एकूण 1 परिणाम
मे 09, 2017
खूप आनंदात होतो. बोमडिलाला पोचलो होतो. सेलापासची खिंड ओलांडायची होती. पण काही अनपेक्षित घडत गेले आणि एका मैत्रिणीला अरुणाचलमधील एका नदीकाठी निरोप द्यावा लागला. एका पर्यटन कंपनीबरोबर आम्ही ईशान्य भारताच्या दौऱ्यावर निघालो होतो. आसाम, मेघालय, अरुणाचल, नागालॅंड आणि मणिपूर या राज्यांचा...