एकूण 351 परिणाम
जून 12, 2019
वृत्तसंस्था : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील कुप्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. 13 हजार कोटी रुपये लाटल्याप्रकरणी न्यायालयाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.  जामीन मिळावा यासाठी मोदीने याअगोदर तीन वेळा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर जामीन...
जून 04, 2019
नवी दिल्ली - आर्थिक गैरव्यवहारांनी बॅंकिंग क्षेत्र ढवळून निघाले असून, मागील आर्थिक वर्षात (२०१८-१९) देशभरात ७१ हजार ५०० कोटी रुपयांच्या बॅंक गैरव्यवहारांची नोंद झाली आहे. बॅंकिंग गैरव्यवहारांसंदर्भातील ६ हजार ८०० प्रकरणे उघडकीस आली आहेत, असे रिझर्व्ह बॅंकेने माहिती अधिकारात दिलेल्या तपशिलात म्हटले...
मे 29, 2019
भारतीय सत्ताकारणाचे तीन प्रमुख केंद्र म्हणजे दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक आणि उद्योग भवन! या तीनही ठिकाणी वावर असणे आणि त्यातही प्रभावी वावर असणे, ही प्रत्येकाला जमणारी गोष्टच नव्हे.. हे साध्य करून दाखवलं होतं अरुण जेटली यांनी.. 'दरबारी राजकारणी' अशा हेटाळणीयुक्त कुजबुजीकडे सपशेल दुर्लक्ष करत...
मे 25, 2019
सोनिया, राहुल आणि आता प्रियांका यांच्यावर स्तुतिसुमने उधळणे म्हणजेच पक्षकार्य आणि पक्षबांधणी या भ्रमातून आता काँग्रेसजनांनी बाहेर यावे. पक्षातील घराणेशाही मोडून काढण्यापासूनच पक्षाची फेरबांधणी सुरू करायला हवी. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने भरपूर...
मे 16, 2019
नवी दिल्ली - फरारी उद्योगपती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाविषयीचे तपशील देण्यास परराष्ट्र मंत्रालयाने नकार दिला आहे. माहिती अधिकारातील तरतुदीनुसार गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रक्रियेला बाधा होईल अशी माहिती उघड न करण्याची मुभा आहे, असे कारण मंत्रालयाने दिले आहे....
मे 11, 2019
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार...
मे 09, 2019
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) तेरा हजार कोटी रुपायांचा गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्सी भोवती अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) मेहुल फास आवळला आहे. ईडीकडून चोक्सीची 151.7 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पीएनबी गैरव्यवहारात चोक्सी सहआरोपी असल्याने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक...
मे 08, 2019
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी निवडून आला, तरीही विधानसभेवेळी चित्र मात्र बदललेलेच असते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. २०१४ मधील मोदी लाटेत जरी भाजपचे ॲड. शरद बनसोडे विजयी झाले; तरी विधानसभेच्या सहापैकी दोनच मतदारसंघांत भाजपचे, तर उर्वरित चारपैकी तीन ठिकाणी...
मे 06, 2019
नवी दिल्ली : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था डबघाईस आली असून, देशातील युवक, उद्योजक, व्यापारी, शेतकरी घटकासाठी आणि प्रत्येक लोकशाही संस्थेसाठी हा काळ सर्वाधिक त्रासदायक आणि हानीकारक ठरला, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ...
मे 06, 2019
भादोही (उत्तर प्रदेश) : "महामिलावटी'त सहभागी असलेल्या लोकांनी त्यांच्या सत्ताकाळात सत्तेचा वापर केवळ स्वत:च्या संपत्तीचा गुणाकार करण्यासाठी केला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर आजही हल्लाबोल केला.  येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी...
मे 05, 2019
प्रतापगड : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की तुमचे वडील राजीव गांधी मिस्टर क्लिन म्हणून ओळखले जात होते. पण, मिस्टर क्लिनचा कार्यकाळ हा भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सध्या जोरदार आरोप-...
मे 04, 2019
नवी दिल्ली : नोटाबंदीवरून विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. असे असताना आता योगगुरु रामदेव बाबा यांनी नोटाबंदीत तीन ते पाच लाख कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रामदेव बाबा यांनी हे...
मे 04, 2019
जळगाव : वाघूर, अटलांटा, जिल्हा बॅंकेतर्फे जळगाव नगरपालिकेला देण्यात आलेले कर्ज, आयबीपी खात्यातील व्यवहार, जळगाव विमानतळ उभारणी प्रकरणात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशी करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च...
एप्रिल 27, 2019
सिद्धी (मध्य प्रदेश) : कायदा हा सर्वांसाठी समान असतो, मी काही चुकीचे केले असेल तर माझ्याही घराची झडती घ्यायला हवी, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. ते येथे आयोजित सभेत बोलत होते. तुघलक रोड निवडणूक गैरव्यवहाराचा उल्लेख करताना राहुल यांच्या...
एप्रिल 26, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी 303 मतदारसंघात मतदान झाले. आता उर्वरीत लढाई आहे ती भाजपच्या एरियातच. कॉंग्रेस व प्रादेशिक पक्षांकडे गमावण्यासारखे काहीच नाही. त्यांचे नेते जमिनीवरील प्रश्‍न मांडत हल्ले तीव्र करीत आहेत. त्या तुलनेत भाजपचा प्रचार फ्लॉप ठरू लागलाय. भाजपच्या दृष्टीने पुढील तीन आठवड्यातील प्रचाराची...
एप्रिल 25, 2019
मुंबई : बालाकोटमध्ये पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारले गेले नाहीत, असे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. तसेच बालाकोट एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे तर मग भाजपने आता सांगावे की सुषमा स्वराज देशभक्त की देशद्रोही?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...
एप्रिल 24, 2019
मुंबई - देशातील सध्याचे वातावरण आणि दोन वर्षांत झालेल्या अन्य राज्यांतील निवडणुकांचे निकाल पाहता नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही, याचा अंदाज आल्याने उद्धव ठाकरे यांचे मित्र मुकेश अंबानींनी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याचे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज...
एप्रिल 18, 2019
अकलूज - देशाला २१ व्या शतकात नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकांना केंद्रात मजबूत सरकार हवे आहे. लोकांचा विश्‍वास हीच माझी कमाई आहे, तर महाआघाडीच्या नेत्यांवरील लोकांचा विश्‍वास उडाला आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा मोदी सरकारच्या हाती सत्ता देण्यासाठी स्वतःच प्रयत्नशील झाल्याचे चित्र...
एप्रिल 14, 2019
कोल्हापूर - राज्यातील निवडणुकीचे वातावरण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला अनुकूल आहे. यामुळेच  पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून ते दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात येत आहेत. याचाच अर्थ आघाडीची परिस्थिती बरी आहे, असे ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष,...
एप्रिल 12, 2019
पाली (जिल्हा  रायगड) : राष्ट्रवादी काँग्रेसने सिंचन व धान्य गैरव्यवहारातून जनतेची विश्वासहर्ता पूर्णपणे गमावली, अशी टीका आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली. तसेच आज राष्ट्रवादीला साथ देणार्‍या शेतकरी कामगार पक्षाला भविष्यात पश्चातापाची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला. सुधागड तालुक्यातील 21 गणपती मंदिर...