एकूण 394 परिणाम
जून 17, 2019
अयोध्या : अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीवरून शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. या ठिकाणी भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धैर्य असून, त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...
जून 04, 2019
घटक पक्षांमुळे १५३/१३५ चा फॉर्म्युला? मुंबई - भाजपच्या वाट्याच्या १३५ जागा, भाजपला पाठिंबा दिलेले आठ आमदार आणि मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या १० जागा मिळून १५३ जागा युतीच्या जागावाटपात भाजपकडे येणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला १३५ जागा येणार असून, फिप्टी-फिप्टी...
मे 31, 2019
मुंबई - दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मिळालेला मानसन्मान मोदी सरकारमध्येही मिळेल, अशी शिवसेनेला अपेक्षा आहे.  वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित एनडीएची १९९६ पासून २००४ पर्यंत तीन टप्प्यांत केंद्रात सत्ता होती. या वेळी भाजपचा...
मे 30, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात शिवसेनेचा कोणता खासदार असेल हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे आज शपथ घेतील हे आता स्पष्ट झालं आहे. आज (ता. 30) सकाळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा...
मे 30, 2019
कोरेगाव - लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या कोरेगाव मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना आघाडी मिळाल्याचे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना, भाजप, मित्रपक्षांचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी या निवडणुकीत लक्षणीय मते घेतल्याचे आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे...
मे 29, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए-2) सरकारचा शपथविधी उद्या (गुरुवार) होणार आहे. केंद्रातील कॅबिनेट मंत्रिमंडळात शिवसेनेला केवळ एकच मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये शिवसेनेचे राज्यसभा खासदार अनिल देसाई यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट...
मे 28, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्थापन होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेला चार मंत्रिपदे आणि राज्यसभेच्या उपसभापतिपदाची आस लागली असून, लवकरच भाजपकडे या पदांची मागणी करण्यात येणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
मे 26, 2019
मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव-आढळराव पाटील ही लोकसभेतील शिवसेनेची पहिली फळी निवडणुकीत पराभूत झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मंत्री म्हणून कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. सध्या शिवसेनेत केंद्रीय मंत्रिपदासाठी राज्यसभा सदस्य अनिल देसाईंसह संजय...
मे 23, 2019
मुंबई - ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्‍का दिला. बीड जिल्ह्याच्या राजकारणाला यामुळे वेगळी दिशा मिळू शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनामध्ये त्यांनी...
मे 21, 2019
मुंबई : राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी मेहनत नक्कीच घेतली. त्यांनी त्यांचे युद्ध एकहाती लढले. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून ते यशस्वी होतील. 2014 साली त्यांच्या पक्षाला लोकसभेत विरोधी पक्ष नेमता येईल इतकेही खासदार निवडून आणता आले नव्हते. या वेळी लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल हेसुद्धा...
मे 01, 2019
मुंबई: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. उद्धव यांनी सामनातील संपादकीयद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी...
एप्रिल 21, 2019
गारगोटी - गत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ ची स्वप्ने दाखवून फसविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत शहिदांच्या नावावर मते मागण्याची वाईट वेळ आली आहे. त्यांची फसवेगिरी उघड झाली आहे, तर त्यांच्याशी भांडण करून एकत्र राहणाऱ्या शिवसेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व विधान...
एप्रिल 21, 2019
कोल्हापूर - माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा जीव जिल्हा दूध संघामध्येच (गोकुळ) अडकला आहे. गोकुळ प्रायव्हेट कंपनी करण्यासाठी त्यांनी मल्टिस्टेटचा ठराव केला आहे; पण शासन मल्टिस्टेट करण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र देणार’ नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. महाडिक यांनी ‘गोकुळ’साठी खासदार...
एप्रिल 20, 2019
पालघर : भाजपसोबत जो नाही तो देशद्रोही अशी भूमिका त्यांची आहे. जनतेने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पराभव केला होता. तर आता यांची काय अवस्था होऊ शकते. तसेच खोटं बोलण्यात भाजप अव्वल आहे, असे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले....
एप्रिल 17, 2019
23 पैकी 21 मतदारसंघांत अनुकूल वातावरण मुंबई - 'फिर एकबार मोदी सरकार' नाऱ्याला महाराष्ट्रातले वातावरण अनुकूल आहे, मात्र शिवसेना लढत असलेल्या मतदारसंघातला सामना जरा ताकदीने लढण्याची आवश्‍यकता भाजपला भासते आहे. शिवसेना लढत असलेल्या 6 ते 8 जागा "डेंजर झोन'मध्ये गेल्या असल्याची...
एप्रिल 15, 2019
मुंबई : नरेंद्र मोदी व भाजपच्या पराभवासाठी कॉंग्रेसला पाठिंबा देण्याची मनसेने तयारी दर्शवली आहे. परंतु, वायव्य मुंबईत मराठी भाषक मतांचे एकत्रीकरण झाल्यास ते शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या फायद्याचे ठरण्याची शक्‍यता आहे. कट्टर मनसेविरोधक संजय निरुपम येथील कॉंग्रेस...
एप्रिल 14, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्रात एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला किंवा त्यांनी केलेल्या विधानात एक सातत्य असायचे. परंतु, ज्यांच्याकडे नेतृत्व आहे, ते हवामान बदलेल तशी त्यांची धोरणेही बदलतात, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
एप्रिल 14, 2019
कोल्हापूर : महाराष्ट्रात एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला किंवा त्यांनी केलेल्या विधानात एक सातत्य असायचे. परंतु, आज ज्यांच्याकडे नेतृत्व आहे, ते हवामान बदलेल तशी त्यांची धोरणेही बदलतात, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...
एप्रिल 13, 2019
उस्मानाबाद (धाराशिव) : राणा जगजितसिंह पाटील हे खलनायक आहेत तर ओमराजे निंबाळकर नायक आहेत. उस्मानाबाद येथील दहशत संपायची असेल तर ओमराजे निंबाळकर यांना निवडून द्या, असे आवाहन शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी ...
एप्रिल 12, 2019
इस्लामपूर - विश्‍वासघात हेच ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना पुन्हा संधी देणार का? असा सवाल करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ‘स्वाभिमानी शेतकरी’चे खासदार राजू शेट्टी यांच्या अभद्र युतीवर तोफ डागली. शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या व त्यांचे रक्त...