एकूण 438 परिणाम
जून 18, 2019
आर्थिक आघाडीवर मोठी कामगिरी करण्याचे ध्येय असेल, तर मुळापासून सुरवात करावी लागेल. ‘जीडीपी’ काढण्याची शास्त्रशुद्ध, निर्दोष पद्धत तयार करणे आणि एकूणच या उपक्रमाविषयीचा विश्‍वास पुन्हा निर्माण करणे हीदेखील त्यातील एक मुख्य बाब. भ व्यदिव्य घोषणा आणि संकल्प यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व...
जून 06, 2019
नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेवर दाटलेले मंदीचे मळभ आणि बेरोजगारी या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्रातील नवे मोदी सरकार युद्धपातळीवर कामाला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासाठी दोन नव्या कॅबिनेट समित्यांची स्थापना केली असून, त्यांचे नेतृत्व हे खुद्द...
जून 06, 2019
नवी दिल्ली ः लोकसभेवर नव्याने निवडून आलेल्या खासदारांची सध्या राजधानीत भ्रमंती सुरू आहे ती दिल्ली किंवा आपापल्या पक्षाची मुख्यालये पाहण्यासाठी नव्हे; तर आपल्या पसंतीचे निवासस्थान मिळावे यासाठी! सध्या सुमारे अडीचशे खासदारांची निवासव्यवस्था जनपथावरील वेस्टर्न कोर्ट व राज्यांच्या सदनांमध्ये तात्पुरती...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या...
जून 04, 2019
दिल्ली मेट्रो आणि बसमध्ये महिलांना मोफत प्रवास, खर्च सरकार उचलणार  नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीची जीवनवाहिनी बनलेल्या मेट्रोसह दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) बसेसमध्ये आता महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळेल. दिल्लीत पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री...
जून 04, 2019
नवी दिल्ली - नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून अहिंदी राज्यांतदेखील ‘हिंदी’ सक्ती करू पाहणाऱ्या केंद्र सरकारला आज पाहिली ठेच लागली. दक्षिणेतील राज्यांनी या धोरणाला कडवट विरोध केल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यू-टर्न घेत धोरणाच्या मसुद्यात दुरुस्ती करत हिंदी भाषा...
जून 03, 2019
जळगाव जिल्ह्याच्या व विशेषत: जळगाव लोकसभा क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे महामार्ग चौपदरीकरण म्हणजे "ग्रहण' लागलेले कामच म्हणावे लागेल. थेट जिवाशी संबंधित असलेल्या या कामास मंजुरी मिळून दहा वर्षे झालीत, तरी ते पूर्ण होऊ शकलेले नाही. या क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटलांनी चौपदरीकरण तातडीने...
जून 02, 2019
पटना: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (ता.02) आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. नवीन मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याचा समावेश करण्यात आलेला नाही. जद(यू) आणि भाजपने लोकसभेची निवडणूक एकत्रित लढली होती. या मंत्रिमंडळ विस्तारात जद(यू)च्या...
मे 31, 2019
मुंबई : शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या कुरबुरी पाहता, नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये चांगले खाते मिळण्याची शिवसेनेला आशा होती. पण पुन्हा एकदा त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. शिवसेनेच्या वाट्याला एकच मंत्रीपद आले आणि त्यातही अवजड...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए-2 सरकारचा शपथविधी सोहळा आज (गुरुवार) पार पडत आहे. यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना मोदी सरकारमध्ये स्थान देण्यात आले आहे. आठवले यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. ...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात एनडीए-2 सरकार स्थापन झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची आज (गुरुवार) शपथ दिली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.  राष्ट्रपती भवनाच्या प्रांगण...
मे 30, 2019
मोदी शपथविधी :  देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार आज (गुरुवार) स्थापन झाले. त्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राजनाथसिंह यांनीही शपथ घेतली.  राष्ट्रपती...
मे 30, 2019
नवी दिल्ली :  देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार आज (गुरुवार) स्थापन झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यामुळे आता केंद्रात पुन्हा एकदा मोदी...
मे 30, 2019
नवी दिल्ली : देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार आज (गुरुवार) स्थापन होत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राजकीय, मनोरंजन क्षेत्रासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद नरेंद्र मोदी यांना पद...
मे 30, 2019
नवी दिल्ली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना आज (गुरुवार) मंत्रिमंडळातील समावेशाबाबत पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. याबरोबरच अकोल्याचे खासदार संजय धोत्रे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचाही समावेश निश्चित आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि...
मे 28, 2019
एल अँड टी म्युच्युअल फंडाचे सीईओ आणि 'अॅम्फी'चे उपाध्यक्ष कैलाश कुलकर्णी यांच्याशी ‘सकाळ मनी’ने साधलेल्या संवादाचा हा सारांश.  प्रश्‍न ः केंद्रात स्थिर आणि प्रचंड बहुमताचे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले आहे; शेअर बाजार कुठपर्यंत जाईल, असे वाटते?  शेअर बाजार कुठे जाईल, हा सध्या सर्वांकडून...
मे 26, 2019
बऱ्याच कालावधीनंतर केंद्रात पूर्वी सत्तेत असलेल्या पक्षालाच जनतेने पुन्हा एकदा भरभरून मतांनी निवडून दिल्याची घटना प्रथमच घडत आहे. जगातील बहुसंख्य अर्थव्यवस्थांसमोर "ब्रेक्‍झिट', व्यापारयुद्धाचा तणाव आणि इतर अनेक प्रश्न आ वासून उभे असताना भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्वांत मोठे आव्हान राजकीय...
मे 25, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून, देशातील जनतेने मोदी सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले आहे. देशात पुन्हा मोदी सरकार आल्याचा आनंद म्हणून शहरातील "हॉटेल भूमी'चे हरीश कोल्हे यांनी आज शेवभाजीचे दोन हजार पार्सल मोफत वाटप केले; तर रथ चौकातील भजी विक्रेत्याने सकाळी...
मे 25, 2019
मोदी फॅक्‍टर, शहराच्या राजकारणात गेली चाळीस वर्षे काम करताना निर्माण झालेला जनसंपर्क आणि त्याला पक्ष संघटनेची मिळालेली साथ यामुळे शहर भाजपचे हेडमास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांना अखेर दिल्ली गाठणे शक्‍य झाले. देशभरात ‘फिर एक बार मोदी सरकार’ या हाकेला...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक माध्यम...