एकूण 301 परिणाम
जून 22, 2019
मुंबई: मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी एअर अँब्युलन्स पाठवू असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)  मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे. शिवाय चोक्सीच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आणि उपचारासाठी एक वैद्यकीय टीमही देखील पाठविले जाईल असेही सांगण्यात आले.  मेहुल चोक्सीने तब्येतीचे कारण पुढे करत भारतात...
जून 19, 2019
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील जीएसटी कौन्सिलची पहिली बैठक 21 जूनला होणार आहे. या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सितारामन अनेक प्रस्तावांवर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याआधी ही बैठक 20 जूनला होणार होती. जीएसटी कौन्सिलची ही 35वी बैठक असणार आहे.  अनेक...
जून 13, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआय) टक्केवारीत कपात केली आहे. यापूर्वी ईएसआयसाठी 6.5 टक्के आकारण्यात येत होते. मात्र, आता यामध्ये...
जून 12, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या थकीत कर्जासंबंधी मोठाच खुलासा केला आहे. बॅंकेचे संपूर्ण देशातील एकूण थकीत कर्ज तब्बल 25,090.3 कोटी रुपयांवर पोचले आहे. यात 1,142 मोठ्या आणि इतर छोट्या कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. या 1,142 थकित...
जून 12, 2019
मुंबई: म्युच्युअल फंडाच्या गंगाजळीने पुन्हा एकदा 25 लाख कोटींची पातळी गाठली आहे. इक्विटी आणि इक्विटीसंलग्न फंडांमधील योगदान वाढल्याने गंगाजळी 25.43 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संस्था असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2019 अखेर देशातील सर्व म्युच्युअल...
जून 04, 2019
नवी दिल्ली - आर्थिक गैरव्यवहारांनी बॅंकिंग क्षेत्र ढवळून निघाले असून, मागील आर्थिक वर्षात (२०१८-१९) देशभरात ७१ हजार ५०० कोटी रुपयांच्या बॅंक गैरव्यवहारांची नोंद झाली आहे. बॅंकिंग गैरव्यवहारांसंदर्भातील ६ हजार ८०० प्रकरणे उघडकीस आली आहेत, असे रिझर्व्ह बॅंकेने माहिती अधिकारात दिलेल्या तपशिलात म्हटले...
जून 01, 2019
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प 5 जुलैला सादर होणार आहे. नव्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 5 जुलैला लोकसभेमध्ये 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकार या अर्थसंकल्पात आपल्या पोतडीतून काय काढते याकडे सर्वांचेच लक्ष...
जून 01, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीआधी बाहेर आलेल्या अहवालातील बेरोजगारीच्या दरावर केंद्र सरकारने शुक्रवारी अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब केले. देशात 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 6.1 टक्के होता, असे सरकारने जाहीर केले आहे. हा बेरोजगारीचा दर मागील 45 वर्षांतील उच्चांकी आहे. केंद्रात मोदी सरकारने...
मे 31, 2019
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारचे खाटेवाटप जाहीर झाले असून निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. देशाच्या पहिल्या स्वतंत्र महिला संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी तडफदारपणे संरक्षण विभागाचे कामकाज बघितले आहे.  ‘रत्नपारखी’ असलेल्या...
मे 31, 2019
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा सलग दुसरा शपथविधी पार पडल्यानंतर शेअर बाजाराने पुन्हा एकदा सलामी दिली आहे. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने पुन्हा एकदा अनुक्रमे 40 हजार 122 आणि 12 हजार 039 अंशांची पातळी ओलांडली आहे. मोदी सरकारला पुन्हा स्पष्ट...
मे 28, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि एनडीएला गेल्या निवणुकीपेक्षा जास्त यश मिळाले आहे. लोकसभा  निकाल येण्यापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्रालयाने 100 दिवसांचा अजेंडा तयार करून ठेवला होता. देशाच्या अर्थव्यवस्थेला आघाडीवर नेण्यासाठी अर्थमंत्रालयाने देशाचा जीडीपी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे...
मे 28, 2019
एल अँड टी म्युच्युअल फंडाचे सीईओ आणि 'अॅम्फी'चे उपाध्यक्ष कैलाश कुलकर्णी यांच्याशी ‘सकाळ मनी’ने साधलेल्या संवादाचा हा सारांश.  प्रश्‍न ः केंद्रात स्थिर आणि प्रचंड बहुमताचे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले आहे; शेअर बाजार कुठपर्यंत जाईल, असे वाटते?  शेअर बाजार कुठे जाईल, हा सध्या सर्वांकडून...
मे 23, 2019
मुंबई: लोकसभा निवडणूक निकाल येण्यास सुरवात झाली आहे. सुरवातीच्या अंदाजानुसार देशात पुन्हा मोदी लाट कायम असल्याचे दिसत आहे. याचे पडसाद शेअर बाजारात उमटलेले दिसत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 39 हजार 688.22 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. तर निफ्टीने 11...
मे 21, 2019
मुंबई: निवडणूक निकालपूर्व सर्व एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार आणि बहुमताचे सरकार आरूढ होण्याची शक्यता समोर आल्याने भारतीय शेअर बाजाराने आज नवीन उच्चांक गाठले. आज देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन  उच्चांकाची नोंद केली. सकाळच्या...
मे 21, 2019
मुंबई: निवडणूक निकालपूर्व सर्व एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा विद्यमान सरकार आणि बहुमताचे सरकार आरूढ होण्याची शक्यता समोर आल्याने भारतीय शेअर बाजारात मोठे चैतन्य संचारले आहे. आज देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन  उच्चांकाची नोंद केली. सकाळच्या सत्रात...
मे 20, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर बाजारातील...
मे 20, 2019
मुंबई: शेअर बाजारात लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. सकाळाच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 900 अंशांची उसळी मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  300 अंशांची वाढ झाली होती. सेन्सेक्सने...
मे 20, 2019
मुंबई: शेअर बाजारात लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. सकाळाच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 900 अंशांची उसळी मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  300 अंशांची वाढ झाली होती. सध्या...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ होऊ...
मे 16, 2019
नवी दिल्ली - फरारी उद्योगपती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाविषयीचे तपशील देण्यास परराष्ट्र मंत्रालयाने नकार दिला आहे. माहिती अधिकारातील तरतुदीनुसार गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रक्रियेला बाधा होईल अशी माहिती उघड न करण्याची मुभा आहे, असे कारण मंत्रालयाने दिले आहे....