एकूण 53 परिणाम
मे 29, 2019
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या हिंदी विनोदी मालिकेतील अभिनेत्री दिशा वाकानी अर्थात दयाबेन गडा गेल्या काही महिन्यांपासून मालिकेत दिसत नाहीये. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून मोठी निराशा व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांच्या 'कमबॅक'साठी चाहते आग्रही आहेत. मात्र, त्या परतत नसल्याने त्यांच्या...
मे 25, 2019
पीएम नरेंद्र मोदी  चर्चा रंगलेली आहे. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानके, रिक्षा तसेच टॅक्‍सी... सगळीकडे मोदी... मोदी आणि मोदीच आहेत. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास रेखाटणारा... सगळ्यांना प्रेरणा देणारा... त्यांच्या...
मे 04, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित चरित्रपट "पीएम नरेंद्र मोदी'चे प्रदर्शन येत्या 24 मे रोजी देशभरात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ही माहिती...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसारामबापू सध्या बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आता त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या...
एप्रिल 11, 2019
मराठी चित्रपटसृष्टीतला विनोदाचा बादशहा आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि तोही एक नवा कोरा विनोदी सिनेमा घेऊन. 'स्टेपनी' असे या चित्रपटाचे नाव आहे. भरत जाधव या चित्रपटातही विनोदी भूमिका निभावताना दिसणार आहे.    भरत जाधव यांनी यापूर्वीही अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून  विनोदी भूमिका साकारत...
एप्रिल 10, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूकांच्या पाश्वभूमिवर येणार असल्याने 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या अडचणीत पुन्हा भर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटाला स्थगिती दिली आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. तसेच 'यू' सर्टिफिकेट चित्रपटाला मिळाले होते. उद्या...
एप्रिल 10, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूकांच्या पाश्वभूमिवर येणार असल्याने 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट चांगलाच अडचणीत आला होता. परंतु, आता या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. या सिनेमाला 'यू' सर्टिफिकेट मिळाले असून, उद्या 11 एप्रिल (गुरुवार) रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे....
एप्रिल 04, 2019
मुंबई : झळकण्याआधीच वादात सापडलेल्या "पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचे प्रदर्शन अनिश्‍चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आले आहे. या चित्रपटाचे निर्माते संदीप एस. सिंह यांनी आज ही घोषणा केली. हा चित्रपट उद्या (ता. 5) झळकणार होता.  चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (सीबीएफसी)...
मार्च 29, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. निवडणुका पारदर्शकपणे पार...
मार्च 29, 2019
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे. आतापर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बायोपिकची निर्मिती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायोपिक प्रदर्शनाच्या मार्गावर आहे तर तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्याही बायोपिकची...
मार्च 27, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाचे नुकतेच गाणे प्रदरिशित करण्यात आले. मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने मंगळवारी नोटीस पाठवली...
मार्च 21, 2019
मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मोदींच्या लहानपणापासून पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखविला आहे. सध्या...
मार्च 19, 2019
मुंबई - सध्या बॉलिवूडमध्ये अनेकांचे बायोपिक बघायला मिळत आहेत. खेळाडू, ऐतिहासिक व्यक्ति तसेच राजकारणातल्या व्यक्ति अशा अनेकांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहेत. आता  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक येणार आहे. यामध्ये विवेक...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' असं या बायोपिकचे नाव असून अभिनेता विवेक ओबेरॉय मोदी यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. यानंतर मात्र, चर्चा सुरु...
फेब्रुवारी 10, 2019
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बायोपिकचा टीझर सध्या यु ट्युबवर व्हायरल होत आहे. 'माय नेम इज रागा' असे या सिनेमाचे नाव आहे. रुपेश पाल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आपल्या चित्रपटाबद्दल बोलताना रुपेश म्हणाले की, ‘या सिनेमाचा उद्देश राहुल गांधी यांचे मोठेपण दाखवणे किंवा त्यांच्या...
जानेवारी 31, 2019
मुंबई : अभिनेता कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली आहे. 9 सप्टेंबर 2016 मध्ये कपिलने 'यह है आपके अच्छे दिन' असे म्हणत ट्विट केले होते. काही दिवसांपूर्वी मोदी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या उद्धाटनासाठी आले होते, त्यावेळी मोदींची व कपिलची...
जानेवारी 11, 2019
मुंबई : भारतीय लष्कराच्या जवानांनी केलेल्या धाडसी 'सर्जिकल स्ट्राईक'वर आधारलेल्या 'उरी' या चित्रपटाचे हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांनी कौतुक केले आहे. 'उरी'मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलने ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे आणि यामध्ये हिंदीतील अनेक कलाकार 'जय हिंद'चा जयघोष करताना...
जानेवारी 10, 2019
मुंबई- बाजीराव पेशवे  यांचे जीवन, कारकीर्द, कर्तृत्व आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 'अजिंक्य योद्धा'- श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ हे एक भव्य महानाट्य लवकरच रंगभूमीवर झळकणार आहे. या महानाट्यात बाजीराव पेशवेंची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार असून संजय पांडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या...
जानेवारी 09, 2019
मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांना घशाचा कर्करोग झाल्याचे उघड झाले आहे, त्यांचा मुलगा हृतिक रोशननेच इन्स्टाग्रामवरून ही माहिती जाहीर केली. राकेश रोशन यांचा कर्करोग हा प्राथमिक टप्प्यात असून सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार...
जानेवारी 07, 2019
मुंबई- बॉलिवूडमध्ये या वर्षांत तीन मोठ्या राजकीय नेत्यांवरील बायोपिक प्रदर्शित होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर देखील जीवनपट येत आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘पीएम...