एकूण 694 परिणाम
जून 18, 2019
देवेंद्र फडणवीस सरकार आज विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प काही तासात सादर करेल. निवडून येणे हे कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रमुख उददीष्ट असल्याने अर्थातच अखेरचा अर्थसंकल्प लोकानुनय करणारा असेल. सबका साथ मिळावा यासाठी सबका विकास करण्याचे स्वप्न दाखवले जाईल. समाजातल्या...
जून 18, 2019
पुणे - शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला ॲड. संजीव पुनाळेकर यांनी आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला, असा युक्तिवाद केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सोमवारी केला.   महाराष्ट्र अंधश्रद्धा...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
जून 11, 2019
पुणे : 'केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणीस सरकारचे कौतुक केले. दरम्यान येत्या पावसाळी अधिवेशनात प्रभावी लोकायुक्त कायदा निर्माण कण्यासंदर्भात विधेयक पारित होईल,...
जून 11, 2019
मुंबई : भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे वक्‍तव्य केल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात चर्चा...
जून 10, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक संपताच सत्ताधारी भाजप आता विधानसभा निवडणुकांच्या 'मोड'मध्ये आला आहे. संघटनात्मक, तसेच महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप ठरविण्यासाठी तिन्ही राज्यांच्या "कोअर कमिटी'च्या नेत्यांसमवेत पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली...
जून 09, 2019
नवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री अमित शहा लवकरच पक्ष संघटनेतील निवडणूकीबाबत बैठक घेणार आहेत. भाजपाध्यक्षपदी अमित शहा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ते या बैठीकीतून ठरण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवून भाजपने...
जून 09, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी अतिविशिष्ट व्यक्तींसाठी आरक्षित कक्षातील पहिल्या रांगेतील आसनच राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, तरिही माध्यमांमध्ये खोटी बातमी पेरण्यात आली, याची पोलखोल भाजपकडून करण्यात आली आहे. राष्ट्रपतींचे प्रसिद्धी सचिव अशोक मलिक यांनी...
जून 09, 2019
‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून लोकसभा निवडणुकीत गर्दी खेचणारे आणि समाज माध्यमांनी डोक्‍यावर घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेत काय करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी पुण्यात आठही मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांचे ‘वर्ग’ नुकतेच घेतले. पण...
जून 06, 2019
पिंपरी : "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रचार कशाप्रकारे करतात, हे बघा. घरोघरी गेल्यावर एखादे घर बंद असल्यास संध्याकाळी त्या घरी पुन्हा जातात. जो पर्यंत घरातील सदस्य भेटत नाहीत, तोपर्यंत ते त्या घरी जात राहतात. त्यांच्या काही गोष्टी न पटणाऱ्या आहेत, पण जे चांगले आहे ते घ्यायला हवे. ही...
जून 05, 2019
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे....
जून 04, 2019
यवतमाळ - अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व बॅंकांनी १०० टक्‍के कर्ज १५ जूनपूर्वी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले होते. मात्र, सर्वच सरकारी बॅंकांनी या निर्देशाला केराच्या टोपलीत टाकले आहे. याला...
जून 04, 2019
मोदी यांच्या दुसऱ्या सत्ताग्रहणास चार दिवस उलटायच्या आतच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर येत आहे. सत्तेला धोका नसला तरी या अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.  लोकसभा निवडणुकीच्या आधी मित्रपक्षांचे उंबरठे झिजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पदरी दणदणीत...
जून 04, 2019
नवी दिल्ली - नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून अहिंदी राज्यांतदेखील ‘हिंदी’ सक्ती करू पाहणाऱ्या केंद्र सरकारला आज पाहिली ठेच लागली. दक्षिणेतील राज्यांनी या धोरणाला कडवट विरोध केल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यू-टर्न घेत धोरणाच्या मसुद्यात दुरुस्ती करत हिंदी भाषा...
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता विविध राज्यांतील राज्यपाल बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या डावातील संघाचा चेहरामोहरा हा पहिल्या संघापेक्षा पूर्ण वेगळा आहे आणि विशेषत: त्यात अमित शहा यांचा समावेश झाल्यामुळे त्यांचेच वर्चस्व मोदी यांच्यानंतर राहणार, हेही स्पष्ट आहे. अ वघ्या चार दशकांपूर्वीपर्यंत देशात कुठेही...
मे 31, 2019
नवी दिल्ली : भाजपचे अकोल्यातील खासदार संजय धोत्रे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. संजय धोत्रे यांच्याकडे मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी...
मे 31, 2019
नवी दिल्ली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा एकदा स्थान देण्यात आले आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा...