 20 ते 30 वयोगटातील 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून 25 मोबाईल तसेच पंचवीस वेगवेगळ्या कंपनीची सिम कार्ड जप्त केली...
जून 25, 2019
नवी दिल्ली : सशक्त होण्याची संधी भारताने सोडता कामा नये. लोकसभेत झालेला विजय हा देशातील जनतेचा विजय आहे. जनतेसाठी झटून काम केल्याने आम्ही पुन्हा विजयी झालो आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सांगितले. तसेच पाच वर्षांत केलेल्या कामांमुळे अविरत असे यश मिळाले...
जून 25, 2019
नवी दिल्ली: भारताचा फरार आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सीचे भारत सरकारकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. भारताकडून वाढत असलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अॅंटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्रॉऊनी यांनी मेहूल चोक्सीसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर ही शक्यता बळावली आहे. मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करून...
जून 25, 2019
औरंगाबाद : केंद्रात, राज्यात आणि शहरात सत्तेत असलेल्या युतीमध्ये भाजपची ताकत वाढत चालली आहे. राज्यातील विधानसभा अध्यक्ष, राज्य महिला आयोग, राज्यमंत्रीपदासह सात प्रमुखपदे औरंगाबादच्या वाट्याला आली आहेत. ही पदे मिळाल्यानंतरही शहर आणि जिल्ह्याचे प्रमुख प्रश्‍न अद्यापही 'जैसे थे' आहेत. पाणी, कचरा आणि...
जून 25, 2019
नवी दिल्ली : गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे कॉंग्रेसला विरोधात बसावे लागले ही वस्तुस्थिती आहे; परंतु दररोज सोनिया गांधी, राहुल गांधींना चोर म्हणत मोदी सरकार सत्तेत आले; परंतु पाच वर्षे होऊनही सोनिया गांधी, राहुल गांधींची चौकशी का नाही केली, त्यांना तुरुंगात का नाही टाकले? अजूनही ते बाहेर...
जून 25, 2019
नवी दिल्ली : परदेशातील बँकांमध्ये भारतीयांनी जमा केलेल्या काळ्या पैशाचा आकडा तुम्ही पाहिला तर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. खासगी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे, की भारतीयांचा परदेशातील बँकांमध्ये तब्बल 490 अब्ज डॉलर एवढा काळा पैसा जमा आहे. परदेशातील बँकांमध्ये जमा असलेला काळा पैसा...
जून 25, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामलल्लाला 'अच्छे दिन' हवे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत भव्य राममंदिर बांधावे, अशी मागणी शिवसेनेने आज केली, तर रयतेचे राज्य साकारणाऱ्या छत्रपती शिवरायांना आदरांजली वाहण्यासाठी रायगड किल्ल्याला 17 व्या शतकातील रूप द्यावे, अशी साद राष्ट्रवादी...
जून 25, 2019
बिजवडी - माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आंधळी धरणात जॅकवेलच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात लढण्याची माण विधानसभा मतदारसंघात कोणा लुंग्यासुंग्याची लायकी नाही, असे वक्तव्य करत लोकसभा निवडणुकीत मदत करणाऱ्या व विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार, भाजपच्या व इतर नेत्यांना...
जून 25, 2019
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरील सरकारचे अपयशच नव्हे, तर संवेदनहीनताही समोर आली असून ती धक्कादायक आहे. त्याविषयी सत्ता उपभोगत असलेल्या पक्षानेच तारस्वरात बोलणे, हाही दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात गेल्या पाच वर्षांत बारा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली थेट सत्ताधाऱ्यांनीच...
जून 25, 2019
अमरावती : मुलीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने मुलगी झाल्याचा आनंद काय असतो, हे वलगाव येथील मदने कुटुंबीयांनी दाखवून दिले. मुलगी झाल्याने मदने कुटुंबीयातील सदस्यांनी रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. प्रकाश सीताराम मदने व मोहना प्रकाश मदने यांना 17 जून रोजी कन्यारत्न झाले. या कन्येचा...