एकूण 511 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा...
ऑक्टोबर 17, 2019
खारघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प सभेसाठी नवी मुंबई, पनवेल परिसरातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे खारघरमधील रस्ते आणि सेंट्रल पार्क परिसर मोदीमय झाला होता; मात्र या वेळी काळा कपडे परिधान करून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांना रोखल्याने मोदींना डोळे भरून पाहण्याची...
ऑक्टोबर 16, 2019
न्यूयॉर्क : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा काळ हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी सर्वांत वाईट होता, अशी टीका बुधवारी (ता.16) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केलेली असताना...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  : आधुनिक जीवनशैलीने आपल्याला सुखासोबतच वेगवेगळे आजारही दिले आहेत. अनेक आजारांच्या वेळोवेळी तपासण्या करून घेणे क्रमप्राप्त ठरते. पण, कधी अचानक यात्रेचा योग जुळून येतो, लांबवरच्या रेल्वे प्रवासादरम्यानही वैद्यकीय तपासण्या करून घेता येत नाही. यावर रेल्वे प्रशासनाने "हेल्थ एटीएम'चा उपाय शोधला...
ऑक्टोबर 15, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता उमेदवारांकडून अनोखे फंडे आजमावले जात आहेत. पारंपरिक प्रचारावर भर देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत सुरू असलेल्या या प्रचारात भारतीय जनता  पक्षाकडून भल्या पहाटे दारावर येणाऱ्या...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 :  इंदापूर : इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजसत्तेची गरज असून आपण केंद्र व राज्य - सरकारच्या जवळ आहे. प्रशासनात कामकरण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तालुका राज्यात आदर्श बनवण्यासाठी तसेच भाजप प्रणीत महायुतीचा पहिला...
ऑक्टोबर 14, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येऊन ठेपला आहे, तसतशी पनवेल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारातील रंगत वाढू लागली आहे. बुधवारी (ता. १६) खारघरमध्ये होणाऱ्या प्रचारसभेत  पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ उपस्थित राहणार आहेत.  आमदार...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - दक्षिणेकडील दौऱ्यादरम्यान ‘बीच’ प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा ‘सोशल मीडिया’वर होत आहे. पुण्यात मात्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत मोहिमेला पावसाने झोडपले आहे. कचरा उचलताना महापालिका प्रशासनाच्या...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 13, 2019
मामल्लपुरम, (तमिळनाडू) : दहशतवादाच्या आव्हानांची तीव्रता मान्य करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भातील समस्या मार्गी लावण्यासाठी नव्या यंत्रणेच्या उभारणीवर मतैक्‍य झाले. महत्त्वाच्या प्रादेशिक आणि वैश्‍विक...
ऑक्टोबर 12, 2019
वर्धा : कांशीराम यांचा परिनिर्वाणदिन साजरा करण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध घटनांबाबत पत्र देऊन निदर्शने करीत विरोध दर्शविला. त्यामुळे आचारसंहिता आणि न्यायालयीन प्रक्रियेचा भंग केल्याच्या कारणावरून हिंदी विश्‍व विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना निलंबित...
ऑक्टोबर 09, 2019
विकास लोकांना भावेल असा नाही तर लोकांना कामाला येईल, असा  पनवेलचा विकास झाला पाहिजे. ‘साफ नियत, सही विकास’ हेच आमचे धोरण असणार आहे, असा विश्‍वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात  ‘कॉफी विथ सकाळ या विशेष मुलाखतीदरम्यान ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री...
ऑक्टोबर 08, 2019
सातारा हा संपूर्ण जिल्हाच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने खिंडार पडले असे वाटले होते. मात्र, राजकारणातील 'भीष्म पितामह' अशी ओळख असलेल्या शरद पवार यांनी उदयनराजेंच्या तोडीस तोड...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : सर्व पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढून टाकावेत, अशा सूचना निवडणूक प्रशासनाने दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेमुळे राज्यातील सर्व पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र ...
सप्टेंबर 24, 2019
ह्युस्टन : जगातील दोन बलाढ्य राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत सेल्फी काढण्याचा योग आला तर? हा विचारच कल्पनांचे इमले बांधत दूरवर जातो. काल एक अशीच घटना आणि आज याचं लोण जगभर पसरलं. एका लहान मुलानं काढलेल्या सेल्फीची चर्चा आता जगभर सुरू आहे. भारत आणि अमेरिका या देशांची आपली स्वत:ची ओळख आहे. भारत एक विकसनशील...
सप्टेंबर 23, 2019
जळगाव : शहरातून गेलेल्या महामार्गावर जीवघेणे खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहे. याकडे ना महापालिकेचे लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधींचे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता या महामार्गावरून रोज कंपनीत ये-जा करणाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकी जपत या...
सप्टेंबर 22, 2019
ह्युस्टन : भारत आणि अमेरिकेतील मैत्री नव्या उंचीवर पोहोचली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रुपाने भारताला 'व्हाइट हाऊस'मध्ये विश्‍वासू मित्र मिळाला आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकी-भारतीयांशी संबोधित केले. या कार्यक्रमाला खुद्द ट्रम्प उपस्थित राहिल्याने...
सप्टेंबर 22, 2019
सेलू (जि. परभणी) : अलीकडच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दररोज कुठेना कुठे तरी किमान एक चोरी, दरोडा, लूटीची घटना घडलेली असतेच. पोलिस प्रशासनाचा धाक कमी झाला आहे, अशी ओरड जनसामान्यांकडून होत कालही होत होती, आजही होत आहे. सामान्य नागरिकाच्या घरी चोरी होणे यात विशेष असं काही...
सप्टेंबर 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौरा झाला. निमित्त होते औरंगाबादजवळील शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी’ या पहिल्या ग्रीनफिल्ड शहराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अविकसित अशा...
सप्टेंबर 20, 2019
पाटणा : 'बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) कसलेही मतभेद नाहीत, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमची आघाडी दोनशेपेक्षाही अधिक जागा जिंकेल, आता संयुक्‍त जनता दल (जेडीयू) आणि भाजपमध्ये विसंवाद निर्माण करू पाहणारे नंतर अडचणीत येतील,' असा दावा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला...