एकूण 507 परिणाम
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
जून 13, 2019
नवी दिल्ली :  गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या 'वायू' चक्रीवादळाचे रूपांतर 'अतितीव्र' झाले असले तरी ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या वादळामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर जोरदार वारे वाहणार असून, पावसाची शक्यता आहे. गुजरातेतील दहा जिल्ह्यांना बुधवारी दक्षतेचा आदेश देण्यात आला....
मे 28, 2019
जळगाव ः स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी करण्यावर बंदी आहे; परंतु उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गर्भवती माता या गुजरातमधील सुरत व उधना येथे गर्भलिंग तपासणीसाठी दररोज जात आहेत. याबाबत डॉ. संग्राम पाटील व डॉ. नूपुर पाटील यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनपर पत्र...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा...
मे 23, 2019
तीव्र मोदी लाटेचा प्रभाव आणि झगमगत्या चंदेरी दुनियाच्या कृत्रिम प्रकाशापेक्षा गोपाळ शेट्टी यांचे प्रत्यक्ष कामाचे तेज प्रभावी ठरल्याचे उत्तर मुंबईत दिसून येत आहे. मतदानाच्या दिवशीच काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा विजय अवघड असल्याचे चित्र दिसत होते. दुपारी 12 वाजेपर्यंत शेट्टी यांनी...
मे 18, 2019
देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कुठंय? या प्रश्‍नाला विविध पक्षांत कार्यरत मराठी नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे ते आपल्या कृतिशीलतेने. विविध राज्यांत ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याविषयी... महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे, असे महात्मा गांधींनी नमूद केले होते....
मे 16, 2019
बंगाल ही प्रबोधनाच्या चळवळीची भूमी. प्रचारात तिथे जे हिंसक प्रकार घडले, त्याने या प्रबोधनापासून आपण किती दूर गेलो आहोत, याची विषण्ण जाणीव करून दिली. दे शातील यंदाच्या ‘लोकशाहीच्या महाउत्सवा’चे सांगता पर्व जवळ येऊन ठेपले असतानाच, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...
मे 10, 2019
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय मासिक 'टाईम'नं पंतप्रधान नरेंद्र मोदींना कव्हर पेजवर स्थान दिलं आहे. मात्र मोदींचा उल्लेख मासिकाकडून 'इंडियाज डिव्हायडर इन चीफ' म्हणजेच 'भारताला विभागणारा प्रमुख' असा करण्यात आला आहे. यामुळे मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या कारभारावर जोरदार...
एप्रिल 26, 2019
१९९६, १९९९ आणि २०१४ चा अपवाद वगळता इतर लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेसचाच झेंडा फडकलाय. हे परंपरागत वर्चस्व पुन्हा मिळविणे काँग्रेससाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे.  काँग्रेसचे मुरली देवरा यांनी १९८४, १९८९, १९९१ आणि १९९८ मधील लोकसभा निवडणुकीत सलग विजय मिळविला; मात्र १९९६ आणि १९९९ मध्ये...
एप्रिल 24, 2019
मुंबई : राज तुम्ही करू नका जास्त नखरे, कारण बाळसाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे, अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकरांच्या प्रचारार्थ ते बोलत होते....
एप्रिल 24, 2019
भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबईतील लढत सुरवातीला भाजपसाठी खूपच सोपी मानली जात होती; मात्र अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशामुळे लढत रंगतदार झाली आहे. तरुणांची मते खेचण्यात ऊर्मिला यांना यश मिळाले, तर भाजपपुढे ते आव्हान ठरू शकेल.  २०१४ मधील मोदी लाटेचा प्रभाव आता बराचसा...
एप्रिल 24, 2019
अहमदाबाद : दहशतवाद्यांच्या आयईडी शस्त्रापेक्षा मतदार ओळखपत्राचे शस्त्र मोठे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज सकाळी गुजरात लोकसभेसाठी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. मतदारांनी निवडणुकीत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले. ...
एप्रिल 23, 2019
निवडणुकीच्या आधीच्या दोन टप्प्यांत राष्ट्रवाद आणि सुरक्षा या मुद्यांवर भाजपने भर दिला होता; पण तिसऱ्या आणि सर्वाधिक जागा असलेल्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराचा बाज बदलून टाकताना भाजपने आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा समोर आणण्याची खेळी केली आहे. संपूर्ण देशाचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या लोकसभा...
एप्रिल 22, 2019
भूमीपूत्र असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी घातलेली भावनिक हाक, तर "विकास पागल हो गया है,' या घोषणेनंतर विकासासाठी "न्याय' योजना राबविण्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी दिलेले आश्‍वासन यांवर गुजरातमधील सर्व 26 जागांवर मंगळवारी (ता. 23) मतदान होत आहे. गुजरातमध्ये भाजपचे...
एप्रिल 22, 2019
पाटण (गुजरात) (पीटीआय) : भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान हे सुखरूप मायदेशी परतले नाहीत, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पाकिस्तानला दिला होता, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील प्रचारसभेत बोलताना केला.  गुजरातमधील पाटण येथील सभेत बोलताना...
एप्रिल 21, 2019
गारगोटी - गत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ ची स्वप्ने दाखवून फसविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत शहिदांच्या नावावर मते मागण्याची वाईट वेळ आली आहे. त्यांची फसवेगिरी उघड झाली आहे, तर त्यांच्याशी भांडण करून एकत्र राहणाऱ्या शिवसेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व विधान...
एप्रिल 21, 2019
आमची भूमिका - महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भारताला धोका आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे, असे ‘मनसे’चे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘सकाळ’...
एप्रिल 18, 2019
नंदुरबार ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. २२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे जाहीर सभा होणार आहे. येथील दोंडाईचा रस्त्यावरील श्री. स्वामी समर्थ केंद्राजवळील मोकळ्या जागेवर सकाळी...