एकूण 16 परिणाम
मे 14, 2019
भाजपला एकट्याला बहुमत मिळणार नाही. एनडीएला तरी मिळणार का?, हा आता चर्चेला विषय आहे. त्यामुळे भाजपचे मित्रपक्ष कोणत्या राज्यात आहेत. तेथील राजकीय स्थिती कशी आहे, त्यांना किती जागा मिळणार, यांचे अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, बिहार, पंजाब, केरळ, आसाम, उत्तरप्रदेश येथे एनडीएतील...
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...
जुलै 28, 2018
जळगाव ः शेतकरी सुखी व्हायचा असेल, तर सरकारची शेतीतील गुंतवणूक वाढली पाहिजे. राज्य व केंद्र सरकार नेमका तोच प्रयत्न करत असून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवरील घोषणा हा त्याचाच भाग आहे. देशभरात पायाभूत सुविधांवर भर देऊन दळणवळणाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासाच्या या...
मार्च 24, 2018
या महिन्यात चार देशाच्या दृष्टीने चार महत्वाच्या घटना घडल्या. एक, उत्तर प्रदेशात गोरखपूर व फुलपूर व बिहारमधील अरारिया येथे झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकात भाजपचा झालेला पराभव. गोरखपूर हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला, तर फुलपूर हा उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा गड. गोरखपूर येथे...
मार्च 05, 2018
अवघ्या तीन दशकांपूर्वी आपले नामोनिशाण नसलेल्या ईशान्येकडील सात राज्यांना भगवा रंग देण्याचे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न बऱ्याच मोठ्या धुळवडीनंतर साकार झाले असले तरी, हा निव्वळ योगायोग नाही! त्यातही डाव्या कम्युनिस्टांच्या त्रिपुरा या अभेद्य गडावरील "लाल निशाण' उतरवून तेथेही "भगवा' फडकल्यामुळे शनिवारी...
मार्च 05, 2018
आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड, त्रिपुरा या सात राज्यांना "सेव्हन सिस्टर्स ऑफ नॉर्थ ईस्ट' म्हणून ओळखले जाते. एकेकाळी कॉंग्रेसची मक्तेदारी असलेली ही राज्ये होती. या राज्यांमध्ये वांशिक आधारावर प्रादेशिक पक्षस्थापनेच्या हालचाली सातत्याने झाल्या. परंतु, केंद्रात...
मार्च 05, 2018
प्रिय कमळे, सप्रेम नमस्कार. जिंकलीस हो! शतप्रतिशत जिंकलीस!! ह्याच दिवसांसाठी आम्ही एकेकाळी गावोगाव पणत्या लावीत हिंडत होतो. सायकली मारत गावोगाव प्रचार करीत होतो. तेव्हा कुणी आम्हाला सांगितले असते, की त्रिपुरात तुमचा मुख्यमंत्री बसणार आहे, तर आम्ही ख्यॅख्यॅ करून हसलो असतो. एरवी आम्ही हाडाचे...
मार्च 03, 2018
कोहिमा : नागालँडमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला असून, आतापर्यंत भाजपने 29 जागांवर आघाडी घेतली आहे. नागा पीपल्स फ्रंटनेही 26 जागांवर आघाडी घेत चांगली लढत दिली.  नागालॅंड या ईशान्य राज्यांमध्ये मंगळवारी विधानसभेच्या जागांसाठी मतदान झाले होते. नागालँडमध्ये 60 सदस्यांचे सभागृह...
मार्च 03, 2018
नवी दिल्ली : मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (शनिवार) होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर तिन्ही राज्यांमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदानानंतर झालेल्या कलचाचणीमध्ये तिन्ही राज्यांमध्ये...
मे 28, 2017
 भारतीय जनता पक्षानं भारतीय राजकारणाचा पट गेल्या तीन वर्षांत उलटापालटा केला आहे. ६० वर्षांतलं भाजपाच्या राजकारणाचं सीमित वर्तुळ भेदून सध्या भाजपचं राजकारण पुढं गेलं आहे. ‘मेन लॅंड इंडिया’बाहेर ईशान्य भारतातदेखील भाजपच्या राजकारणाची धावपळ दिसते. ईशान्य भारताच्या  राजकारणात भाजपची सामसूम विसाव्या...
एप्रिल 16, 2017
गुवाहटी (मणिपूर) - आपल्या मंत्रालयात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत मणिपूरचे आरोग्यमंत्री एल. जयंतकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. देशातील पाच राज्यांच्या विधासभा निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या. त्यामध्ये मणिपूरचाही समावेश होता....
मार्च 20, 2017
विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या तडाख्यातून सावरताना पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली विरोधी पक्षांकडून सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या विरोधात महाआघाडी उभारण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू करावी, असा त्यांचा प्रयत्न आहे.  यशासारखी नशा नसते आणि पराभवापेक्षा मोठे शल्य नसते! नशेतून उन्माद...
मार्च 12, 2017
मणिपूरमध्ये 2002 पासून कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात लढत होत असल्याने यंदाही दोन प्रमुख पक्षातच लढत होईल, असा कयास बांधला जात होता; परंतु निकाल पाहता मतदारांचा कौल संदिग्ध असल्याचे जाणवते. मागील दोन निवडणुकीत कॉंग्रेसला कोणीही स्पर्धक नव्हता. भाजपने 2012 च्या निवडणुकीत केवळ 19 उमेदवार उभे केले होते....
फेब्रुवारी 26, 2017
सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये दलित समाजाचं संख्याबळ विलक्षण प्रभावी ठरणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमधलं दलित समाजाचं संख्याबळ केंद्रीय सत्तेच्या पातळीवर निर्णायक ठरतं. राज्यं आणि दलित समाजाच्या सत्तासंबंधांचं नातं...
जानेवारी 03, 2017
मणिपूर सरकारने नव्या सात जिल्ह्यांची घोषणा केल्यामुळे आधीच संवेदनशील असलेल्या सरहद्दीवरील या राज्यात विद्वेषाची ठिणगी पडली. या सीमावर्ती भागात संघर्षाचा वणवा पेटणे आणि तो धुमसत राहणे, ही राष्ट्रीय ऐक्‍याच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. काही दिवसांपूर्वी काही मणिपुरी तरुण माझ्याकडे आले आणि तेथील...
ऑक्टोबर 27, 2016
हैदराबाद - समान नागरी कायदा हा केवळ मुस्लिमांशी संबंधित नसून ईशान्य भारतातूनही विशेषतः नागालॅंड व मिझोराममधून त्याला विरोध होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय मजलिस ए- इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी केले. या कायद्याने देशातील बहुआयामित्व व विविधता; तसेच...