एकूण 598 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
पुणे - सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या आवारातील झाडे छाटण्याच्या अर्जावर सोमवारी (ता. १४) सकाळी पाहणी करून त्यानंतरच्या काही मिनिटांतच कार्यवाही करीत झाडांची छाटणी झाल्याचे समोर आले आहे. महापालिकेने या प्रकरणात तत्परता दाखवून शून्य दिवसात अर्जावर कार्यवाही केल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी किंवा...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नाहीत, ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पदावर नेमलेले व्यक्‍ती आहेत, अशा शब्दांत टीका करून खर्गे म्हणाले, ‘‘आपल्याला पसंत असलेल्या आमदाराला मुख्यमंत्री तर नेमायचे; पण कोणतीही मदत करायची नाही असा...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यात सहा सभा घेत आहेत. त्यातील पहिली सभा उद्या (ता.13) जळगाव येथे होणार आहे.  जळगाव येथे सकाळी दहा वाजता विमानतळाच्या समोरील भारत फोर्जच्या मैदानावर सभा होणार आहे. दिल्ली...
ऑक्टोबर 11, 2019
नरेंद्र मोदींचा पेपर कॉपी करून देवेंद्र फडणवीस भाषणे करताहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काय काम केले, हे सांगण्यासारखे त्यांच्याकडे नाही. ते जनतेची दिशाभूल करीत आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘...
ऑक्टोबर 08, 2019
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या बहुमताने युती पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी उजवी ठरली आहे. युतीला राज्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याची संधी जनता देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी योगेश कुटे यांच्याशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा...
ऑक्टोबर 07, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद ) : तालुका भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन रविवारी (ता. पाच) सकाळी हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रचाराचा प्रारंभ बोरगाव अर्ज येथील गणपतीचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी तालुक्‍यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलंब्री विधानसभा...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव मंगळवारी रेशीमबाग मैदानावर सकाळी 7.40 वाजता प्रारंभ होणार आहे. एचसीएलचे संस्थापक, अध्यक्ष "पद्मविभूषण' शिव नाडर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्‍व...
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष...
ऑक्टोबर 05, 2019
धुळे ः विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत दिग्गजांसह इतर इच्छुकांनी दावेदारी दाखल केली. मुदतीअखेर जिल्ह्यातील पाच जागांसाठी तब्बल 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, उद्या (ता. 5) सकाळी अकरापासून उमेदवारी अर्जांची...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल हॅक झाला होता. मोबाईल हॅक झाल्यानंतर हॅकरने मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नरेंद्र राणे यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, राणे यांना संशय आल्याने त्यांनी पवार यांच्या स्वीय सहाय्यकाला फोन केला....
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा तसेच त्यांच्यात स्वच्छतेची भावना जागृत व्हावी, यासाठी भारत सरकारने चलनी नोटावर स्वच्छतेचा लोगो व स्लोगन प्रकाशित केला. नोटावर अशाप्रकारचा लोगो असावा, अशी सूचना खुद्द एका नागपूरकरानेच सरकारला केली होती,...
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने हिरानंदानी-फोर्टिस हॉस्पिटलतर्फे वाशी येथे रविवारी (ता.२९) आयोजित केलेल्या वॉकेथॉनमध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी अडीच किलोमीटर अंतर चालून तरुणांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी ‘दिल से चलो, दिल के लिए’ हा संदेश दिला.        ...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : वरिष्ठ अधिकाऱ्यांना न विचारता फुटबॉल सामना खेळले म्हणून लाखो निरपराध लोकांना जीव गमवावा लागला, हे ऐकूण नक्‍कीच आश्‍चर्य वाटेल. परंतु, ही घटना दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी बेल्जियममध्ये घडली होती. जिथे हा नरसंहार घडला, त्या ठिकाणाला नागपूरच्या झोपडपट्टी फुटबॉलपटूंनी "ग्लोबल पीस गेम्स'निमित्त...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : घरात बांधलेल्या पाळण्यावर खेळत असताना अचानक गळ्याला फास लागून मोहित नरेंद्र ढोरे (9, रा. पारडी बाराद्वारी, कापसी खुर्द) या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना पारडी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापसी खुर्दजवळ ढोरे कुटुंब राहते. नरेंद्र ढोरे हे शेतमजूर...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयात शुकशुकाट होता. तेथे व्यवस्था पाहणारे दोन-चार कार्यकर्ते सोडले, तर कोणीही फिरकले नाही. सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारसंघात तयारीला लागले आहेत. इच्छुकांची अवस्था तर शरीराने मतदारसंघात आणि चित्त...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभात मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्हाला बाहेरचा "सरप्राइज' उमेदवार नको असल्याची मागणी मतदारसंघातील कॉंग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच विदर्भाचे निवडणूक प्रभारी मुकुल वासनिक यांच्याकडे केली आहे. दै. "सकाळ'च्या...
सप्टेंबर 21, 2019
फुले, सेंट्रल मार्केटमधील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई  जळगाव  : शहरातील महात्मा ज्योतिराव फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील 8 अनधिकृत गाळ्यांवर  आज पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. दुकानातील मालासकट गाळे पंचनामा करून सिल करण्यात आले. तसेच मार्केटमधील बंद शौचालयातील ठेवलेले सामान जप्त करून ते खुले...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी सुरू आहे. पुण्यात भाजपसोबत युती होणार की नाही, हे कळत नसल्याने शिवसेनेकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे. मनसेचे ‘इंजिन’ यार्डातच अडकणार की निवडणुकीत...
सप्टेंबर 20, 2019
जळगाव : "सकाळ'चे संस्थापक संपादक पत्रमहर्षी (कै.) डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त आज (ता.20) अर्थक्रांती ट्रस्टचे चेअरमन व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.  "सकाळ'चे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांची 122 वी जयंती आज (ता.20) आहे. "सकाळ'...