एकूण 860 परिणाम
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 18, 2019
मुंबईत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार दररोज होत असतात, त्यात सट्टा व्यवहारही असतात. िनवडणुकांचे निकाल जवळ आले की सट्टाबाजार जोरात चालतो. तेवीस मेचा निकाल दिन जवळ आला आहे. त्यामुळे अस्वस्थता, हुरहुर वाढली आहे. तत्पूर्वी सारे कसे शांत-शांत होते. दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागरूक नेते आपापल्या...
मे 14, 2019
निवडणुकीत उमेदवारांना लागणारा पैसा अनेकदा भांडवलदारांकडून येतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर नेते त्या भांडवलदारांचे भले करण्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, असे समीकरण बनले आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य, ही व्याख्या वास्तवात आणायची असेल तर लोकप्रतिनिधींना...
मे 14, 2019
नामखाना (24 परगणा) ः भाजप व पंतप्रधान मोदी यांना एकही मत देऊ नका, ते देशाचा नाश करत आहेत,'' अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली आहे.  "मोदींनी गेल्या पाच वर्षांत देशासाठी काही केले नाही. जर तुम्ही "चौकीदारा'ला पंतप्रधानपदी निवडले, तर देशाला नष्ट करतील....
मे 12, 2019
प्रश्न : नोटाबंदी आणि जीएसटीने अर्थव्यवस्था संपवली आणि सामान्य लोकांवर प्रचंड ओझे लादले, असाही आरोप विरोधकांकडून होतो. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? उत्तर : नोटाबंदी हे काळ्या पैशाच्या विरोधात उचललेले धाडसी पाऊल होतं. राजकीयदृष्ट्या तो जोखमीचा निर्णय होता. काळ्या पैशाचा सामना करण्यासाठी यशवंतराव...
मे 12, 2019
नवी दिल्ली : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशात द्वेषाचे वातावरण पसरविले जात आहे. आमची लढाई त्याच्याविरोधात असून, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्याविरोधात चर्चा करावी, मी त्यांना खुले आव्हान देतो, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. "...
मे 12, 2019
कोल्हापूर - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच वर्षांचा काळ म्हणजे केवळ सत्तांतराचा नव्हे, तर समाजाचे एकूणच दिशा परिवर्तन करणारा ठरला. या काळातील प्रत्येक धोरणाचे, वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांचे आणि एकूणच देशाच्या वाटचालीचे ‘मोदीपर्व’ या पुस्तकातून समग्र आणि अगदी परखडपणे...
मे 08, 2019
नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारच्या राजवटीत अर्थव्यवस्था आणि सुरक्षाव्यवस्था जमीनदोस्त झाल्याची टीका माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली. येचुरी यांनी मंगळवारी ट्‌विट करीत म्हटले, की सर्वच पातळीवरच्या अपयशाची जबाबदारी मोदी सरकारला झटकता येणार नाही. ...
मे 06, 2019
नवी दिल्ली : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था डबघाईस आली असून, देशातील युवक, उद्योजक, व्यापारी, शेतकरी घटकासाठी आणि प्रत्येक लोकशाही संस्थेसाठी हा काळ सर्वाधिक त्रासदायक आणि हानीकारक ठरला, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ...
मे 06, 2019
मुंबई: सिनेअभिनेते विक्रम गोखले यांनी, "लोकशाही धोक्‍यात आल्याचे म्हणणाऱ्यांचे थोबाड फोडले पाहिजे,' असे विधान केले होते. आज पुन्हा त्यांनी, "राज ठाकरे यांची भाषणे मनोरंजनासाठी असतात,' असे वक्‍तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून, मनसेनेही त्यांना खोचक टोला लगावला आहे. एका खासगी...
मे 04, 2019
नवी दिल्ली : नोटाबंदीवरून विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. असे असताना आता योगगुरु रामदेव बाबा यांनी नोटाबंदीत तीन ते पाच लाख कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रामदेव बाबा यांनी हे...
मे 04, 2019
नवी दिल्ली : देशातील घटत्या रोजगारांची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असून, एप्रिल महिन्यात बेरोजगारी दर 7.6 टक्‍क्‍यांवर गेल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमीच्या (सीएमआयई) अहवालाद्वारे उघड झाले आहे. ऑक्‍टोबर 2016 नंतर हा उच्चांकी दर असल्याचे "सीएमआयई'ने म्हटले आहे.  मार्च महिन्यात देशातील...
एप्रिल 26, 2019
साध्वी प्रज्ञासिंह यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मी समाचार घेईनच; मात्र, भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘साम’चे संपादक नीलेश खरे आणि दैनिक ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत बारसिंग यांना दिलेल्या...
एप्रिल 26, 2019
लखनौ (पीटीआय) : भारतीय जनता पक्षाचा नवा अर्थ 'भागती जनता पक्ष' असल्याचे सांगत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पत्रकार परिषद आणि जेव्हा जेव्हा पत्रकार प्रश्‍न विचारतात त्यापासून पलायन करणारा पक्ष असे नव्याने वर्णन त्यांनी केले. ‘विकास’ पूछ रहा है: आपने भी कुछ नया...
एप्रिल 25, 2019
मुंबई : बालाकोटमध्ये पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारले गेले नाहीत, असे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. तसेच बालाकोट एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे तर मग भाजपने आता सांगावे की सुषमा स्वराज देशभक्त की देशद्रोही?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...
एप्रिल 25, 2019
मुंबई - "नरेंद्र मोदी यांच्यासारखी व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर बदलू शकते, तर या जगात काहीही बदल होऊ शकतो,' असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत युती करणार का, या...
एप्रिल 24, 2019
मुंबई - देशातील सध्याचे वातावरण आणि दोन वर्षांत झालेल्या अन्य राज्यांतील निवडणुकांचे निकाल पाहता नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही, याचा अंदाज आल्याने उद्धव ठाकरे यांचे मित्र मुकेश अंबानींनी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याचे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज...
एप्रिल 21, 2019
आमची भूमिका - महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भारताला धोका आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे, असे ‘मनसे’चे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘सकाळ’...
एप्रिल 21, 2019
कुडाळ : नोटाबंदी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे. आपले अमूल्य मत विकू नका. योग्य उमेदवाराला मतदान करा. इथल्या मच्छीमार बांधवांना पारंपरिक व्यवसाय टिकवायचा असेल, तर बहिष्काराचे हत्यार हे चुकीचे असून, संपूर्ण मच्छीमार बांधवांनी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार...
एप्रिल 20, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या पाच वर्षांत जे धाडसी निर्णय घेतले व दहशतवादाविरोधी जी कठोर भूमिका घेतली, त्यातून देशाचे सामर्थ्य व सुरक्षा स्पष्ट झाली आहे. त्यांच्यावर विरोधकांकडून फक्त आश्वासनांसंदर्भात जे आरोप केले जात आहेत, ते...