एकूण 537 परिणाम
जून 17, 2019
कळमेश्‍वर : क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसह अकरा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अटक केली. कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा शिवारातील एका फार्महाउसमध्ये या बुकींनी अड्डा केला होता. लिंगा एका फार्महाउसमध्ये...
जून 07, 2019
देशाच्या सामर्थ्याचा, अस्मितेचा, क्षमतेचा वापर करून सामरिक स्वायत्तता मिळविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात केला. त्या कार्यकाळातील परराष्ट्र व सुरक्षाविषयक धोरणे आता पुढे नेण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. पं तप्रधान नरेंद्र...
जून 06, 2019
सोलापूर : "पाकिस्तानी दहशतवाद, त्यांच्याकडून भारतात पसरविला जाणारा दहशतवाद या मुद्यांवर नरेंद्र मोदींनी निवडणूक जिंकली. त्यामुळे जागतिक स्तरावरील संभाव्य दबाव झुगारून मोदींनी आता पाकिस्तानला संपवावे आणि लोकांनी त्यांच्यावर दाखविलेला विश्‍वास सार्थ करावा'', असे मत वंचित बहुजन आघाडीचे...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या...
मे 30, 2019
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा? नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या)...
मे 28, 2019
सर्व समाजघटकांचा विश्‍वास संपादन करणे आणि सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणे, हे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन स्वागतार्ह आहे. आता पक्ष आणि सरकारची हीच दिशा कायम राहायला हवी. ‘स ब का साथ, सब का विकास!’ अशी घोषणा देत नरेंद्र मोदी...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 27, 2019
नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारतीय उपखंडातील शांतता कायम ठेवण्यासाठी दहशतवादमुक्त वातावरणाची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला ठणकावले.  लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळविला आहे....
मे 26, 2019
इस्लामाबाद / नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (ता.26) रविवारी लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंध राहावेत याला आम्ही प्रथम प्राधान्य देत आहोत. दोन्ही देश...
मे 25, 2019
सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक माध्यम...
मे 24, 2019
सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 19, 2019
"नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले हे मंडलोत्तर राजकारणातलं आणि कॉंग्रेसनं सत्तेसाठी आघाडीपर्वाची महती मान्य केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातलं सर्वांत मोठं वळण आहे. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची पार दाणादाण झाली आणि भाजपला स्पष्ट...
मे 14, 2019
बलिया : गेल्या पाच वर्षांच्या काळात कोणत्याही प्रकारची बेहिशेबी मालमत्ता जमविली असेल किंवा परकी बॅंकेत पैसा जमा केले असेल, तर विरोधकांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. लोकसभेच्या शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी भाजप उमेदवाराच्या...
मे 13, 2019
श्रीनगर ः बालाकोटमधील हवाईहल्ल्यांच्या वेळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पाकिस्तानी रडारला चकवा देण्यात भारतीय विमाने यशस्वी होऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान अत्यंत दुःखद आणि लाजिरवाणे असल्याची टीका जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा...
मे 12, 2019
नवी दिल्ली : बालाकोटमधील हवाईहल्ल्यांच्या वेळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पाकिस्तानी रडारला चकवा देण्यात भारतीय विमाने यशस्वी होऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विधान केले होते. दरम्यान, ढगाळ हवामानाबाबतच्या विधानाची विविध...
मे 11, 2019
प्रश्‍न : तुम्ही पुन्हा पंतप्रधान झालात तर भारत-पाक संबंध सुधारतील असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अलीकडेच म्हटले आहे, याकडे आपण कसे पाहता? उत्तर : इम्रान खान पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांनी मोदींचा भरपूर उपयोग केला. त्यांनी नवाझ शरीफ यांना कसं लक्ष्य केलं होतं, तेही...
मे 10, 2019
प्रश्‍न : पाकिस्तानात बालाकोटमध्ये भारताने हवाई हल्ला केला. तिथे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय माध्यमांना नेऊन काहीच घडले नाही असे दाखवले, याबद्दल तुम्हाला काय वाटते? उत्तर : सर्जिकल स्ट्राइक झाला तेव्हा पाकमध्ये २५० किमीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी आपल्या तुकड्या गेल्या. कोणाला पाच तास लागले, कोणाला दोन...
मे 08, 2019
  दक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल.   लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...