एकूण 3283 परिणाम
जून 24, 2019
सातारा - जिहे-कठापूर योजनेचे नाव बदलण्यापूर्वी ही योजना पालकमंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. एका वर्षात या योजनेचे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. मात्र, या योजनेचे नाव बदलून गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजना असे केले आणि पालकमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्‍...
जून 23, 2019
नवी दिल्ली : राजस्थानमधील बाडमेर येथे रामकथेचा कार्यक्रम सुरू असताना मंडप कोसळून मोठी दुर्घटना घडली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला तर 40 हून अधिक जण जखमी झाले.  बाडमेरमध्ये रामकथेचा कार्यक्रम सुरु होता. त्यादरम्यान वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस ...
जून 23, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्ती असल्याचे सांगणाऱ्या ब्रिटीश हेराल्डचे सत्य समोर आले आहे. ब्रिटीश हेराल्ड असे या वेब पोर्टलचे नाव असले तरी त्याची मालकी भारतीय व्यक्तीकडेच असल्याचे उघड झाले आहे. तसेच या सर्वेक्षणासाठी भाजप नेते व...
जून 23, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आता बाबूशाहीकडे आपले लक्ष्य वळवत दर महिन्यातून आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे ठरविले आहे. तसेच दोन टप्प्यांतील कारवाईत 27 आयआरएस अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर मोदी...
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत...
जून 22, 2019
आज शनिवार म्हणजेच विकएन्ड... आपल्याला आठवड्याच्या सुटीचे वेध लागले असले तरी आम्ही आपल्याला जगभरातील घडामोडीपासून दूर ठेवणार नाही. काही महत्त्वाचं वाचायचं राहून जाऊ नये याची काळजी आम्ही घेत आहोत! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग...
जून 22, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, त्यांची धोरणे, कार्यपद्धती याविषयी वस्तुनिष्ठ चर्चा 2014 नंतरच अवघड बनली होती. सर्वच स्तरांवर इतके ध्रुवीकरण झाले होते, की त्यांच्या धोरणांमधील एखाद्या गोष्टीचे समर्थन केले, की विरोधकांकडून त्याला भक्त ठरविले जाई आणि विशिष्ट...
जून 22, 2019
सातारा - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाजवळ साठलेला कचऱ्याचा ढिगारा रुग्णालय प्रशासनाने तातडीने हटविला. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून मुक्तता झाली आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. काही वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहामध्ये...
जून 22, 2019
कोल्हापूर - केंद्र सरकारच्या पेयजल स्वच्छता मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा परिषद भारी ठरली. दोन-तीन वर्षांत जिल्हा परिषदेची या उपक्रमात झालेली घसरण या वर्षी भरून काढण्यात आली. जिल्हा परिषदेने देशात द्वितीय व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत...
जून 21, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. केरळमधील गुरूवायूर मंदिरामध्ये पाचशे रूपयांच्या नोटावर धमकीचा संदेश मिळाला आहे. हा संदेश मल्याळम भाषेत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 20, 2019
नवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. मात्र, राजकीय पक्षांचा या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला असून, अंमलबजावणी...
जून 20, 2019
लखनौ : देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची संकल्पना लोकशाहीविरोधी आणि घटनाविरोधी आहे, असे टीकास्त्र बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी आज सोडले. "एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोलाविलेल्या सर्वपक्षीय...
जून 19, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. मात्र, या बैठकीत बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती उपस्थित राहण्यास नकार दिला. त्यावर बोलताना मायावती म्हणाल्या, ''पंतप्रधान मोदींनी ईव्हीएमबाबत चर्चा करण्यास बोलावले असते तर...
जून 19, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सादर केलेल्या कवीतांनी संसदेत हास्यांचे फवारे उडाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सभागृहातील प्रत्येक सदस्य पोट धरुन हसत होते. आठवले यांनी राहुल गांधी यांना...
जून 19, 2019
नवी दिल्ली : राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले ओम बिर्ला यांची आज (बुधवार) लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विद्यार्थी नेता ते लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास असून, त्यांनी आतापर्यंत लढलेल्या पाचही निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळविलेला आहे. सतराव्या लोकसभेत त्यांची...
जून 19, 2019
नवी दिल्ली : दुसऱ्यांदा खासदार झालेले आणि तुलनेने फारसे चर्चेत नसलेले राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची आज (बुधवार) लोकसभेच्या सभापतिपदी निवड करण्यात आली. मोदी सरकारने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष संसदेतील सर्वोच्च पदासाठी उमेदवार देण्यासाठी...
जून 19, 2019
मुंबई - राममंदिराचा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो, मात्र नरेंद्र मोदी यांना कुणीतरी चुकीचा सल्ला देतंय, यामुळे राममंदिर उभारण्यास विलंब होत असल्याची खंत राज्यसभेचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त करीत भाजपला घराचा आहेर दिला आहे. स्वामी यांनी "मातोश्री'वर शिवसेना...
जून 18, 2019
मुंबई : राम मंदिराचा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो. मात्र, नरेंद्र मोदी यांना कुणीतरी चुकीचा सल्ला देतंय. यामुळे राम मंदिर उभारण्यास विलंब होत आहे, असे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले. स्वामी यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली....
जून 18, 2019
कोल्हापूर -  सदाभाऊ खोत या व्यक्‍तीबद्दल माझी बोलण्याची इच्छा नाही. आम्ही जी काही मडकी घडवली, त्यातील एक मडकं कच्च निघालं ते म्हणजे सदा. हे कच्च मडकं चुकीच्या पध्दतीने बाजारात गेले आणि आता नको तेवढा भाव खाऊ लागलं आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. यावर आपणाला जादा काही बोलण्याचा इच्छा नाही, असे स्वाभिमानी...