एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील जून 2008 मध्ये मंजूर झालेल्या व सद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतच सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयांच्या पर्यायी जागेचा मार्ग गुरुवारी (ता.6) तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे...
जुलै 25, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या माध्यमातून चार जुलै ते चार ऑगस्टपर्यंत असंघटित बांधकाम कामगारांसाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. त्यात उत्तर...
मे 29, 2018
लोणेरे - माणगाव तालुकत्यातील निजामपूर येथे राहणारी दिया जयेंद्र जाईलकर हि सात वर्षांची मुलगी शुक्रवार ता 25 रोजी संध्यकाळी साडे पाच वाजल्यापासून मे पासून बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह राहत्या घराच्या नजीकच्या घरात सापडल्याने तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दुकानातून पेप्सी...
एप्रिल 27, 2018
ग्रामपंचायतीतर्फे पाच एकर पर्यायी जागेचा ठराव... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे(ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला असून, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी नुकतीच सरपंच संजय खैरनार व ग्रामपंचायतीच्या...
एप्रिल 27, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सुमारे ३० ते ३२ गावे जोडलेल्या जैताणे (ता. साक्री) येथील सेंट्रल बँक शाखेचे कामकाज तांत्रिक अडचणीमुळे सलग पाच दिवसानंतर बुधवारी (ता. २५) दुपारी दोनच्या सुमारास सुरू झाल्याने ग्राहकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यामुळे खेड्यापाड्यावरील ग्राहक व...
एप्रिल 19, 2018
सरपंचपदी शिरीष सोनवणे, तर उपसरपंचपदी अजित बेडसे बिनविरोध.. निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परीसरातील अकरा सदस्यीय छडवेल (क) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य शिरीष सितु सोनवणे यांची तर उपसरपंचपदी अजित देविदास बेडसे यांची बिनविरोध निवड झाल्याने छडवेल ग्रामपंचायतीवर...
मार्च 29, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाची, राज्य कार्यकारिणीची बैठक आज गुरुवारी (ता. २९) सकाळी अकराला शिर्डी येथे संपन्न झाली. त्या बैठकीत धुळे जिल्हा सरपंच सेवा संघाच्या धुळे जिल्हा सरचिटणीसपदी माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील तरुण सरपंच संजय खैरनार यांची...
सप्टेंबर 28, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे येथील बसस्थानकावर वाहतुकीची मोठया प्रमाणावर कोंडी होत असून, मोकाट जनावरे व बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांची शक्यताही बळावली आहे. खाजगी वाहनचालकांसह बसचालकही बेदरकारपणे वाहने चालवितात. त्यामुळे प्रवाशांच्या...
जुलै 25, 2017
निजामपूर : माळमाथा परिसरातील जैताणे(ता.साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रास "कुणी डॉक्टर देता का डॉक्टर" असे म्हणण्याची वेळ निजामपूर-जैताणे व माळमाथा परिसरातील जनतेवर आली आहे. येत्या शनिवारपर्यंत डॉक्टरांची नेमणूक न केल्यास रुग्णालयास टाळे ठोकण्याचा...