एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणाऱ्या राज्यघटनेतील कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्याचा मुद्दा, आसाममधील ‘एनआरसी’ म्हणजे ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स’चा विषय, नागालॅंडशी निगडित नागा समझोत्याचा विषय, यावर  राज्यकर्त्यांचे राजकारण आक्रमक असले, तरी त्यातील धोरणात्मक संभ्रम आता स्पष्ट होतो आहे. जम्मू-काश्‍...
ऑगस्ट 23, 2019
ईशान्य भारत हा संधी आणि समस्यांचे अनोखे मिश्रण आहे. एकीकडे स्वतंत्र देशाच्या मागणीमुळे अंतर्गत सुरक्षेचे आव्हान, तर दुसरीकडे आग्नेय आशियाच्या रूपाने असलेली संधी या दोहोंच्या मध्ये ईशान्य भारत आहे. अशा वेळी ‘ॲक्‍ट ईस्ट’ धोरणाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संधींचा उपयोग अंतर्गत सुरक्षेच्या...
जुलै 07, 2019
अरुणाचल प्रदेश. ईशान्येकडचं महत्त्वाचं राज्य. या भागातल्या अन्य राज्यांप्रमाणेच इथली खाद्यसंस्कृतीही वेगळी आहे. "बांबू शूट्‌स'चा वापर इथल्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. या राज्यातल्या अशाच काही हट के पाककृतींविषयी.... अरुणाचल प्रदेश हा पूर्वी "नॉर्थ ईस्ट फ्रंटिअर एजन्सी' (नेफा) या...
जानेवारी 06, 2019
"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच "व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची, खाद्यसंस्कृतीची ही "स्वादयात्रा' आपल्याला दर आठवड्याला घडवून आणणार आहेत विख्यात शेफ विष्णू मनोहर. या "स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी भारतीय खाद्यसंस्कृतीची ही धावती...
डिसेंबर 17, 2018
मुंबई - यंदा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईच्या पर्यटकांनी ईशान्य भारताला पसंती दिली आहे. ‘सप्त भगिनी’ म्हणून ओळखली जाणारी राज्ये आणि सिक्कीम येथील हॉटेलांचे बुकिंग २५ डिसेंबरपासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ‘फुल्ल’ झाले आहे. त्याचप्रमाणे थंडीतील काश्‍मीर अनुभवण्याकडेही पर्यटकांचा ओढा...
ऑगस्ट 13, 2018
नवी दिल्ली : देशात अनेक राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळपाठोपाठ हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये देखील पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गृहमंत्रालयाच्या मते, सात राज्यात पाऊस, पुराचे आतापर्यंत 774 बळी गेले आहेत. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश,...
फेब्रुवारी 15, 2018
कोणत्याही देशात असलेली वनसंपदा ही त्याच्या पर्यावरणाच्या आरोग्याचे प्रतीक असते. त्यावरून तेथील हवेतील निकोपता स्पष्ट होते. जीवसाखळीचे वैविध्य टिकून राहायला मदत होते. म्हणूनच ३० वर्षांपूर्वी भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनक्षेत्राचे धोरण ठरवून आपण त्या दिशेने वाटचाल सुरू केली. २०१७ मध्ये केलेल्या...
जानेवारी 30, 2018
नवी दिल्ली - ""निवडणूक ही घटनात्मक प्रक्रिया आहे आणि केंद्र सरकार घटनेला बांधील आहे,'' असे केंद्रीय गृह राज्य मंत्री किरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले. नागालॅंडमध्ये 27 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय राज्यातील सर्व पक्षांनी काल घेतला. त्या पार्श्‍वभूमीवर...
ऑक्टोबर 14, 2017
आसामचे ब्रह्मपुत्रेचे खोरे, त्याभोवती फेर धरलेल्या सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालॅंड, मेघालय आणि त्रिपुरा या सात मनोहारी अप्सरा आणि त्याला खेटून असलेला म्यानमार, लाओस, थायलंड, व्हिएतनाम हा सारा डोंगराळ, वनाच्छादित मुलुख जैववैविध्याने नटलेला-थटलेला प्रदेश आहे. इथे...