एकूण 4 परिणाम
ऑक्टोबर 02, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : रुग्णांवर विनापरवाना ऍलोपॅथी औषधोपचार करणाऱ्या व बेकायदेशीर वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या येथील एका तथाकथित डॉक्टरवर सोमवारी (ता.1) दुपारी एकच्या सुमारास आरोग्य विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत निजामपूर (ता.साक्री) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला....
मे 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसे ही समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात. असेच शून्यातून विश्व निर्माण केले आहे साक्रीतील भिल्ल वस्तीत राहणाऱ्या एका सावित्रीच्या लेकीने. बालपणीच पितृछत्र हरपलेल्या त्या चिमुरडीला काबाडकष्ट करून खंबीरपणे उभे केले ते तिच्या...
जानेवारी 29, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील वेहेरगावपासून साक्रीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या घाटसिंग नाल्याजवळ काटेरी झुडपात पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत रविवारी (ता. 28) सहाच्या सुमारास नायलॉनच्या पिशवीत स्त्री जातीचे जिवंत बेवारस अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे...
नोव्हेंबर 16, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): माळमाथा परिसरातील भामेर (ता. साक्री) येथील रहिवासी व भामेरच्या विविध कार्यकारी सोसायटीत सन 2009 पासून शिपाई पदावर कार्यरत असलेल्या संजय मुरलीधर ओझरकर (वय 47) हे दरमहा सहाशे रुपये एवढ्या तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. थकीत मानधनही त्यांना गेल्या अठरा...