एकूण 507 परिणाम
जून 26, 2019
अमरावती ः "सकाळ' माध्यम समूह व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने तसेच न्यू गोल्डन इंग्लिश स्कूलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या "डोनेट युवर बुक' या उपक्रमासाठी पुणे येथील भिक्षेकऱ्यांची सेवा करणारे डॉ. अभिजित सोनवणे अमरावतीत येत आहेत. शैक्षणिक साहित्याच्या अभावात एकही विद्यार्थी शिक्षणापासून...
जून 24, 2019
नागपूर : पत्नी व तिच्या दोन नातेवाइकांनी डॉक्‍टर असलेल्या पतीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे कंटाळून डॉक्‍टरने गळफास लावून आत्महत्या केली. डॉ. सागर नरेंद्र मोरघडे (32, पायोनियर वूड्‌स सोसायटी, वानाडोंगरी) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्‍टरचे नाव आहे. या प्रकरणी पतीला आत्महत्येस...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
जून 12, 2019
रामपूर : मदरशांमधून नथुराम गोडसे किंवा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर अशी लोक तयार होत नाहीत, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे (सप) नेते आझम खान यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मदरशे आणि मुख्य शिक्षणाबाबत नव्या योजना लागू करण्याच्या विचारात असल्याबाबत विचारले असता आझम खान...
जून 12, 2019
नवी दिल्ली : पुढील पाच वर्षांमध्ये अल्पसंख्याक समाजातील पाच कोटी विद्यार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे विविध शिष्यवृत्ती देणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केली. या पाच कोटी विद्यार्थ्यांमधील 50 टक्के मुली असतील, असेही ते म्हणाले. येथील "अंत्योदय भवना'त...
जून 11, 2019
कोल्हापूर - संसदेत कायदे केले जातात. सर्वोच्च न्यायालयापेक्षा संसद मोठी आहे. त्यामुळे ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, अशी जरी न्यायालयाने भूमिका मांडली असली तरीही संसदेत दलित, आदिवासी व ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा, ब्राह्मण, जैन, धनगर आणि...
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
जून 07, 2019
नागपूर: विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून त्यानुसार सहा महिन्यांच्या आत प्राध्यापकांची रिक्त पदे भरावी लागणार आहे. तसे आदेशही आयोगाने काढले असून महाराष्ट्रातील सुमारे 11 हजार सहाय्यक शिक्षकांची पदे भरली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास...
जून 07, 2019
देशाच्या सामर्थ्याचा, अस्मितेचा, क्षमतेचा वापर करून सामरिक स्वायत्तता मिळविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात केला. त्या कार्यकाळातील परराष्ट्र व सुरक्षाविषयक धोरणे आता पुढे नेण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. पं तप्रधान नरेंद्र...
जून 05, 2019
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे....
जून 05, 2019
नवी दिल्ली, ता. 4 ः देशभरातील केंद्रीय विद्यालयांची कथितरीत्या ढासळलेली गुणवत्ता सावरण्यासाठी यापैकी काही विद्यालये खासगी स्तरावर एका खासगी उद्योगपतीच्या संस्थेकडे चालविण्यास देण्याच्या जोरदार हालचाली असल्याची चर्चा दिल्लीत आहे. मात्र मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हे वृत्त फेटाळताना कोणत्याही केंद्रीय...
जून 03, 2019
नवी दिल्ली ः पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांपर्यंत घटविण्याचा वादग्रस्त निर्णय पुन्हा लादण्याच्या हालचाली मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केल्याचे वृत्त आहे. नवीन शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आल्या आल्याच वादग्रस्त विषयांना हवा देण्याचा हा आणखी एक प्रयत्न मानला जातो. ताज्या...
मे 31, 2019
जळगाव : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर या शपथविधी सोहळ्यानिमित्त जळगावात जल्लोष करण्यात आला. भाजपने फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला. तर जिल्हा तेली समाज शिक्षण मंडळातर्फेही जल्लोष करण्यात आला.  नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत...
मे 30, 2019
अकोला : केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्यांनी विजयी होणारे खासदार संजय धोत्रे यांचा अनुभव बघता नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांनी वऱ्हाडाच्या विकासाचे स्वप्न...
मे 30, 2019
आमच्यासमोर लहानाची मोठी झालेली मधुरा कित्येक वर्षांनी एका बॅंकेत काम करत असताना आम्हाला भेटली. आमची मुलगीच होती ती. 1963 मध्ये माझी बदली बारामती येथे झाली. पुण्यामध्ये त्या वेळी स्वतःचे घर नसल्याने मी कुटुंबासह बारामती येथे शिफ्ट झालो. तिथेच होतो, मी, पत्नी व आमची एक वर्षाची मुलगी. मुलगी लहान...
मे 28, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि एनडीएला गेल्या निवणुकीपेक्षा जास्त यश मिळाले आहे. लोकसभा  निकाल येण्यापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्रालयाने 100 दिवसांचा अजेंडा तयार करून ठेवला होता. देशाच्या अर्थव्यवस्थेला आघाडीवर नेण्यासाठी अर्थमंत्रालयाने देशाचा जीडीपी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे...
मे 28, 2019
देशातील मतदारांनी अनेक निवडणुकांत अनेक वेळा स्वप्ने पाहिली आहेत, आशा बाळगली आहे. पण मुठीत धरलेली वाळू जशी घसरून संपून जाते, तसेच त्यांच्या आशा-अपेक्षांचे झाले. या वेळी मात्र वेगळे घडले आहे. पंधराच दिवसांपूर्वी काही मित्रांसमवेत गप्पा मारत होतो. नवी दिल्लीतील मतदान व्हायचे होते. लोकसभा निवडणुकीचा...
मे 24, 2019
सातारा ः लाेकसभा मतदारसंघात पून्हा एकदा उदयनराजे भाेसले हे विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे भाेसले यांना 5 लाख 79 हजार 26 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत 9 हजार 106 मतदारांनी ...
मे 19, 2019
"नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले हे मंडलोत्तर राजकारणातलं आणि कॉंग्रेसनं सत्तेसाठी आघाडीपर्वाची महती मान्य केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातलं सर्वांत मोठं वळण आहे. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची पार दाणादाण झाली आणि भाजपला स्पष्ट...