एकूण 6 परिणाम
जुलै 24, 2019
पंधरा राज्यांमध्ये जेमतेम हजेरी; अन्यत्र सरासरीइतकाच पुणे - देशात पाऊस अद्यापही रुसलेलाच आहे. उत्तर भारतात सध्या पाऊस सुरू असला, तरीही पंजाब, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि गोवा वगळता एकही राज्य पावसाबाबत "प्लस'मध्ये नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. देशातील पंधरा...
सप्टेंबर 21, 2017
पुणे - हवेचा दाब कमी झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. पुणे-मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात मंगळवारी सुरू झालेली पावसाची संततधार सलग दुसऱ्या दिवशीही (बुधवारी) सुरू राहिली. येत्या गुरुवारी (ता. 21) कोकण गोव्याबरोबरच उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक...
मे 18, 2017
मुंबई - संपूर्ण देशभरतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वर्षभरात लाखो शेततळी बांधण्याच्या घोषणा केंद्र व राज्य सरकारने केल्या असल्या, तरी या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे माहिती अधिकार कायद्यातून दिसून आले आहे.  2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात राज्यात पाच लाख शेततळी बांधणार...
मे 14, 2017
पुणे - देशभरातील शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिलेले नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (रविवार) भारताच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.  यावर्षी साधारणपणे सरासरी 96 टक्के पाऊस होईल, असा अंदाज आहे. देशात नेमका किती पाऊस होईल, हे चित्र जूनच्या...
मे 14, 2017
पुणे - मॉन्सून येत्या 72 तासांत बंगालच्या उपसागराचा दक्षिण पूर्वभाग, अंदमान आणि निकोबार बेटावर दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. वातावरणातील बदलांमुळे साधारणतः 20 मेदरम्यान मॉन्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल होतो. यंदा तो चार दिवस आधी 15 मे रोजी अंदमान, निकोबारमध्ये...
मार्च 28, 2017
नवी दिल्ली - फळे, भाजीपाला, दूध, अंडी, मांस, मासे यांसारख्या नाशवंत पदार्थांची साठवण करण्यासाठी आणि नासाडी टाळण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 101 शीतगृहे (कोल्डचेन) प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यातील तब्बल 21 प्रकल्प पश्‍चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मुंबई-कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र...