एकूण 3413 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
महाबलीपुरम उर्फ माम्मलपुरम येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या 11-12 ऑक्‍टोबर रोजी अनौपचारिक व शिष्टमंडळस्तरीय पातळीवर गाठीभेटी झाल्या. फक्त दोन नेत्यांदरम्यान तब्बल सहा तास चर्चा व भेट झाली. 2018 मध्ये वूहान येथे झालेल्या "वन ऑन वन" या...
ऑक्टोबर 15, 2019
कोल्हापूर - ‘पोरगं विकासात नापास झालं म्हणून आता बाप प्रचाराला येत आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, कुस्तीच्या आखाड्यात पैलवान दिसत नाही, तर मग पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री काय आखाडा खणायला येतात काय?’ असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी संभाजीनगरातील सभेत केला. परिवर्तनाच्या या लढाईत कोल्हापूर दक्षिणचे...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्‍मिरमधून 370 कलम रद्द करीत "एक भारत, श्रेष्ठ भारत'ची संकल्पना अमलात आणली. मात्र, कॉंग्रेसने अनेक वर्षांपासून डोळ्यावर पट्टी बांधली होती. लोकांमध्ये देशभक्तीचे संस्कार आवश्‍यक आहेत. मात्र, कॉंग्रेसने व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारण...
ऑक्टोबर 15, 2019
जनतेला भेडसावणाऱ्या राज्यातील प्रश्‍नांऐवजी अन्य मुद्द्यांवरच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भर असल्याने ‘निवडणूक महाराष्ट्रात असली, तरी प्रचारात मात्र महाराष्ट्र नाही!’ असेच चित्र निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मतदानापूर्वीच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान ...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली - बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली. दहशतवाद विरोधी पथकांच्या...
ऑक्टोबर 14, 2019
पुसद (यवतमाळ) : परंपरेनुसार खरा वारसदार म्हणून कोण, याचा आपण प्रामाणिकपणे विचार करून योग्य उमेदवार निवडा. 'तुम्ही एक आमदार द्या, मी एक मंत्री देईल', असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायास दिला. ते येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित महाजनादेश संकल्प सभेत सोमवारी (ता. 14...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने पंधरा वर्षात जनतेच्या विकासाचा आवाज दाबण्याचे काम केले. त्यांना प्रगतीची संधी नाकारली गेली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दिवाळीला आपण जसे घरात साफसफाई करतो तसे काँग्रेसला साफ करुन महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा, असे आवाहन केंद्रीय महिला बालविकास आणि...
ऑक्टोबर 14, 2019
बीड : बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप - शिवसेना महायुती व राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत असली तरी वंचित व एमआयएच्या उमेदवारांनी रंगत आणली आहे. गेवराईत शिवसेनेची बंडखोरी भाजप उमेदवाराची डोकेदुखी ठरत आहे. तर, बीडमध्ये प्रकाश आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांच्या सभांना...
ऑक्टोबर 14, 2019
नवी दिल्ली : भारतातील मंदीमुळे मोदी सरकारवर सगळीकडून टीका होत असताना, आता खुद्द अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पतीनेही आर्थिक मंदीला पंतप्रधान मोदीच जबाबदार असल्याचे सांगितले. आतापर्यंत विरोधक टीका करतच होते, आता मात्र अर्थमंत्र्यांच्या पतीनेच टीका केल्यामुळे हे प्रकरण गंभीर बनले...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही (बीसीसीआय) शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याला सचिवपदी, तर खासदार अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमाळ यांना खजिनदारपदी निवडण्यात आले आहे. माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल...
ऑक्टोबर 14, 2019
एखाददुसऱ्या अनौपचारिक चर्चेने मूलभूत बदल घडविता येत नसतो, हे अगदी खरे असले तरी मैत्री व परस्पर सहकार्यासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती करता येते आणि सांस्कृतिक किंवा अनौपचारिक राजनैतिक प्रयत्नांचा तो हेतू असतो. सध्याच्या राजकीय चर्चाविश्‍वात एखाद्या कृतीला पाठिंबा देणे म्हणजे भक्ती आणि विरोध करणे द्वेष...
ऑक्टोबर 14, 2019
टोकियो - जपानच्या पूर्व किनाऱ्याला हॅगबिस या चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६ झाली असून, अद्याप किमान १५ जण बेपत्ता आहेत. जपान सरकारने बचावकार्याला सुरवात केली आहे.  या चक्रीवादळामुळे पडलेल्या जोरदार पावसामुळे देशभरातील १४ नद्यांना पूर आले असून, अनेक ठिकाणी नागरिक...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण...
ऑक्टोबर 13, 2019
मंगळवेढा : चुलीतील धुरामुळे महिलांच्या डोळ्याच्या आजाराचा विचार करून उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून चुल मुक्त व धूर मुक्त योजनेचा लाभ मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरले असल्याचे प्रतिपादन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केले. भाजप-शिवसेना-रिपाइं-...
ऑक्टोबर 13, 2019
कल्याण-डोंबिवली : शहरातील नागरी समस्यांनी बेजार झालेल्या विजय गोखले या ज्येष्ठ नागरिकाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहिले आहे. वर्षानुवर्ष या शहरात राहणाऱ्या नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्यांवर राज्यातील तसेच पालिकेतील भारतीय जनता पक्षासह कोणत्याही...
ऑक्टोबर 13, 2019
जळगाव: राज्यात भाजप-शिवसेना युतीचे आहेत आहेत, मात्र काही बंडखोरही उभे आहेत. त्यांना कुणीही बळ देत नाही. त्यामुळे या बंडखोराकडे लक्ष देता केवळ भाजप-सेना युतीच्या अधिकृत उमेदवारांनाच विजयी करा असे अवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील जाहिर सभेत बोलतांना केले.  जळगाव येथे...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : एका अभिनेत्रीचा ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. भोजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा बन्सल हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहाने व्हिडीओच्या माध्यमातून रडताना त्याचे...
ऑक्टोबर 13, 2019
कोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 370 कलम हटवले.  या देशात दोन पंतप्रधान होऊ शकत नाही. एकच घटना पाहिजे दुसरी चालणार नाही. किती सरकारे आले गेले. पण 370 हटवण्याची कुणाची हिम्मत नव्हती. पण मोदीसारख्या 56 इंच छाती असणारया पंतप्रधानाने हे कलम 370 हटवलं. आत्ता तुम्ही...
ऑक्टोबर 13, 2019
जळगाव : हिम्मत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत स्पष्ट भूमिका घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला सामोरे जा. धाडस असेल तर, 370 आणि 35-अ कलम परत आणू, असे आश्वासन तुमच्या जाहीरनाम्यात द्या, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दिले....
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...