एकूण 9 परिणाम
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...
मार्च 05, 2018
अवघ्या तीन दशकांपूर्वी आपले नामोनिशाण नसलेल्या ईशान्येकडील सात राज्यांना भगवा रंग देण्याचे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न बऱ्याच मोठ्या धुळवडीनंतर साकार झाले असले तरी, हा निव्वळ योगायोग नाही! त्यातही डाव्या कम्युनिस्टांच्या त्रिपुरा या अभेद्य गडावरील "लाल निशाण' उतरवून तेथेही "भगवा' फडकल्यामुळे शनिवारी...
मार्च 05, 2018
आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड, त्रिपुरा या सात राज्यांना "सेव्हन सिस्टर्स ऑफ नॉर्थ ईस्ट' म्हणून ओळखले जाते. एकेकाळी कॉंग्रेसची मक्तेदारी असलेली ही राज्ये होती. या राज्यांमध्ये वांशिक आधारावर प्रादेशिक पक्षस्थापनेच्या हालचाली सातत्याने झाल्या. परंतु, केंद्रात...
मार्च 05, 2018
प्रिय कमळे, सप्रेम नमस्कार. जिंकलीस हो! शतप्रतिशत जिंकलीस!! ह्याच दिवसांसाठी आम्ही एकेकाळी गावोगाव पणत्या लावीत हिंडत होतो. सायकली मारत गावोगाव प्रचार करीत होतो. तेव्हा कुणी आम्हाला सांगितले असते, की त्रिपुरात तुमचा मुख्यमंत्री बसणार आहे, तर आम्ही ख्यॅख्यॅ करून हसलो असतो. एरवी आम्ही हाडाचे...
मार्च 03, 2018
नवी दिल्ली : मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (शनिवार) होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर तिन्ही राज्यांमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदानानंतर झालेल्या कलचाचणीमध्ये तिन्ही राज्यांमध्ये...
मे 31, 2017
'मोरा' चक्रीवादळामुळे झपाट्याने वाटचाल पुणे - बहुप्रतीक्षेत असलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस एक दिवस आधीच म्हणजे मंगळवारी (ता. 30) सकाळी केरळच्या किनारपट्टीवर आणि ईशान्य भारतात दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. बंगालच्या उपसागरातील मोरा चक्रीवादळामुळे मॉन्सूनची झपाट्याने वाटचाल झाली....
मे 14, 2017
पुणे - मॉन्सून येत्या 72 तासांत बंगालच्या उपसागराचा दक्षिण पूर्वभाग, अंदमान आणि निकोबार बेटावर दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. वातावरणातील बदलांमुळे साधारणतः 20 मेदरम्यान मॉन्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल होतो. यंदा तो चार दिवस आधी 15 मे रोजी अंदमान, निकोबारमध्ये...
फेब्रुवारी 26, 2017
सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये दलित समाजाचं संख्याबळ विलक्षण प्रभावी ठरणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमधलं दलित समाजाचं संख्याबळ केंद्रीय सत्तेच्या पातळीवर निर्णायक ठरतं. राज्यं आणि दलित समाजाच्या सत्तासंबंधांचं नातं...
नोव्हेंबर 14, 2016
निमित्त...जिप्सी शिवाजी पार्क मुंबईतल्या शिवाजी पार्कजवळच्या ‘जिप्सी’ या प्रसिद्ध हॉटेलचे संस्थापक राहुल लिमये यांच्या आठवणींचा हा संग्रह. लहानपणीच्या व्रात्यपणापासून ते या हॉटेलच्या उभारणीपर्यंतचा प्रवास त्यांनी सविस्तरपणे लिहिला आहे. त्यांच्या कारकिर्दीतले टप्पे, हॉटेल उभारण्याचा प्रवास,...