एकूण 1382 परिणाम
जून 27, 2019
लोकांना आता उत्सुकता काँग्रेसने इतिहासकाळात काय चुका केल्या याची नसून भाजप भविष्यासाठी काय करणार याची आहे. समन्वयाचा पंतप्रधानांचा स्वर आश्‍वासक असला तरी राजकीय अभिनिवेशातून ते पुरते बाहेर आलेले नाहीत, हेच त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.  लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर संसदेत केलेल्या पहिल्याच...
जून 27, 2019
नवी दिल्ली : "कॉंग्रेसमध्ये मोठा गोंधळ आहे, की हा पक्ष विजय पचवू शकत नाही व पराभव स्वीकारत नाही,'' असे सांगतानाच, कॉंग्रेस हरली म्हणजे काय देश हरला का, असा संतप्त सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला.  वरिष्ठ सभागृहात गेली पाच वर्षे बहुमताच्या जोरावर...
जून 26, 2019
नवी दिल्ली : निवडणुका ही लोकशाहीची मोठी ओळख आहे. कित्येक दशकांनंतर देशात एकहाती सत्ता आली असून भाजप ही निवडणूक जिंकल्याने संपूर्ण देश निवडणूक हरल्याचा आरोप विरोधक करत आहेत. काँग्रेस हरली म्हणजे पूर्ण देश निवडणूक हरला असे म्हणायचे का? असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी...
जून 25, 2019
बिजवडी - माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आंधळी धरणात जॅकवेलच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात लढण्याची माण विधानसभा मतदारसंघात कोणा लुंग्यासुंग्याची लायकी नाही, असे वक्तव्य करत लोकसभा निवडणुकीत मदत करणाऱ्या व विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार, भाजपच्या व इतर नेत्यांना...
जून 22, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, त्यांची धोरणे, कार्यपद्धती याविषयी वस्तुनिष्ठ चर्चा 2014 नंतरच अवघड बनली होती. सर्वच स्तरांवर इतके ध्रुवीकरण झाले होते, की त्यांच्या धोरणांमधील एखाद्या गोष्टीचे समर्थन केले, की विरोधकांकडून त्याला भक्त ठरविले जाई आणि विशिष्ट...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 20, 2019
नवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. मात्र, राजकीय पक्षांचा या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला असून, अंमलबजावणी...
जून 20, 2019
सातारा - विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात शिवसेनेच्या वाट्यातील मतदारसंघांमध्ये हक्काचे उमेदवार नसल्याने आयात उमेदवारांवर मदार ठेऊन जिल्ह्यातील शिवसेनेला वाटचाल करावी लागणार आहे. पण, ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार नाही, अशा जागेवर भाजपने डोळा ठेवला आहे. त्यामुळे लोकसभेत वापरलेला आयात उमेदवाराचा पॅटर्न...
जून 20, 2019
लखनौ : देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची संकल्पना लोकशाहीविरोधी आणि घटनाविरोधी आहे, असे टीकास्त्र बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी आज सोडले. "एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोलाविलेल्या सर्वपक्षीय...
जून 19, 2019
नवी दिल्ली : 'एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सर्व राजकीय पक्षांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिरोमणी अकाली दलाचे...
जून 19, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. मात्र, या बैठकीत बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती उपस्थित राहण्यास नकार दिला. त्यावर बोलताना मायावती म्हणाल्या, ''पंतप्रधान मोदींनी ईव्हीएमबाबत चर्चा करण्यास बोलावले असते तर...
जून 19, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सादर केलेल्या कवीतांनी संसदेत हास्यांचे फवारे उडाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सभागृहातील प्रत्येक सदस्य पोट धरुन हसत होते. आठवले यांनी राहुल गांधी यांना...
जून 19, 2019
नवी दिल्ली : दुसऱ्यांदा खासदार झालेले आणि तुलनेने फारसे चर्चेत नसलेले राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची आज (बुधवार) लोकसभेच्या सभापतिपदी निवड करण्यात आली. मोदी सरकारने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष संसदेतील सर्वोच्च पदासाठी उमेदवार देण्यासाठी...
जून 18, 2019
सातारा - अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील कार्यकर्ते व पाठीराख्यांत अस्वस्थता पसरत आहे. विनाकारण ओढवला जाणारा हा वाद पक्षाच्या विधानसभेतील कामगिरीला मारक ठरू नये, यासाठी सर्वच नेत्यांनी सबुरीने व एकसंधतेने वागावे, अशी पक्षाच्या मतदारांची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या...
जून 17, 2019
नवी दिल्ली: ज्येष्ठ भाजप नेते व माजी आरोग्यमंत्री जगतप्रकाश ऊर्फ जे. पी. नड्डा (वय 64) यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या संसदीय मंडळाच्या आज सायंकाळी झालेल्या बैठकीत नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नड्डा यांचे नाव नव्या पक्षाध्यक्ष पदाच्या...
जून 17, 2019
मडगाव : सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांच्या कुबड्या लागू नयेत यासाठी पुढील अडीच वर्षांत होणाऱ्या जिल्हा पंचायत, पालिका व विधानसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे व भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य भाजपने आपल्या समोर ठेवले असून त्या दिशेने आतापासूनच नेटाने तयारी...
जून 16, 2019
नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनापूर्वी देशातील सर्व पक्ष बैठकीनिमित्त आता एकत्र आले आहेत. या बैठकीला विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली. या सर्व नेत्यांमध्ये अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार...
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
जून 10, 2019
 कोल्हापूर - लोकसभा निवडणूकीत राज्यात काँग्रेसने केवळ एकच जागा जिंकली आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी सरस ठरली आहे. तर वंचित आघाडीचा किंचित परिणाम या निवडणूकीत दिसला आहे. यासाठी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एन. डी. ए मध्ये सामील व्हावे, असे आवाहन केंद्रीय...