एकूण 8 परिणाम
मे 30, 2019
आमच्यासमोर लहानाची मोठी झालेली मधुरा कित्येक वर्षांनी एका बॅंकेत काम करत असताना आम्हाला भेटली. आमची मुलगीच होती ती. 1963 मध्ये माझी बदली बारामती येथे झाली. पुण्यामध्ये त्या वेळी स्वतःचे घर नसल्याने मी कुटुंबासह बारामती येथे शिफ्ट झालो. तिथेच होतो, मी, पत्नी व आमची एक वर्षाची मुलगी. मुलगी लहान...
मार्च 27, 2019
"फुलायचं' हा झाडाचा धर्म असतो. पाणी कोण घालतो याची त्यांना आस नसते, फुलं-फळं कोण नेतो याची त्यांना खंत नसते. सकाळची वेळ कशी उत्साहाने भरलेली असते. आजी-आजोबा, काका-काकू व इतर बरेच जण प्रसन्न चित्ताने प्रभात फेरीस जात असतात. काही जण देवभक्त असतात. मोबाईलवरची भक्तिगीते ऐकत जातात. जाता जाता दिसतील त्या...
डिसेंबर 01, 2018
एखादा विचार मनात येऊन गेलेला असतो, पण एखाद्या प्रसंगाने त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने उमगतो. मी व माझी पत्नी, ससून रुग्णालयाच्या आवारातील "श्रीवत्स' या संस्थेत देणगी देण्यासाठी नुकतेच गेलो होतो. दुपारी साधारण सव्वाबाराची वेळ. सहा महिन्यांपासून सहा वर्षांपर्यंतच्या अनाथ मुलांचे संगोपन या संस्थेत केले...
जुलै 31, 2018
2014 मध्ये केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून आपल्या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते, भाजप हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार आहे अशी हाकाटी पिटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निखळपणाने या अफवांचे खंडन केलेले असतांना आणि एकशे तीस कोटी लोकसंख्येला बरोबर घेऊन, 'सब का साथ आणि सब का...
मार्च 01, 2018
स्वतंत्र भारताच्या पहिल्या पाणबुडीला पन्नास वर्षे झाली, या निमित्ताने झालेल्या समारंभाची कहाणी एका नौसैनिकाच्या पत्नीच्या नजरेतून... दिवाळी होती. दूरध्वनी खणखणला. माझ्या पतींचे नौदलातील एक सहकारी मित्र पाटील बोलत होते, ""वहिनी, पाणबुडीच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती "कलर्स निशाण' देणार...
डिसेंबर 21, 2017
सहा वर्षांपूर्वीचा प्रसंग. कामानिमित्त मी झेलम एक्‍स्प्रेसने भोपाळला जात होतो. माझ्या कंपार्टमेंटमध्ये सहप्रवासी एक डॉक्‍टर होते. रात्री दहाच्या सुमारास गाडी कोपरगावच्या आसपास होती. एवढ्यात तिकीट तपासनीस डॉक्‍टरांकडे आला व म्हणाला, की ‘‘शेवटच्या आर्मी कोचमध्ये एका लष्करी अधिकाऱ्यास उलट्या होत आहेत...
जुलै 27, 2017
इस्राईल हा महाराष्ट्रापेक्षा लहान देश. लोकसंख्या पुण्यापेक्षा थोडी जास्त; पण प्रखर राष्ट्रभक्ती व मेहनत घेण्याची तयारी या जोरावर जगाच्या नकाशावरचे हे ठिपक्‍याएवढे राष्ट्र नजरेत भरते आहे. गेली अनेक वर्षे इस्राईल भारताचा जवळचा मित्र आहे. पुण्यातील काही मराठी भाषक ज्यू कुटुंबे इस्राईलला जाऊन स्थायिक...
डिसेंबर 16, 2016
बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो या सानेगुरूजींच्या ओळी आज सार्थ ठरत आहे ! संपूर्ण जगात भारताची आर्थिक सुबत्ता वाढविण्यासाठी जनता शासनाला सहकार्य करत आहे.भारतात आज प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत झाली त्याला निमित्त नोटाबदल. सद्यस्थिती अशी आहे कि बॅंकामध्ये 500 आणि 1000 च्या नोटा...