एकूण 1459 परिणाम
जून 27, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या एका शायरीचा उल्लेख केल्यानंतर गीतकार जावेद अख्तर यांनी त्यांना उघडे पाडले आहे. The sher that the prime minister saheb has quoted in his Rajya Sabha...
जून 26, 2019
नवी दिल्ली : निवडणुका ही लोकशाहीची मोठी ओळख आहे. कित्येक दशकांनंतर देशात एकहाती सत्ता आली असून भाजप ही निवडणूक जिंकल्याने संपूर्ण देश निवडणूक हरल्याचा आरोप विरोधक करत आहेत. काँग्रेस हरली म्हणजे पूर्ण देश निवडणूक हरला असे म्हणायचे का? असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी...
जून 25, 2019
नवी दिल्ली : गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे कॉंग्रेसला विरोधात बसावे लागले ही वस्तुस्थिती आहे; परंतु दररोज सोनिया गांधी, राहुल गांधींना चोर म्हणत मोदी सरकार सत्तेत आले; परंतु पाच वर्षे होऊनही सोनिया गांधी, राहुल गांधींची चौकशी का नाही केली, त्यांना तुरुंगात का नाही टाकले? अजूनही ते बाहेर...
जून 25, 2019
बिजवडी - माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आंधळी धरणात जॅकवेलच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात लढण्याची माण विधानसभा मतदारसंघात कोणा लुंग्यासुंग्याची लायकी नाही, असे वक्तव्य करत लोकसभा निवडणुकीत मदत करणाऱ्या व विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार, भाजपच्या व इतर नेत्यांना...
जून 24, 2019
सातारा - जिहे-कठापूर योजनेचे नाव बदलण्यापूर्वी ही योजना पालकमंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. एका वर्षात या योजनेचे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. मात्र, या योजनेचे नाव बदलून गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजना असे केले आणि पालकमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्‍...
जून 19, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सादर केलेल्या कवीतांनी संसदेत हास्यांचे फवारे उडाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सभागृहातील प्रत्येक सदस्य पोट धरुन हसत होते. आठवले यांनी राहुल गांधी यांना...
जून 19, 2019
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 49वा वाढदिवस! त्यांच्या वाढदिवसानिममित्त सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांना दीर्घायू लाभो सदिच्छाही दिली. तर काँग्रेस पक्षाने व ज्येष्ठ नेत्यांनीही राहुल यांना...
जून 18, 2019
आर्थिक आघाडीवर मोठी कामगिरी करण्याचे ध्येय असेल, तर मुळापासून सुरवात करावी लागेल. ‘जीडीपी’ काढण्याची शास्त्रशुद्ध, निर्दोष पद्धत तयार करणे आणि एकूणच या उपक्रमाविषयीचा विश्‍वास पुन्हा निर्माण करणे हीदेखील त्यातील एक मुख्य बाब. भ व्यदिव्य घोषणा आणि संकल्प यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व...
जून 17, 2019
नवी दिल्ली : लोकशाहीत विरोधकांची ताकद महत्त्वाची असते. यंदा विरोधी पक्षाने निवडणुकीत मिळालेल्या आकड्याचा विचार न करता लोकहिताच्या कामात सहभागी व्हावे. विरोधकांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मागील पाच वर्षांत संसदेत अनेक देशहिताचे निर्णय झाले, असे पंतप्रधान नरेंद्र ...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
जून 12, 2019
नवी दिल्ली- भाजपकडून शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेचं उपाध्यक्षपद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला देण्याच्या हालचाली भारतीय जनता पक्षाकडून सुरु असल्याची माहिती मिळत आहे. मोदी सरकारकडून जगनमोहन रेड्डी यांना याबाबत...
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
जून 10, 2019
नवी दिल्ली : मी, ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो; ना भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना. तरीदेखील मला थेट मंत्रिपद मिळाले आहे. मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिकावे, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज (सोमवार) पत्रकारांशी बोलताना सांगितले. रामदास...
जून 09, 2019
भुसावळ - सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे; त्याचबरोबर सर्व समाजघटकांचा विश्वास संपादन करणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भुसावळ तालुक्यात सर्वसमाजघटकांना सोबत घेऊन त्यांचा म्हणजेच सर्वांचा विश्वास संपादन...
जून 09, 2019
‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून लोकसभा निवडणुकीत गर्दी खेचणारे आणि समाज माध्यमांनी डोक्‍यावर घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेत काय करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी पुण्यात आठही मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांचे ‘वर्ग’ नुकतेच घेतले. पण...
जून 09, 2019
चेतन भगत...नुसतं नाव जरी घेतलं तरी तरुणाईचे कान टवकारतात. तो काय बोलतो, काय लिहितो याकडे अवघ्या तरुणाईचं लक्ष असते. आजची तरुण पिढी पुस्तके वाचत नाही, अशी चर्चा नेहमी झडते. पण कोट्यवधी तरुण-तरुणींनी त्याच्या पुस्तकांची पारायणे केली आहेत. त्याच्या नऊ कादंबऱ्यांचा खप सत्तर लाखांहून अधिक आहे. भारतातील...
जून 08, 2019
वायनाड : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटे आणि द्वेषाचा वापर करून प्रचार केला. तरीही आम्ही त्यांना प्रेमानेच उत्तर देऊ असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. अमेठीतून पराभव झालेल्या राहुल गांधी यांना वायनाडमधून मोठे मताधिक्य...
जून 07, 2019
राहुल गांधीनी काँग्रेस अध्यक्षपद सोडल्याशिवाय काँग्रेस पक्ष सशक्त होणार नाही आणि देशाला भक्कम विरोधी पक्ष मिळणार नाही, असा परखड सल्ला तरूणाईचा आवडता लेखक चेनत भगतने दिला आहे. सचिन पायलटसारख्या हुशार, तरूणाकडे पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे, असे स्पष्ट मतही त्याने 'सकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त...
जून 05, 2019
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे....
जून 04, 2019
नवी दिल्ली - नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून अहिंदी राज्यांतदेखील ‘हिंदी’ सक्ती करू पाहणाऱ्या केंद्र सरकारला आज पाहिली ठेच लागली. दक्षिणेतील राज्यांनी या धोरणाला कडवट विरोध केल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यू-टर्न घेत धोरणाच्या मसुद्यात दुरुस्ती करत हिंदी भाषा...