एकूण 497 परिणाम
जून 13, 2019
नवी दिल्ली ः भारताने दुसरी "चांद्रयान-2' मोहीम हाती घेतली असून, 15 जुलै रोजी यान चंद्राकडे झेपावणार असल्याचे बुधवारी (ता.12) जाहीर केल्यानंतर आज लगेचच भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार असल्याची दुसरी मोठी घोषणा "इस्रो'चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी येथे जाहीर केली.  डॉ. सिवन म्हणाले की, भारत...
जून 13, 2019
अभिव्यक्तीला अटकाव करण्याच्या दडपशाहीला सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. मूलभूत हक्कांबाबत कोणतीही तडजोड नाही, हा दिलासा महत्त्वाचा आहे.‍ अ भिव्यक्‍ती स्वातंत्र्यासंदर्भात राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्‍कांबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च...
जून 11, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येत पूर्वी साक्षीदार असलेल्या शरद भाऊसाहेब कळसकर याला आज कोल्हापूर एसआयटीने हत्येतील पिस्तुलाची विल्हेवाट लावल्याच्या संशयावरून मध्यरात्री अटक केली. दुपारी न्यायालयात हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती...
जून 04, 2019
नवी दिल्लीः उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तर प्रदेशात आगामी काळात होणाऱ्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका आज (मंगळवार) जाहीर केली आहे. मायावती यांनी समाजवादी पार्टी सोबत युती तोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात...
जून 04, 2019
दिल्ली मेट्रो आणि बसमध्ये महिलांना मोफत प्रवास, खर्च सरकार उचलणार  नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीची जीवनवाहिनी बनलेल्या मेट्रोसह दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) बसेसमध्ये आता महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळेल. दिल्लीत पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री...
जून 02, 2019
सुषमा स्वराज हा महिला भाजपचा साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजकारण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे. शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता...
जून 01, 2019
जामखेड - 'राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण का करायचे?' असा प्रश्‍न खासदार उदयनराजे भोसले यांनी आज उपस्थित केला. याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. मला याबाबत काही माहिती नाही. मात्र, याबाबतचा निर्णय चर्चा करूनच घेतला जाईल. परस्पर निर्णय घेता येणार नाही, असे ठाम मत त्यांनी पत्रकार...
मे 26, 2019
कोल्हापूर - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेले हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव ॲड. संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांचे गोविंद पानसरे यांच्या हत्येशी काही संदर्भ आहेत काय? याबाबतची चर्चा कोल्हापुरात सुरू झाली. पुनाळेकर आणि भावे यांच्यावर हत्येतील...
मे 25, 2019
लोकसभा निवडणूक किंवा निवडणूक प्रक्रिया काय असते हे ऐकून माहीत होती. पण निवडणूक सुरू झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत नक्की काय होत ते गेल्या 2 महिन्यांत जवळून पाहिलं. सकाळमध्ये निवडणूकीचे वार्तांकन करताना खूप काही शिकायला मिळालं. सगळचं नवीन होत... पुढे काय होणार आहे आजिबात माहीत नव्हतं... कसलीच...
मे 24, 2019
सातारा - महिनाभरापासून सुरू असलेल्या आकडेमोडीला आज ‘ब्रेक’ लागत गेला. सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीच्या निकालाकडे ताणलेली उत्सुकता सकाळी आठ वाजल्यापासून सुटकेचा श्‍वास घेऊ लागली. पहिल्या फेरीपासूनच उदयनराजेंच्या मतांचा...
मे 23, 2019
कोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेले मताधिक्‍य...
मे 22, 2019
कोल्हापूर - भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवरावजी बागल पुरस्कार यंदा बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना जाहीर झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवरावजी बागल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मंगळवारी (ता. २८) शाहू...
मे 18, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... ModiWithSakal : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत : मोदी RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच...
मे 18, 2019
मुंबई : 'पत्रकारांना सामोरं जायला आपले पंतप्रधान घाबरतात हे दुर्दैव आहे. अमित शहा यांनाच बोलायचे होते तर मोदी आले तरी कशाला? पाच वर्षानंतरही यांना पत्रकरांशी बोलावसं वाटत नाही ही त्यांची मानसिक हार आहे. यांच्यामध्ये लोकांचे बोलणं ऐकण्याची आणि उत्तर देण्यास हिंमत नाही. पंतप्रधान ...
मे 18, 2019
नवी दिल्ली : ''ते आले, त्यांनी पाहिलं, सद्यःस्थितीवर तोंडदेखलं भाष्यही केलं; पण पत्रकारांच्या प्रश्‍नांना मात्र सोयीने बगल दिली.'' मागील पाच वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची पहिली पत्रकार परिषदही राजकीयदृष्ट्या "म्यूट' ठरली. भाजपचे अध्यक्ष या नात्याने अमित शहा...
मे 17, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच आज (ता.17) भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाचे आभार मानले तर पाच वर्षात देशात अनेक भरीव कामे केली असल्याचेही सांगितले.     पत्रकार परिषदेत...
मे 17, 2019
अमृतसर : पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली आहे. पक्षापक्षांच्या प्रचारांचे भोंगे गावागावांत वाजत आहेत. रणधुमाळीत व्यग्र असलेल्या दोन नेत्यांना "सकाळ'ने बोलते केले. अमृतसरमध्ये बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप होणारे केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि कॉंग्रेसचे...
मे 15, 2019
कणकवली -  नारायण राणेंनी स्वतःसाठी दिल्लीत जाऊन स्वतःसाठी खासदारकी मिळवून घेतली. हॉस्पिटलची परवानगी आणली; पण जनतेच्या प्रश्‍नांचे काय? ते प्रश्‍न सोडविण्यात त्यांच्यासह आमदार नीतेश राणे देखील अपयशी ठरले. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले असे प्रतिपादन संदेश पारकर यांनी केले. येथील भाजप...
मे 13, 2019
गंगा नदीच्या किनारी वसलेल्या भगवान विश्‍वनाथाच्या प्राचीन वाराणसी नगरीत झालेला बदल तुम्हाला पाहायचा असेल तर दगड-विटांच्या राडारोड्यातून तुम्हाला चालावे लागेल. तेथील भिंती पाहा; वाचू मात्र नका. कारण त्यावर वाचायला काहीच नाही. तेथे पडलेल्या अवशेषांवर नजर टाका. त्यात दरवाजे, खिडक्‍या, कपाटे अशा...
मे 07, 2019
सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे मानसिक संतुलन बिघडल्याचे द्योतक आहे. मोदींच्या बेताल वक्तव्याचा आणि असांस्कृतिक टीकेचा कॉंग्रेस पक्षातर्फे निषेध व्यक्त करत असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष...