एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पन्नास हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना केली असा दावा सरकारतर्फे केला जात असून मुख्यमंत्र्यांनी कुठल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले हे सांगावे, असा सवाल करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भूलथापा देणारे, जनतेची दिशाभूल करणारे सरकार उलथवून टाका, असे आवाहन मतदारांना केले...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : नगर - महात्मा गांधींनी ऑगस्ट क्रांतीची हाक देत इंग्रजांविरुद्ध ‘चले जाव’चा नारा दिला. दोनवेळचा घास भरवणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल सरकारमध्ये अनास्था आहे, त्यामुळे काळ्या आईशी इमान न राखणाऱ्या भाजप सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना ‘ईडी’ची नोटीस आली...
जून 17, 2019
उपनगरांमध्ये स्पा, मसाज पार्लरच्या नावाखाली प्रकार सुरू पुणे - वारजे येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन मसाज पार्लर, स्पा अशा गोंडस नावाखाली सध्या राजरोसपणे वेश्‍याव्यवसाय सुरू आहे. रहिवाशांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींकडे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे....
नोव्हेंबर 18, 2017
ठाणे : महाराष्ट्रात पाच वर्षे वापरल्यानंतरही त्याच्या रोड टॅक्‍सची थकबाकी चुकवण्यासाठी या ट्रकच्या चेसीस नंबर व इंजिन नंबरमध्ये छेडछाड करून त्यावर नवे नंबर टाकून नागालँड आरटीओ कार्यालयात वाहनांची नोंदणी करून नवी मुंबईमध्ये व्यवसाय करणाऱ्या आरोपीस ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे....
ऑगस्ट 24, 2017
नियुक्तीसाठी नवे पाच विभाग कार्मिक मंत्रालयाकडून निश्‍चित नवी दिल्ली: राष्ट्रीय एकात्मतेचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने भारतीय प्रशासन सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), भारतीय वन सेवा (आयएफओएस) आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी नवे केडरविषयक धोरण ठरवले आहे. नवीन धोरणात या वरिष्ठ...
मे 10, 2017
नवी दिल्ली - मद्य माफिया रमेश जगुभाई पटेल यांच्या दमण येथील बेकायदेशीर गोदामावर अंमलबजावणी संचालनालयाने आज (बुधवार) छापे टाकले. या छाप्यात पटेल यांच्याकडून अडीच कोटी रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले. छाप्यादरम्यान पटेलचे दमण येथे बेकायदेशीररित्या परदेशी मद्य विक्रीचे दुकान असल्याचे आढळून आले आहे. दमण...
मे 09, 2017
खूप आनंदात होतो. बोमडिलाला पोचलो होतो. सेलापासची खिंड ओलांडायची होती. पण काही अनपेक्षित घडत गेले आणि एका मैत्रिणीला अरुणाचलमधील एका नदीकाठी निरोप द्यावा लागला. एका पर्यटन कंपनीबरोबर आम्ही ईशान्य भारताच्या दौऱ्यावर निघालो होतो. आसाम, मेघालय, अरुणाचल, नागालॅंड आणि मणिपूर या राज्यांचा...
मार्च 02, 2017
ठाणे - लष्कराच्या मार्च 2016 मध्ये भंडारा येथे झालेल्या भरतीप्रक्रियेच्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडून त्या आधारे फलटणच्या राजा छत्रपती ऍकॅडमी प्रशिक्षण संस्थेतील 50 पैकी 48 उमेदवारांची लष्करी सेवेत भरती झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. या प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात प्रत्येक...
फेब्रुवारी 28, 2017
ठाणे  आर्मी रिक्रुटमेंट बोर्डाच्या लष्कराच्या विविध पदांच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सैन्य दलाच्या नागालॅंड येथील मुख्यालयातून फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूर येथील सैन्य दलाच्या कार्यालयातील लिपीकाच्या मदतीने आणि प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून थेट उमेदवारांपर्यंत पोहचवण्याची...