एकूण 9 परिणाम
जानेवारी 10, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील मेंढपाळ बलराज रमेश भलकारे यांच्या मालकीच्या सुमारे 23 पैकी 13 मेंढ्या मंगळवारी (ता. 8) मध्यरात्रीच्या सुमारास वन्य श्वापदाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यापैकी 10 मृत मेंढ्यांचा पंचनामा...
सप्टेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील जून 2008 मध्ये मंजूर झालेल्या व सद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतच सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयांच्या पर्यायी जागेचा मार्ग गुरुवारी (ता.6) तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे...
एप्रिल 27, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सुमारे ३० ते ३२ गावे जोडलेल्या जैताणे (ता. साक्री) येथील सेंट्रल बँक शाखेचे कामकाज तांत्रिक अडचणीमुळे सलग पाच दिवसानंतर बुधवारी (ता. २५) दुपारी दोनच्या सुमारास सुरू झाल्याने ग्राहकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यामुळे खेड्यापाड्यावरील ग्राहक व...
मार्च 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : सद्या शिक्षण क्षेत्रात कधी नव्हे एवढी प्रचंड विटंबना व अवहेलना पवित्र समजल्या जाणाऱ्या, शिक्षकी पेशात कार्यरत असलेल्या शिक्षकांना गेल्या काही वर्षांपासून सहन करावी लागतेय. सोशल मिडियाने तर याबाबत कहरच केला आहे. मास्तर शाळा सोडून गेले, गुरुजींनी संन्यास घेतला,...
जानेवारी 31, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे): महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध ३२ प्रलंबित मागण्यांसाठी येत्या दोन फेब्रुवारीला राज्यातील सर्व 'कनिष्ठ महाविद्यालये बंद' राहणार असून याच दिवशी राज्यभर 'जेलभरो आंदोलन'ही केले जाणार आहे...
जानेवारी 29, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील वेहेरगावपासून साक्रीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या घाटसिंग नाल्याजवळ काटेरी झुडपात पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत रविवारी (ता. 28) सहाच्या सुमारास नायलॉनच्या पिशवीत स्त्री जातीचे जिवंत बेवारस अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे...
सप्टेंबर 28, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे येथील बसस्थानकावर वाहतुकीची मोठया प्रमाणावर कोंडी होत असून, मोकाट जनावरे व बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांची शक्यताही बळावली आहे. खाजगी वाहनचालकांसह बसचालकही बेदरकारपणे वाहने चालवितात. त्यामुळे प्रवाशांच्या...
सप्टेंबर 19, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात रुग्णांसह ग्रामस्थांना अजूनही पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसून, येथे केवळ एकच पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक...
ऑगस्ट 30, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील सेंट्रल बँक शाखेचे व्यवहार गेल्या दहा दिवसांपासून इंटरनेट सुविधेअभावी ठप्प झाले होते. त्यामुळे सेंट्रल बँक शाखेत ग्राहकांची झुंबड उडाली असून शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत....