एकूण 494 परिणाम
जून 26, 2019
नवी दिल्ली : राजर्षी शाहू महाराजांच्या 145 व्या जयंतीनिमित्त आज (बुधवार) दिल्लीतील महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येत संसदेच्या आवारातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. Remembering Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj on his birth anniversary today. A progressive ruler,...
जून 19, 2019
नवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. मात्र, राजकीय पक्षांचा या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला असून, अंमलबजावणी...
जून 19, 2019
नवी दिल्ली : 'एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सर्व राजकीय पक्षांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिरोमणी अकाली दलाचे...
जून 10, 2019
 कोल्हापूर - लोकसभा निवडणूकीत राज्यात काँग्रेसने केवळ एकच जागा जिंकली आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी सरस ठरली आहे. तर वंचित आघाडीचा किंचित परिणाम या निवडणूकीत दिसला आहे. यासाठी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एन. डी. ए मध्ये सामील व्हावे, असे आवाहन केंद्रीय...
जून 10, 2019
नवी दिल्ली : मी, ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो; ना भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना. तरीदेखील मला थेट मंत्रिपद मिळाले आहे. मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिकावे, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज (सोमवार) पत्रकारांशी बोलताना सांगितले. रामदास...
जून 09, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी अतिविशिष्ट व्यक्तींसाठी आरक्षित कक्षातील पहिल्या रांगेतील आसनच राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, तरिही माध्यमांमध्ये खोटी बातमी पेरण्यात आली, याची पोलखोल भाजपकडून करण्यात आली आहे. राष्ट्रपतींचे प्रसिद्धी सचिव अशोक मलिक यांनी...
जून 08, 2019
बाहेरचे सगळे जर पक्षात चालत आले तर भाजपची निष्ठावंत मंडळी नाराज होणार. जर पक्षाला चांगले दिवस आले असतील तर मूळच्या कार्यकर्त्यांना संधी का नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दुसरीकडे विरोधी राजकारणाचीही मोठी कोंडी झाली आहे.  खरे तर लोकसभेचे मुद्दे वेगळे, विधानसभेचे वेगळे; पण येत्या चार महिन्यांत...
जून 07, 2019
पुणे - ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रचार कशाप्रकारे करतात, हे बघा. घरोघरी गेल्यावर एखादे घर बंद असल्यास संध्याकाळी त्या घरी पुन्हा जातात. जोपर्यंत घरातील सदस्य भेटत नाहीत, तोपर्यंत ते त्या घरी जात राहतात. त्यांच्या काही गोष्टी न पटणाऱ्या आहेत; पण जे चांगले आहे ते घ्यायला हवे. ही चिकाटी...
जून 06, 2019
पिंपरी : "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रचार कशाप्रकारे करतात, हे बघा. घरोघरी गेल्यावर एखादे घर बंद असल्यास संध्याकाळी त्या घरी पुन्हा जातात. जो पर्यंत घरातील सदस्य भेटत नाहीत, तोपर्यंत ते त्या घरी जात राहतात. त्यांच्या काही गोष्टी न पटणाऱ्या आहेत, पण जे चांगले आहे ते घ्यायला हवे. ही...
जून 06, 2019
पिंपरी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास मला पाचव्या रांगेतीलच आसन राखीव ठेवले होते, याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केला. ते म्हणाले, सोहळ्याच्या अगोदर आसन कोठे आहे, याची माहिती घेण्यासाठी माझा सचिव...
जून 06, 2019
पिंपरी : "आता पूर्वीची गावे राहिलेली नाहीत. आता पाटिलकी विसरा. लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघात नवीन चेहरे निवडा,'' अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष नेत्यांना केली. तसेच आजपासून आपापल्या भागातील प्रत्येक घराशी,...
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री...
मे 27, 2019
इंदापूर (पुणे) : महाराष्ट्रातील काँग्रेसची पडझड रोखून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच काँग्रेसचे जेष्ठ व युवा नेते यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवावी...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 26, 2019
वालचंदनगर : इंदापूर तालुक्‍यात दुष्काळी दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीतून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्रित प्रवास केला. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्ष...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून...
मे 25, 2019
सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात...
मे 24, 2019
लोकसभा 2019 येवला : इतके दिवस सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओ..' या वाक्याची मोठी चर्चा होती. आज निकालानंतर पुन्हा एक वाक्य जोरदारपणे चर्चेला आले ते म्हणजे बंद कर रे तो व्हिडीओ (टीव्ही)..! सोशल मीडियावर मोदी भक्तांनी या वाक्याच्या माध्यमातून दिवसभर राज ठाकरे यांचा...
मे 24, 2019
इचलकरंजी - शेतकऱ्यांचा प्रश्‍न घेऊन साखर कारखानादारांविरोधात संघर्ष करून यातून शेतकऱ्यांचे हीरो ठरलेले राजू शेट्टी या वेळी मात्र त्यांच्या शेतकरी फॅक्‍टरचा करिष्मा चाललाच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर केलेली युती, इचलकरंजीच्या प्रश्‍नाकडे केलेले दुर्लक्ष, वस्त्रोद्योगाबाबत अनास्था, मतदारसंघात...
मे 23, 2019
कोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेले मताधिक्‍य...