एकूण 38 परिणाम
मे 20, 2019
पुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या मधमाशी या मित्रकीटकांची संख्या विविध कारणांमुळे झपाट्याने कमी होत आहे. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करून घेतल्यास उत्पादकतेत वाढ हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. याकरिता कृषी निविष्ठांमध्ये समावेश आणि मधमाशीला राष्ट्रीय कीटक घोषित...
मे 13, 2019
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आटोपला असून यंदा विक्रमी निर्यात झाली आहे. हंगामात सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी, वाढलेली थंडी, यामुळे काही काळ निर्यात मंदावली होती. मात्र त्यानंतर वाढलेली मागणी, सुरळीत झालेली निर्यात व दरात झालेली सुधारणा, यामुळे यंदा (ता. ९...
डिसेंबर 17, 2018
मागील पाच वर्षांत शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना यशस्वीपणे रुजवणारी श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी ही सामूहिक उद्यमशीलतेचे उदाहरण आहे. आजघडीला कंपनीद्वारे होणारी वार्षिक विक्री शंभर कोटींवर पोचली आहे. सुमारे ४५० सभासद आणि पाच हजारांवर शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुण्या-मुंबईत २४ ठिकाणी आठवडे...
नोव्हेंबर 16, 2018
औरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रक्रिया उद्योगाला चालना देत आहे. महाराष्ट्रासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत १०९ प्रकल्प  उभारणीसाठी केंद्राने २५०० कोटी अनुदान...
ऑक्टोबर 29, 2018
कापडणे (ता.जि.धुळे) येथील आत्माराम पाटील यांनी कोरडवाहू शेतीपासून केलेली सुरवात अथक परिश्रमातून बागायतीत रूपांतरित केली. अनेक वर्षांच्या अनुभवातून कांदा शेतीत हुकूमत तयार केली. बाजारातील चढउतार लक्षात घेऊन कांदा चाळ उभारली. बाजारपेठांचा अभ्यास करून कांदा विक्रीचे नियोजन केले. उमराणी बोरे, लिंबू व...
सप्टेंबर 14, 2018
नवी दिल्ली / पुणे -  बी-हेवी मोलॅसिसपासून (उसाच्या रसाचा साखर तयार करण्याऐवजी इथेनॉलनिर्मितीसाठी वापर) तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत १०.४ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहारविषयक समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार या इथेनॉलचे दर प्रतिलिटर ५२.४३ रुपये राहणार आहेत...
ऑगस्ट 30, 2018
१० ऑगस्ट २०१८ रोजी विश्व जैवइंधन दिन पार पडला. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या ‘राष्ट्रीय जैवइंधन धोरण २०१८’चे लोकार्पण करण्यात आले. याद्वारे भारताच्या जैवइंधनाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला. यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप... देशाची निम्म्याहून...
मे 03, 2018
नवी दिल्ली - ऐन कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी आणि अल्पसंख्याकांना दिलासा देणारे निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता. २) केले. यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल साडेपाच रुपये (टनास ५५ रू.) अंशदान देणे, कृषीशी संबंधित ११ योजनांचे ‘हरितक्रांती कृषोन्नती योजने’मध्ये एकत्रीकरण करणे...
एप्रिल 13, 2018
पिकांचा सर्व उत्पादन खर्च हिशेबात घेऊन त्यावर ५० टक्के नफा जोडून कृषिमूल्य आयोग हमीभाव जाहीर करणार, ही पंतप्रधान मोदी यांची घोषणा मनाचा ठाव घेणारी आहे, पण ही घोषणा होताच विश्‍वासघात होण्याचा धोकाही अनुभवाला येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ४८ महिने...
फेब्रुवारी 22, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘दीडपट हमीभावा’चा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल. याकरिता केंद्र सरकार राज्य सरकारबरोबर काम करत आहे. पूर्वीच्या त्रुटी दूर करून परिपूर्ण व्यवस्था विकसित केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. पुसा येथील...
जानेवारी 26, 2018
पुणे - बारा महिने हजार समस्यांशी झुंजत कष्टाने शेती करणाऱ्या अॅग्रोवनच्या शेतकरी वाचकांसाठी आयोजिलेल्या ‘अॅग्रोवन शुभलाभ योजने’ची सोडत आज समारंभपूर्वक काढण्यात आली. राज्यभरातील वाचकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या या योजनेत शेतकऱ्यांनी विक्रमी सहभाग नोंदविला होता. विविध स्वरूपाच्या १४२४...
डिसेंबर 10, 2017
गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकार मदत करत नसल्याचा आरोप करणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन तीन वर्षे उलटली तरी आपण आहोत तिथेच आहोत; असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. भाजपने भुईमूग व कापसाचा खरेदीदर वाढवला हा दावा सौराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याच्या बांधावर टिकताना दिसत...
नोव्हेंबर 27, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छबी असलेली एक जाहिरात सध्या दररोज वर्तमानपत्रांत झळकत आहे. शेतकऱ्यांनी मूग, उडीद आणि सोयाबीन सरकारी खरेदी केंद्रावर विकायला आणावे, असे त्यात आवाहन आहे. जाहिरातबाजीत मग्न असलेले सरकार प्रत्यक्षात खरेदीतील अडचणी...
नोव्हेंबर 08, 2017
पुणे - नोटाबंदीला आज (ता. ८) एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्षानंतरही नोटाबंदीचे व्रण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आजही कायम आहेत.  या तळतळणाऱ्या हिरव्या पिकांची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, तुम्ही नोटाच थोडी बंद केल्या, काही दिवसांसाठी का होईना शेतकऱ्यांच्या जगण्याच्या वाटाच बंद केल्या. सुखाच स्वप्न दाखवून...
नोव्हेंबर 01, 2017
पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील श्‍यामसुंदर जायगुडे बाजारपेठेचा अभ्यास करून १३ एकरांवर शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने वर्षभर सुमारे २५ ते ३० विविध भाजीपाला पिके घेत आहेत. सुमारे पाच कंपन्यांसोबत करारशेती केली आहे. नावीन्यपूर्ण पिकांचे प्रयोग करण्यातही त्यांचा हातखंडा तयार झाला आहे.  काही...
ऑक्टोबर 09, 2017
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधक डॉ. जयदीप साळी, प्रा. संजय घोष यांनी २०११ मध्ये विकसित केलेल्या आधुनिक बैलगाडीचे व्यावसायिक उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक तितका प्रसार होऊ शकला नव्हता. मात्र, नुकताच या संशोधनाचा तंत्रज्ञान हस्तांतर करार एका कंपनीसोबत झाला. त्यात आवश्यक त्या...
सप्टेंबर 25, 2017
करंज (जि. जळगाव) येथील युवा शेतकरी नरेंद्र सपकाळे यांची तीन एकर शेती असून, ते मागील चार वर्षांपासून रब्बी भेंडीचे उत्पादन घेतात. सोबतच कांदा, कपूस व इतर भाजीपाला ही पिके देखील घेतली जातात. कमीत कमी उत्पादन खर्च व अधिकाधिक उत्पादन, असे त्यांच्या भेंडी लागवडीचे सूत्र अाहे. कीडनाशके व...
सप्टेंबर 18, 2017
मुंबई - शेततळ्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट जमा केल्यामुळे भ्रष्टाचार थांबला. या वर्षी शेततळ्यांसाठी एकूण २ लाख ८३ हजार ६२० अर्ज प्राप्त झाले. त्यातील ५१ हजार ३६९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, २०४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले अाहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑगस्ट 23, 2017
वर्षाला तीन लाख टनांची मर्यादा; भाववाढीला चालना मिळण्याची शक्यता नवी दिल्ली - केंद्र सरकारने सोमवारी (ता. २१) उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मार्च २०१८ पर्यंत उडीद आणि मुगाची आयात तीन लाख टनांपर्यंतच मर्यादित करण्यात आली. परिणामी शेतकऱ्यांना रास्त दर...
ऑगस्ट 21, 2017
देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न येत्या पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी सुमारे ६ लाख ३९ हजार ९०० कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक आवश्यक आहे, असे केंद्र सरकारने नेमलेल्या समितीने म्हटले आहे. सार्वजनिक व खासगी क्षेत्राकडून ही गुंतवणूक अपेक्षित असल्याचे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पंतप्रधान...