एकूण 3 परिणाम
ऑगस्ट 06, 2018
सांगली - मराठा समाजाच्या आंदोलकाना शांत करण्यासाठी आरक्षणाचा अध्यादेश काढून राज्य सरकार वातावरण शांत करु शकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नोव्हेंबरपर्यंत कायम टिकणारे मराठा आरक्षण देणार असे सांगतात. ते कसे देणार याबाबत भूमिका स्पष्ट करावी. तरुणांनी आत्महत्या करु नयेत. 9 ऑगस्टसह यापुढील आंदोलन...
जुलै 29, 2018
निजामपूर (धुळे) : मराठा आरक्षणास धुळे जिल्हा बामसेफ युनिटने काल (ता.28) लेखी पाठींबा जाहीर केला. 'बामसेफ'चे धुळे जिल्हाध्यक्ष प्रा. मोहन मोरे यांनी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मनोज मोरे यांना पाठिंब्याचे पत्र दिले. तसेच सदर पत्राचे वाचनही प्रा. मोरे यांनी केले. यावेळी 'बामसेफ'चे महाराष्ट्र...
जुलै 29, 2018
नांदेड, औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाडा अजूनही धगधगता असून, शनिवारीही (ता. २८) ठिकठिकाणी वेगवेगळी आंदोलने झाली. परभणी जिल्ह्यात जमावाच्या हल्ल्यात आठ पोलिस जखमी झाले, तर नांदेड जिल्ह्यात बस पेटवून देण्यात आली. अन्य जिल्ह्यांत रास्ता रोको, पाण्यात उतरण्यासह ठिय्या आंदोलने झाली....