एकूण 8 परिणाम
जानेवारी 06, 2019
"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच "व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची, खाद्यसंस्कृतीची ही "स्वादयात्रा' आपल्याला दर आठवड्याला घडवून आणणार आहेत विख्यात शेफ विष्णू मनोहर. या "स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी भारतीय खाद्यसंस्कृतीची ही धावती...
मे 01, 2018
बांधकाम प्रकल्पांची सर्वाधिक नोंदणी; तक्रार निवारणातही अग्रेसर पुणे : बांधकाम क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याबरोबरच ग्राहकांचे हित जपण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या (रेरा) कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. या कायद्यांतर्गत महाराष्ट्राने स्थापन केलेल्या...
डिसेंबर 21, 2017
नवी दिल्ली : देशात 2014 ते 2016 या काळात सर्वाधिक धार्मिक हिंचासार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. धार्मिक हिंसाचाराच्या 450 घटना उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये धार्मिक हिंसाचाराचा घटना जास्त प्रमाणात घडल्या आहेत.  सरकारच्या वतीने राज्यसभेत आज ही माहिती देण्यात आली....
ऑगस्ट 24, 2017
नियुक्तीसाठी नवे पाच विभाग कार्मिक मंत्रालयाकडून निश्‍चित नवी दिल्ली: राष्ट्रीय एकात्मतेचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने भारतीय प्रशासन सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), भारतीय वन सेवा (आयएफओएस) आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी नवे केडरविषयक धोरण ठरवले आहे. नवीन धोरणात या वरिष्ठ...
जुलै 04, 2017
नवी दिल्ली - राज्यसभेचे सर्व सहा अपक्ष सदस्य राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए)चे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान करण्याची शक्‍यता आहे. एकूण मतदानाच्या दोन तृतीयांश मतांसाठी भारतीय जनता पक्षाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना त्यामुळे बळ मिळाले आहे. भाजपच्या बहुतेक निर्णयांना जे...
मे 31, 2017
'मोरा' चक्रीवादळामुळे झपाट्याने वाटचाल पुणे - बहुप्रतीक्षेत असलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस एक दिवस आधीच म्हणजे मंगळवारी (ता. 30) सकाळी केरळच्या किनारपट्टीवर आणि ईशान्य भारतात दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. बंगालच्या उपसागरातील मोरा चक्रीवादळामुळे मॉन्सूनची झपाट्याने वाटचाल झाली....
मार्च 28, 2017
नवी दिल्ली - फळे, भाजीपाला, दूध, अंडी, मांस, मासे यांसारख्या नाशवंत पदार्थांची साठवण करण्यासाठी आणि नासाडी टाळण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 101 शीतगृहे (कोल्डचेन) प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यातील तब्बल 21 प्रकल्प पश्‍चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मुंबई-कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र...
मार्च 20, 2017
विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या तडाख्यातून सावरताना पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली विरोधी पक्षांकडून सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या विरोधात महाआघाडी उभारण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू करावी, असा त्यांचा प्रयत्न आहे.  यशासारखी नशा नसते आणि पराभवापेक्षा मोठे शल्य नसते! नशेतून उन्माद...