एकूण 7 परिणाम
जून 03, 2018
पुणे : पूर्वमोसमी पावसाने राज्याच्या बहुतांश भागांत शनिवारी दमदार हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन दिवसांमध्ये जोर वाढण्याची शक्‍यता असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...
एप्रिल 21, 2018
पुणे - दक्षिण आशियाई देशांमधील बहुतांश भागात यंदा नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) दमदार बरसतील, असा अंदाज "साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरम'तर्फे (सॅस्कॉफ) भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश यांनी शुक्रवारी वर्तविला. "सॅस्कॉफ'च्या दोनदिवसीय परिषदेचा समारोप शुक्रवारी पुण्यात...
ऑक्टोबर 01, 2017
सप्टेंबर महिना सरला, तरी मॉन्सून अजून काढता पाय घेण्याची चिन्हं नाहीत. यंदाचा मॉन्सून एकूणच अनेक प्रकारे वैशिष्टपूर्ण ठरला. त्याचं वितरण असमान होतंच; पण त्याच्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घटनांमुळे एकूणच हवामान अंदाज, हवामानशास्त्र विभाग चर्चेत राहिले. यंदाच्या मॉन्सूनचं नेमकं वेगळेपण काय, ‘...
जून 05, 2017
पुणे - मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. 8) महाराष्ट्रात नैर्ऋत्य मौसमी पावसाला (मॉन्सून) सुरवात होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे रविवारी वर्तविण्यात आला. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा खात्यातर्फे देण्यात...
मे 31, 2017
'मोरा' चक्रीवादळामुळे झपाट्याने वाटचाल पुणे - बहुप्रतीक्षेत असलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस एक दिवस आधीच म्हणजे मंगळवारी (ता. 30) सकाळी केरळच्या किनारपट्टीवर आणि ईशान्य भारतात दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. बंगालच्या उपसागरातील मोरा चक्रीवादळामुळे मॉन्सूनची झपाट्याने वाटचाल झाली....
मे 14, 2017
पुणे - देशभरातील शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिलेले नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (रविवार) भारताच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.  यावर्षी साधारणपणे सरासरी 96 टक्के पाऊस होईल, असा अंदाज आहे. देशात नेमका किती पाऊस होईल, हे चित्र जूनच्या...
मे 14, 2017
पुणे - मॉन्सून येत्या 72 तासांत बंगालच्या उपसागराचा दक्षिण पूर्वभाग, अंदमान आणि निकोबार बेटावर दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. वातावरणातील बदलांमुळे साधारणतः 20 मेदरम्यान मॉन्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल होतो. यंदा तो चार दिवस आधी 15 मे रोजी अंदमान, निकोबारमध्ये...