एकूण 614 परिणाम
जून 22, 2019
पुणे - देशातील मतदारांमुळे भाजप विजयी झालेला नाही, तर ईव्हीएममुळे झाला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार रोहिणी टेकाळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अतुल बहुले, वसंत साळवे, अनिता...
जून 22, 2019
पुणे - महाराष्ट्रासह देशातील चार राज्यांमध्ये जादा व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळून केलेल्या आर्थिक गैरव्यवहारातील गॅलॅक्‍सी ग्रुप ऑफ कंपनीजच्या दोन मुख्य संचालकांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाई करून लखनौमधून अटक केली...
जून 20, 2019
पुणे : पंजाब नॅशनल बॅंकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदीप्रमाणेच एका उद्योजकाने बॅंकेस खोटी कागदपत्रे सादर करून कर्वे रस्त्यावरील बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेस तब्बल 293 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील उद्योजकाच्या पुणे, सांगली, रत्नागिरी व नागपूर या शहरातील कारखाने, घरे व...
जून 19, 2019
पुणे: आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील संजीव पुनाळेकर यांच्या चौकशीकरिता त्यांना पुन्हा कोठडी देण्याची मागणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) न्यायालयाकडे केली आहे.  विशेष सत्र न्यायाधीश आर.एम.पांडे यांच्या न्यायालयात सध्या अॅड. पुनाळेकर यांच्या जामीन अर्जावर...
जून 18, 2019
पुणे - शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला ॲड. संजीव पुनाळेकर यांनी आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला, असा युक्तिवाद केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सोमवारी केला.   महाराष्ट्र अंधश्रद्धा...
जून 13, 2019
पुणे - अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना केंद्र सरकारच्या मानधनवाढीसह पेन्शन देण्याबाबत आर्थिक तरतूद करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य उपाध्यक्ष नितीन पवार यांनी दिली.  अंगणवाडी कृती...
जून 12, 2019
पुणे - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारचे कौतुक केले. दरम्यान, येत्या पावसाळी अधिवेशनात प्रभावी लोकायुक्त कायदा निर्माण करण्यासंदर्भात विधेयक मंजूर होईल...
जून 11, 2019
पुणे : 'केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणीस सरकारचे कौतुक केले. दरम्यान येत्या पावसाळी अधिवेशनात प्रभावी लोकायुक्त कायदा निर्माण कण्यासंदर्भात विधेयक पारित होईल,...
जून 09, 2019
पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची आज (रविवार) सर्वानुमते निवड करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल मंडळाची राष्ट्रीय बैठक साने गुरुजी स्मारक येथे आयोजित करण्यात आली होती. माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी डॉ. देवी यांच्याकडे अध्यक्ष पदाची...
जून 09, 2019
‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून लोकसभा निवडणुकीत गर्दी खेचणारे आणि समाज माध्यमांनी डोक्‍यावर घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेत काय करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी पुण्यात आठही मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांचे ‘वर्ग’ नुकतेच घेतले. पण...
जून 08, 2019
पुणे - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आपले म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागितल्याने ॲड. संजीव पुनाळेकर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी (ता. ११) होणार आहे. त्यांच्या अर्जावर शुक्रवारी (ता. ७) सुनावणी होणार होती. मात्र, ‘सीबीआय’ने मुदत मागितल्याने ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बचाव...
जून 07, 2019
पुणे - ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रचार कशाप्रकारे करतात, हे बघा. घरोघरी गेल्यावर एखादे घर बंद असल्यास संध्याकाळी त्या घरी पुन्हा जातात. जोपर्यंत घरातील सदस्य भेटत नाहीत, तोपर्यंत ते त्या घरी जात राहतात. त्यांच्या काही गोष्टी न पटणाऱ्या आहेत; पण जे चांगले आहे ते घ्यायला हवे. ही चिकाटी...
जून 05, 2019
पुणे - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासात प्रगती नसल्याने आणि यापूर्वी पुरेशी कोठडी दिली आहे, असे नमूद करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची न्यायालयाने मंगळवारी (ता. 4)...
जून 04, 2019
पुणे : सीबीआयच्या तपासात कोणतेही नवीन मुद्दे न आल्याने आणि तपासासाठी यापूर्वी पोलीस पुरेशी कोठडी दिली आहे, असे नमूद करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींची न्यायालयीने बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.    विशेष न्यायाधीश आर...
जून 02, 2019
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत चार जूनपर्यंत वाढ केली आहे.   तपासादरम्यान सीबीआयने पुनावळेकर याच्याकडून एक मोबाईल व दोन लॅपटॉप जप्त केला. ते...
जून 01, 2019
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत 4 जून पर्यत वाढ करण्यात आली आहे.   तपासा दरम्यान, सीबीआय ने पुनावलेकर यांच्याकडून एक मोबाईल व दोन लॅपटॉप जप्त...
जून 01, 2019
नागपूर : आपल्या कर्तृत्वाने पुलकरी, रोडकरी अशी बिरुदे मिरवणाऱ्या नितीन गडकरी यांच्या नावाला साजेसे तसेच आवडीच्या भूपृष्ठ वाहतूक खात्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा त्यांच्यावर सोपविली. संबंधित मंत्र्यांची मागील कार्यकाळातील कामगिरी बघूनच खातेवाटप करण्यात...
मे 31, 2019
पुणे : प्रकाश जावडेकर यांच्या रुपाने पुणे शहराला केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा एकदा प्रतिनिधीत्त्व मिळाले आहे. मंत्रिमंडळातील प्रतिनिधीत्त्वाबाबत पुण्याचे सुदैव जावडेकरांच्या रुपाने कायम राहिले आहे. पर्यावरण, वन आणि प्रसारण ही महत्त्वाची समजली जाणारी खाते जावडेकरांना मिळाली आहेत. त्यामुळे देशाच्या...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा...
मे 27, 2019
इंदापूर (पुणे) : महाराष्ट्रातील काँग्रेसची पडझड रोखून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच काँग्रेसचे जेष्ठ व युवा नेते यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवावी...