एकूण 5267 परिणाम
जून 17, 2019
नवी दिल्ली : लोकशाहीत विरोधकांची ताकद महत्त्वाची असते. यंदा विरोधी पक्षाने निवडणुकीत मिळालेल्या आकड्याचा विचार न करता लोकहिताच्या कामात सहभागी व्हावे. विरोधकांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मागील पाच वर्षांत संसदेत अनेक देशहिताचे निर्णय झाले, असे पंतप्रधान नरेंद्र ...
जून 17, 2019
अयोध्या : अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीवरून शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. या ठिकाणी भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धैर्य असून, त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...
जून 16, 2019
नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनापूर्वी देशातील सर्व पक्ष बैठकीनिमित्त आता एकत्र आले आहेत. या बैठकीला विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली. या सर्व नेत्यांमध्ये अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार...
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
जून 16, 2019
नवी दिल्ली : भारताला 2024 पर्यंत पाच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था बनविण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांना मदतीची साद घातली. निमित्त होते निती आयोगाच्या पाचव्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीचे.  मात्र, विकासाच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी पाचारण केलेल्या या...
जून 15, 2019
नवी दिल्ली : 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' हे वचन पूर्ण करण्यासाठी निती आयोग महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच देशात 2024 पर्यंत पाच लाख कोटी आर्थिकवृद्धीचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.  'शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन' ...
जून 15, 2019
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या त्रिशतकी विजयानंतर अवघ्या १५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून एकाच फटक्‍यात अनेक मुद्दे ऐरणीवर आणले आहेत! ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एसओसी)च्या बिश्‍केक या किर्गिझस्तानाच्या राजधानीतील परिषदेत त्यांनी...
जून 14, 2019
बिश्टेक : श्रीलंकेत झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादाचा क्रूर चेहरा समोर आला. सर्वच मानवतावादी शक्तींनी या दहशतवादाला तोंड देण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या देशांचे फंडिंग बंद केले पाहिजे,...
जून 14, 2019
लडाखः भारतीय जवानांचा शूरपणा नेहमीच अनुभवायला मिळतो. हाडं गोठवणाऱया थंडीमध्ये जवानांनी योगा केला असून, भारतीयांना अभिमान वाटेल असा व्हिडीओ समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP) जवानांनी लडाखमध्ये 18 हजार फुटांवर अक्षरक्ष: हाडं...
जून 14, 2019
मुंबई : मुंबईतील लोकांच्या घरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)च्या वतीने नव्याने घर उपलब्धी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून म्हाडाच्या 56 काॅलनीत बेकायदेशीर पणे व्यवसाय करणा-यांची दुकाने बंद करण्याचा निर्णय म्हाडा...
जून 14, 2019
बिश्केक:  दहशतवादाला समर्थन देणारे आणि फंडिंग करणाऱ्या देशांना जबाबदार ठरवले गेले पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत बोलताना केली. मोदी म्हणाले, 'भारत गेल्या दोन...
जून 14, 2019
सोलापूर : महापालिकेपाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेसचा दुसऱ्यांदा सुपडा साफ झाला. बाजार समितीच्या रूपाने एकच सत्तास्थान उरले होते, तेही भाजपने चाणक्‍यनीतीचा वापर करून हिरावून घेतले. पक्षांतर्गत फितुरीमुळेच हे झाल्याचे उघड झाले. असाच प्रकार सुरू राहिला तर शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघही...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे...
जून 14, 2019
बिश्‍केक (किर्गिझस्तान) : येथील "शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन'च्या संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेत पुन्हा एकदा पाकपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. भारतासाठी त्रासदायक ठरलेल्या दहशतवादावर...
जून 13, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआय) टक्केवारीत कपात केली आहे. यापूर्वी ईएसआयसाठी 6.5 टक्के आकारण्यात येत होते. मात्र, आता यामध्ये...
जून 13, 2019
नवी दिल्ली ः भारताने दुसरी "चांद्रयान-2' मोहीम हाती घेतली असून, 15 जुलै रोजी यान चंद्राकडे झेपावणार असल्याचे बुधवारी (ता.12) जाहीर केल्यानंतर आज लगेचच भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार असल्याची दुसरी मोठी घोषणा "इस्रो'चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी येथे जाहीर केली.  डॉ. सिवन म्हणाले की, भारत...
जून 13, 2019
नवी दिल्ली :  गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या 'वायू' चक्रीवादळाचे रूपांतर 'अतितीव्र' झाले असले तरी ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या वादळामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर जोरदार वारे वाहणार असून, पावसाची शक्यता आहे. गुजरातेतील दहा जिल्ह्यांना बुधवारी दक्षतेचा आदेश देण्यात आला....
जून 13, 2019
नवी दिल्ली : मंत्र्यांनी सकाळी 9.30 पर्यंत आपल्या कार्यालयात पोहोचावे आणि घरातून काम करणे टाळावे (वर्क फ्रॉम होम). 40 दिवसांच्या अधिवेशन काळात कोणीही परदेश दौरा करु नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना दिल्या आहेत....
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील...