एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 27, 2018
नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानमधील संबंधांची चर्चा सतत होत असते. खेळ, राजकारणात प्रतिस्पर्धी असलेल्या या देशांमधील स्पर्धा आता अंतराळतही दिसणार आहे. अंतराळ कार्यक्रमात भारताची बरोबरी करीत आता अवकाशात मानवाला पाठविण्याची तयारी पाकिस्तान करीत आहे.  अंतळात मानवाला पाठविण्याचा मनसुबा पाकिस्तानचा असला...
जानेवारी 18, 2018
नवी दिल्ली : जगभरात प्रसिद्ध असलेल्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्अॅप यांसारख्या सोशल मीडियावर संभाषण केले जाते. त्यानंतर आता व्हॉटस्अॅप या सोशल मीडियावर लवकरच 'डिजिटल पेमेंट'ची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर डिजिटल...
जानेवारी 13, 2018
श्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश) : भारताने काल पीएसएलव्ही सी-40 या प्रक्षेपकाच्या साह्याने 'कार्टोसॅट 2' हा आपला शंभरावा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित करत अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील आपले सामर्थ्य सिद्ध केले. 'कार्टोसॅट'बरोबरच भारताचे आणखी दोन आणि इतर देशांचेही एकूण 28 उपग्रह अवकाशात सोडत आपली...
डिसेंबर 15, 2017
या आठवड्यात, गुगलने जागतिक स्तरावर आणि देश-विशेष अशी 2017तील टॉप ट्रेंडची यादी जाहीर केली आहे. भारतात मनोरंजन क्षेत्र आणि क्रिकेट यांचे नेहमीच वर्चस्व राहीले असल्याचे या यादीतून पुढे आले आहे. यावर्षी यादीत सगळ्यात जास्त सर्च झालेला हिंदी बॉलीवुड चित्रपट नाही तर दक्षिण भारतीय अॅक्शन आणि ब्लॉकबस्टर...
जून 27, 2017
'गुगल टॉक' हे ऍप्लिकेशन आता अधिकृतरित्या पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय 'गुगल'ने काल (सोमवार) अंमलात आणला. यामुळे 'गुगल टॉक' (किंवा 'जी-चॅट') वापरणाऱ्यांना आता 'हँगआऊट'कडे वळावेच लागणार आहे.  'जी-मेल'च्या युझर्सला एकमेकांशी संवाद साधण्यासाठीचा सोपा पर्याय म्हणून 2005 मध्ये 'गुगल'ने हे ऍप्लिकेशन तयार...
जानेवारी 05, 2017
"कॅशलेस' व्यवहार करण्यासाठी आपल्याकडे इंटरनेटची सुविधा असायलाच हवी; तसेच आपल्याकडे स्मार्ट फोनही हवा, हे दोन्ही गैरसमज आहेत. या सुविधा नसलेले लोकही अगदी सहजपणे "कॅशलेस' व्यवहार करू शकतात. आपल्या देशात बहुसंख्य लोकांकडे अजूनही साधे म्हणजेच "फीचर फोन' असल्यामुळे ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. तसेच...
जानेवारी 02, 2017
मुंबई :  "शब्द हे तलवारीपेक्षा धारदार असतात', अशी एक इंग्रजी म्हण आहे. तुम्ही ट्विटर वापरत असाल तर ही म्हण किती सत्य आहे हे तुम्हाला माहीत असेलच. गेल्या वर्षभरात केवळ एका ट्विटमुळे अनेक जण वादाच्या भोवऱ्यात सापडले, अनेकांना मनस्ताप झाला; परंतु अजाणतेपणी झालेल्या चुका टाळण्यासाठी ट्विटर आता "ट्विट...
जानेवारी 01, 2017
‘स्टार्ट अप’वर सध्या जोर दिला जात आहे. उद्योजकतावाढीला प्राधान्य दिले जात आहे. अशा या वातावरणात पुणे हे ‘स्टार्ट अप’चे एक यशस्वी माहेरघर झाले आहे. इथे ४००हून जास्त ‘स्टार्ट अप’ आहेत. या शुभारंभाला जर खतपाणी घालू शकलो, तर पुण्यात नक्कीच अनेक फेसबुक, ॲपल निर्माण होऊ शकतील. पुणे शहर हे आता फक्त पुणे...
नोव्हेंबर 29, 2016
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर घातलेल्या बंदीनंतर तीन दिवसांतच तब्बल एक लाख आयफोनची विक्री झाल्याची माहिती पुढे आली आहे. पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर अनेकांनी महगड्या वस्तूंची खरेदी करण्यावर भर दिला. यामध्ये...
नोव्हेंबर 25, 2016
चांगले हवामान, दर्जेदार शिक्षण संस्था, शहराजवळच मोठे उद्योग प्रकल्प आणि अनुभवी व तज्ज्ञ मनुष्यबळाची सहज उपलब्धता, या चार गोष्टींच्या बळावर पुण्याने आतापर्यंत माहिती-तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप क्षेत्रात ‘टॉप ५’ शहरांच्या यादीत स्थान पटकावले आहे. स्टार्ट अप क्षेत्राविषयी गेल्या दोन वर्षांमध्ये खूपच ‘...
नोव्हेंबर 24, 2016
नवी दिल्ली : देशभरातील 93 टक्के जनतेने ऍप सर्वेक्षणात नोटबंदीला समर्थन केल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकेतस्थळावर एका इन्फोग्राफिकद्वारे केला आहे. दर मिनिटाला या नमो ऍपला चारशेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत असल्याचाही उल्लेख संकेतस्थळावर केला आहे. हे सर्वेक्षण...
जून 23, 2016
एकाच वेळी 20 उपग्रहांचे प्रक्षेपण; अशी कामगिरी करणारा भारत तिसरा देश  श्रीहरीकोटा - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी 20 उपग्रह अवकाशात सोडून नवा इतिहास रचला. या उपग्रहांपैकी 17 उपग्रह विदेशी असून तीन भारतीय उपग्रह आहेत.  "इस्रो‘च्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रात सोमवारीच 48 तासांची...
जून 22, 2016
आज संपूर्ण जगात दुसरा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदीगड येथे तीस हजार नागरिकांसोबत योगदिन साजरा केला. मोदी यांनी "आपल्या मोबाईल फोनप्रमाणे आपण योगाला समाविष्ट करून घ्या‘ असे आवाहन मोदी यांनी यावेळी...