एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 02, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : रुग्णांवर विनापरवाना ऍलोपॅथी औषधोपचार करणाऱ्या व बेकायदेशीर वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या येथील एका तथाकथित डॉक्टरवर सोमवारी (ता.1) दुपारी एकच्या सुमारास आरोग्य विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत निजामपूर (ता.साक्री) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला....
सप्टेंबर 27, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, पुणे यांच्यातर्फे आयोजित सन 2018 या वर्षाच्या राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार स्पर्धेत माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील म्हसाई माता महिला पतसंस्थेने नाशिक विभागातून 'दीपस्तंभ' हा प्रथम पुरस्कार...
जुलै 25, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या माध्यमातून चार जुलै ते चार ऑगस्टपर्यंत असंघटित बांधकाम कामगारांसाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. त्यात उत्तर...
जुलै 17, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : मौखिक व लिखित स्वरूपात फरक असल्यानेच इंग्रजी भाषा इतर भाषांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना अधिक अवघड वाटते, असे प्रतिपादन धुळ्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व नाशिक विभागीय शिक्षण...
मे 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसे ही समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात. असेच शून्यातून विश्व निर्माण केले आहे साक्रीतील भिल्ल वस्तीत राहणाऱ्या एका सावित्रीच्या लेकीने. बालपणीच पितृछत्र हरपलेल्या त्या चिमुरडीला काबाडकष्ट करून खंबीरपणे उभे केले ते तिच्या...
मार्च 29, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाची, राज्य कार्यकारिणीची बैठक आज गुरुवारी (ता. २९) सकाळी अकराला शिर्डी येथे संपन्न झाली. त्या बैठकीत धुळे जिल्हा सरपंच सेवा संघाच्या धुळे जिल्हा सरचिटणीसपदी माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील तरुण सरपंच संजय खैरनार यांची...
मार्च 05, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे): येथील म्हसाई माता महिला पतसंस्थेला नुकताच लोणावळा (जि. पुणे) येथे एका कार्यक्रमादरम्यान 'बँको' हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील अविज पब्लिकेशन, बँकिंग क्षेत्रातील नामांकित प्रकाशन संस्था 'बँको' व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या...
जानेवारी 31, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे): महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध ३२ प्रलंबित मागण्यांसाठी येत्या दोन फेब्रुवारीला राज्यातील सर्व 'कनिष्ठ महाविद्यालये बंद' राहणार असून याच दिवशी राज्यभर 'जेलभरो आंदोलन'ही केले जाणार आहे...