एकूण 14 परिणाम
जून 17, 2019
उपनगरांमध्ये स्पा, मसाज पार्लरच्या नावाखाली प्रकार सुरू पुणे - वारजे येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन मसाज पार्लर, स्पा अशा गोंडस नावाखाली सध्या राजरोसपणे वेश्‍याव्यवसाय सुरू आहे. रहिवाशांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींकडे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे....
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - दोन वर्षांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने राजधानी नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीसाठी यंदा जिल्ह्यातील शेकडो मावळ्यांचा ताफा आज ‘महाराणी ताराराणी एक्‍स्प्रेस’ या विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाला. शाहिरी...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नातून दिल्लीमध्ये शिवजयंतीचा भव्य महोत्सव गेल्या वर्षापासून सुरू झाला. या वर्षी शिवजयंती व्यापकपणे साजरी करण्यात येणार असून महाराष्ट्रातून सुमारे दोन हजारांहून अधिक शिवभक्त दिल्लीला जाणार आहेत. त्यासाठी कोल्हापूरहून दिल्लीला ताराराणी एक्‍स्प्रेस...
सप्टेंबर 09, 2018
पुणे ते सिंगापूर असा मोठा प्रवास मिलिंद, मृणालिनी प्रिंप्रीकर या दाम्पत्यानं मुलगी सईबरोबर केला. गाडीतून असा सीमेपारचा प्रवास आणि तोही कुटुंबासमवेत हे जरा विशेषच. या प्रवासात या कुटुंबाला अनेक खाचखळग्यांचा सामना करावा लागला, नवे मित्र-मैत्रिणी मिळाले आणि कडू-गोड अनुभवांची शिदोरीही मिळाली. या...
मे 01, 2018
बांधकाम प्रकल्पांची सर्वाधिक नोंदणी; तक्रार निवारणातही अग्रेसर पुणे : बांधकाम क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याबरोबरच ग्राहकांचे हित जपण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या (रेरा) कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. या कायद्यांतर्गत महाराष्ट्राने स्थापन केलेल्या...
सप्टेंबर 21, 2017
पुणे - हवेचा दाब कमी झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. पुणे-मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात मंगळवारी सुरू झालेली पावसाची संततधार सलग दुसऱ्या दिवशीही (बुधवारी) सुरू राहिली. येत्या गुरुवारी (ता. 21) कोकण गोव्याबरोबरच उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक...
जून 05, 2017
पुणे - मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. 8) महाराष्ट्रात नैर्ऋत्य मौसमी पावसाला (मॉन्सून) सुरवात होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे रविवारी वर्तविण्यात आला. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा खात्यातर्फे देण्यात...
मे 31, 2017
'मोरा' चक्रीवादळामुळे झपाट्याने वाटचाल पुणे - बहुप्रतीक्षेत असलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस एक दिवस आधीच म्हणजे मंगळवारी (ता. 30) सकाळी केरळच्या किनारपट्टीवर आणि ईशान्य भारतात दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. बंगालच्या उपसागरातील मोरा चक्रीवादळामुळे मॉन्सूनची झपाट्याने वाटचाल झाली....
मे 14, 2017
पुणे - देशभरातील शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिलेले नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (रविवार) भारताच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.  यावर्षी साधारणपणे सरासरी 96 टक्के पाऊस होईल, असा अंदाज आहे. देशात नेमका किती पाऊस होईल, हे चित्र जूनच्या...
मे 14, 2017
पुणे - मॉन्सून येत्या 72 तासांत बंगालच्या उपसागराचा दक्षिण पूर्वभाग, अंदमान आणि निकोबार बेटावर दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. वातावरणातील बदलांमुळे साधारणतः 20 मेदरम्यान मॉन्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल होतो. यंदा तो चार दिवस आधी 15 मे रोजी अंदमान, निकोबारमध्ये...
मार्च 28, 2017
नवी दिल्ली - फळे, भाजीपाला, दूध, अंडी, मांस, मासे यांसारख्या नाशवंत पदार्थांची साठवण करण्यासाठी आणि नासाडी टाळण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 101 शीतगृहे (कोल्डचेन) प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यातील तब्बल 21 प्रकल्प पश्‍चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मुंबई-कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र...
डिसेंबर 16, 2016
पुणे - भारतीय शालेय महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६२व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या सहेली आणि नमिता यांनी मुलींच्या अनुक्रमे ४३ आणि ३८, तर कल्पेन जाधव आणि दर्शन निकम यांनी मुलांच्या अनुक्रमे ४२ आणि ५० किलो वजनी गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला.  वारजे येथील उत्तमनगर...
नोव्हेंबर 28, 2016
औरंगाबाद - जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर काळा पैसा पांढरा कसा करावा यासाठी अनेक जण शक्कल लढवत आहेत. काही जणांनी मित्रमंडळी, नातेवाईक, ओळखीच्या लोकांच्या खात्यात रक्कम टाकण्याचा खटाटोप केला. मात्र याहीपुढे जाऊन अनेकांनी "गुगल' सर्च इंजिनचा सहारा घेत काळा पैसा...
नोव्हेंबर 14, 2016
निमित्त...जिप्सी शिवाजी पार्क मुंबईतल्या शिवाजी पार्कजवळच्या ‘जिप्सी’ या प्रसिद्ध हॉटेलचे संस्थापक राहुल लिमये यांच्या आठवणींचा हा संग्रह. लहानपणीच्या व्रात्यपणापासून ते या हॉटेलच्या उभारणीपर्यंतचा प्रवास त्यांनी सविस्तरपणे लिहिला आहे. त्यांच्या कारकिर्दीतले टप्पे, हॉटेल उभारण्याचा प्रवास,...