एकूण 1010 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या पक्षाचे  आज (मंगळवार) भाजपमध्ये विलीन झाला असून, या दिवसाची वाट पाहात होतो असे राणे यांनी सांगितले. भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कणकवली येथे प्रचार सभा झाली. या सभेपूर्वी...
ऑक्टोबर 15, 2019
सोलापूर : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हीच ती वेळचे घोषवाक्‍य घेऊन यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांमध्ये स्फुरण भरले आहे. हीच ती वेळ या वाक्‍याने राज्यातील शिवसैनिकांमध्ये जोश संचारला आहे. सोलापूर शहर मध्यमधील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दिलीप माने यांच्या प्रचारासाठी भाजप, शिवसेना व...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे घोटाळे या सरकारने...
ऑक्टोबर 14, 2019
पुसद (यवतमाळ) : परंपरेनुसार खरा वारसदार म्हणून कोण, याचा आपण प्रामाणिकपणे विचार करून योग्य उमेदवार निवडा. 'तुम्ही एक आमदार द्या, मी एक मंत्री देईल', असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायास दिला. ते येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित महाजनादेश संकल्प सभेत सोमवारी (ता. 14...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने पंधरा वर्षात जनतेच्या विकासाचा आवाज दाबण्याचे काम केले. त्यांना प्रगतीची संधी नाकारली गेली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दिवाळीला आपण जसे घरात साफसफाई करतो तसे काँग्रेसला साफ करुन महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा, असे आवाहन केंद्रीय महिला बालविकास आणि...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक- स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस सरकारने चोरीच्या मार्गाने काश्‍मिर मध्ये कलम 370 लागू केला, हि बाब घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माहित झाल्यानंतर त्यांनी विरोध केला होता. कलम 370 मुळे देश एकसंघ राहणार नाही, विभाजनवाद फोफावेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती, मात्र कॉंग्रेस सरकाने...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेल लावून आपण लढाईसाठी तयार आहोत, असे सांगत आहेत. मग त्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा. महाराष्ट्राला कळू दे की तेल लावलेले मुख्यमंत्री फडणवीस कसे दिसतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. हे सांगताना त्यांना हसू आवरले...
ऑक्टोबर 14, 2019
कन्नड (औरंगाबाद) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे जाहीर सभा झाली. यासभेत पवार यांनी कन्नडचे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव यांची खिल्ली उडवली. मोदी आले तरी उदयनराजे दोन लाख मतांनी पडणार उपस्थितांमध्ये हशा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना युतीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी शरद पवारांना शतायुषी व्हावं लागेल, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी साम वाहिनीला मुलाखत दिली. ही मुलाखत आज (सोमवार) सकाळी साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचं संकट आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईतील जाहीर सभेत भाजप सरकारवर टीका केली. कांदीवली येथे त्यांची जाहीर सभा झाली...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
बारामती शहर : देशात नरेंद्र मोदी यांच्या व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने खऱ्या अर्थाने विकास केला आहे. बारामतीचा सर्वांगीण विकास भारतीय जनता पक्षच करु शकतो, त्यामुळे भाजपचे हात बळकट करुन विजयी करण्याचे आवाहन भाजपचे बारामतीतील उमेदवार गोपीचंद पडळकर...
ऑक्टोबर 13, 2019
कल्याण-डोंबिवली : शहरातील नागरी समस्यांनी बेजार झालेल्या विजय गोखले या ज्येष्ठ नागरिकाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहिले आहे. वर्षानुवर्ष या शहरात राहणाऱ्या नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्यांवर राज्यातील तसेच पालिकेतील भारतीय जनता पक्षासह कोणत्याही...
ऑक्टोबर 13, 2019
वडगाव शेरी (पुणे) : वडगावशेरी मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या मतदारसंघामध्ये आमदार जगदीश मुळीक यांचे काम चांगले आहे. मतदारसंघात आमदार मुळीक नगरसेवक आणि पदाधिका-यांची टीम चांगली आहे. यामुळे वडगाव शेरी...
ऑक्टोबर 13, 2019
जळगाव: राज्यात भाजप-शिवसेना युतीचे आहेत आहेत, मात्र काही बंडखोरही उभे आहेत. त्यांना कुणीही बळ देत नाही. त्यामुळे या बंडखोराकडे लक्ष देता केवळ भाजप-सेना युतीच्या अधिकृत उमेदवारांनाच विजयी करा असे अवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील जाहिर सभेत बोलतांना केले.  जळगाव येथे...
ऑक्टोबर 13, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''कायदेमंत्री इतकीच माझी ओळख नाही तर, चारा घोटाळा करणाऱ्या लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात पाठवणारा वकील मीच आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला रामजन्मभूमीची केस जिंकणारा वकीलही मीच आहे परंतु, माझी ही ओळख कुणीही करून देत नसल्याची,'' खंत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर  ः मागील 2014 मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या भाजपने कासवगतीने मतांच्या टेक्‍क्‍वारीत कॉंग्रेसला मागे टाकल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. 2004 मधील विधानसभा निवडणुकीत केवळ एक आमदार निवडून आलेल्या भाजपने 2014 मध्ये मोठी झेप घेत सर्वांचेच पाणीपत केले....
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 12, 2019
नेवासे : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आलेले पक्षाचे नेते विठ्ठल लंघे आज भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. त्यांचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वागत केले. गडाख व घुले यांच्यातील मनोमीलनाचा वचपा काढण्यासाठी आमदार बाळासाहेब...
ऑक्टोबर 12, 2019
'मेगा भरती' इव्हेंट साजरा करीत अन्य पक्षांतील आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देत असताना, भाजपमध्येही सर्व काही अलबेल नसल्याचे दिसून येते. भाजपच्या काही आमदारांनी यंदा थेट भाजपविरोधातच दंड थोपटले आहेत. यावेळी पक्षात आलेल्या आयाराम आमदारांइतकेच भाजपचे बंडखोर आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून...