एकूण 2741 परिणाम
जून 27, 2019
लोकांना आता उत्सुकता काँग्रेसने इतिहासकाळात काय चुका केल्या याची नसून भाजप भविष्यासाठी काय करणार याची आहे. समन्वयाचा पंतप्रधानांचा स्वर आश्‍वासक असला तरी राजकीय अभिनिवेशातून ते पुरते बाहेर आलेले नाहीत, हेच त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.  लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर संसदेत केलेल्या पहिल्याच...
जून 27, 2019
नवी दिल्ली : "कॉंग्रेसमध्ये मोठा गोंधळ आहे, की हा पक्ष विजय पचवू शकत नाही व पराभव स्वीकारत नाही,'' असे सांगतानाच, कॉंग्रेस हरली म्हणजे काय देश हरला का, असा संतप्त सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला.  वरिष्ठ सभागृहात गेली पाच वर्षे बहुमताच्या जोरावर...
जून 25, 2019
नाशिकः पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत 7 कोटी 23 लाख जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 1 कोटी 31 लाख जोडण्यांद्वारे उत्तरप्रदेशाने आपले अव्वलस्थान कायम ठेवले आहे. पश्‍चिम बंगाल, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, ओरिसाने महाराष्ट्राला...
जून 25, 2019
नवी दिल्ली : गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे कॉंग्रेसला विरोधात बसावे लागले ही वस्तुस्थिती आहे; परंतु दररोज सोनिया गांधी, राहुल गांधींना चोर म्हणत मोदी सरकार सत्तेत आले; परंतु पाच वर्षे होऊनही सोनिया गांधी, राहुल गांधींची चौकशी का नाही केली, त्यांना तुरुंगात का नाही टाकले? अजूनही ते बाहेर...
जून 25, 2019
नवी दिल्ली : परदेशातील बँकांमध्ये भारतीयांनी जमा केलेल्या काळ्या पैशाचा आकडा तुम्ही पाहिला तर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. खासगी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे, की भारतीयांचा परदेशातील बँकांमध्ये तब्बल 490 अब्ज डॉलर एवढा काळा पैसा जमा आहे. परदेशातील बँकांमध्ये जमा असलेला काळा पैसा...
जून 24, 2019
नवी दिल्ली : 'तुम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चोर म्हणत सत्तेत दाखल झाला; आता तुम्हीही संसदेत आहात आणि तेही! आता त्यांना तुम्ही तुरुंगात का टाकत नाही', असा प्रश्‍न विचारत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी आज (सोमवार) लोकसभेमध्ये सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 'टूजी आणि...
जून 23, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आता बाबूशाहीकडे आपले लक्ष्य वळवत दर महिन्यातून आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे ठरविले आहे. तसेच दोन टप्प्यांतील कारवाईत 27 आयआरएस अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर मोदी...
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 20, 2019
नवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. मात्र, राजकीय पक्षांचा या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला असून, अंमलबजावणी...
जून 19, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सादर केलेल्या कवीतांनी संसदेत हास्यांचे फवारे उडाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सभागृहातील प्रत्येक सदस्य पोट धरुन हसत होते. आठवले यांनी राहुल गांधी यांना...
जून 19, 2019
नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभांच्या एकत्रित निवडणुका घेण्याच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेली सर्वपक्षीय प्रमुखांची बैठक उद्या (ता. 19) होणार असून, त्यात स्वातंत्र्यलढ्याचा हीरक महोत्सवी सोहळा आणि महात्मा गांधींच्या दीडशेवी जयंती कार्यक्रमावरही चर्चा होणार आहे....
जून 18, 2019
देवेंद्र फडणवीस सरकार आज विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प काही तासात सादर करेल. निवडून येणे हे कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रमुख उददीष्ट असल्याने अर्थातच अखेरचा अर्थसंकल्प लोकानुनय करणारा असेल. सबका साथ मिळावा यासाठी सबका विकास करण्याचे स्वप्न दाखवले जाईल. समाजातल्या...
जून 18, 2019
अन्नधान्याबाबत देश स्वयंपूर्ण झाला असला, तरी विपुलतेमुळे काही प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. आज भेडसावणारी मोठी समस्या म्हणजे अपेक्षित राखीव साठ्यापेक्षा कितीतरी जास्त धान्यसाठा सरकारकडे पडून आहे. ‘अ न्नं बहु कुर्वीत, तद्‌ व्रतम्‌’ असे तैत्तिरीय उपनिषदात म्हटले आहे. या सुवचनानुसार भारतात समाधानकारक...
जून 18, 2019
आर्थिक आघाडीवर मोठी कामगिरी करण्याचे ध्येय असेल, तर मुळापासून सुरवात करावी लागेल. ‘जीडीपी’ काढण्याची शास्त्रशुद्ध, निर्दोष पद्धत तयार करणे आणि एकूणच या उपक्रमाविषयीचा विश्‍वास पुन्हा निर्माण करणे हीदेखील त्यातील एक मुख्य बाब. भ व्यदिव्य घोषणा आणि संकल्प यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व...
जून 17, 2019
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भारतीय जनता पक्षाने आज जोरदार धक्का दिला. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी रंग दाखवायला सुरवात केली आहे. आज तृणमूलच्या एका आमदारांसह 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नौपारा विधानसभा मतदारसंघाच तृणमूल...
जून 17, 2019
मडगाव : सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांच्या कुबड्या लागू नयेत यासाठी पुढील अडीच वर्षांत होणाऱ्या जिल्हा पंचायत, पालिका व विधानसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे व भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य भाजपने आपल्या समोर ठेवले असून त्या दिशेने आतापासूनच नेटाने तयारी...
जून 17, 2019
बीड - केंद्र सरकारने मागील अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आणि नव्या सरकार स्थापनेनंतर या योजनेत सुधारणा केल्यानंतर जिल्ह्यातील सहा लाख ८९ हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, तीन टप्प्यांत दोन हजारांप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये मिळणाऱ्या...
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
जून 15, 2019
अयोध्या : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य संघटनेत अनेक पदांवर काम केलेले आहे. त्यांना संघटना चालविण्याचे अनुभव असून, राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमता असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित 18 खासदार उद्या (...