एकूण 16 परिणाम
डिसेंबर 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी करून दलित-आदिवासींच्या हक्काच्या निधीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांसह तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, अभियंता, पंचायत समिती सदस्य...
ऑक्टोबर 14, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी विद्यमान जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांची फेरनिवड करावी, अशी मागणी ज्येष्ठ समता समता सैनिक, जैताणेचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांनी केली आहे. बुधवारी (ता...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य कै.वेडू नागो महाजन उर्फ वेडू अण्णा यांची ग्रामपंचायतीला तब्बल 35 वर्षानंतर आठवण झाली. बुधवारी (ता.10) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा...
सप्टेंबर 25, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध विक्रेत्यांच्या बैठका घेऊन 28 सप्टेंबरच्या 'व्यापार बंद' संदर्भात संघटनेची भूमिका स्पष्ट केली. 20 सप्टेंबरपासून साक्री...
ऑगस्ट 21, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : 'अंनिस'चे राज्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या खून प्रकरणी अटक झालेल्या आरोपींसह त्यांच्या खुनामागील मुख्य सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. यासाठी 'अंनिस'तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर सोमवारी (...
ऑगस्ट 13, 2018
धुळे - आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी धनगर समाज संघटनांनी साक्री, कुसुंबा येथे चक्काजाम आंदोलन केले. तर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भजने गात सरकार, प्रशासनाचे लक्ष वेधले. धुळे ग्रामीणमधील कॉंग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनीही टाळ हातात घेत भजनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.  धनगर समाजाकडून आरक्षण व...
ऑगस्ट 13, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजातर्फे आरक्षणाबाबत आज (ता.13) सकाळी नऊच्या सुमारास बसस्थानक परिसरात काही काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज सोमवारचा आठवडे बाजार असल्याने साक्री-नंदुरबार रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती....
एप्रिल 04, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची बैठक पदाधिकाऱ्यांसह शिक्षक, परीक्षक व नियामकांसमवेत रविवारी (ता. १) सकाळी दहाला धुळे येथील जयहिंद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हाध्यक्ष प्रा. बी. ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शासन जोपर्यंत मान्य...
एप्रिल 03, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणेत शिवाजीरोड, मेनरोड, चैनी रोड, खुडाणे चौफुली, रुपाली चौक व बसस्थानक परिसरातील व्यापाऱ्यांनी सोमवारी (ता. 2) दुपारी बारापर्यंत कडकडीत 'बंद' पाळला. जैताणेचा सोमवारचा आठवडे बाजार असल्याने परिसरातील शेतकरी, व्यापारी,...
मार्च 22, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे): कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची बुधवारी (ता.२१) अर्थमंत्र्यांसोबत उर्वरित, प्रलंबित मागण्यांसंदर्भात ठरल्यानुसार बैठक झाली. तीत अर्थविभागाशी संबंधित कोणत्याही मागणीवर निर्णय न झाल्याने बोलणी फिस्कटली. त्यामुळे संघटनेतर्फे २६ मार्चला एका दिवसाचे लाक्षणिक...
मार्च 20, 2018
21 मार्चला पुन्हा बैठक, बैठकीतील अंतिम निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू : प्रा. अनिल देशमुख.! निजामपूर-जैताणे (धुळे) : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने काही दिवसांपूर्वी बारावी बोर्डाच्या पेपरतपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेतले. त्यानंतर 13 मार्चला विधानभवनात महासंघाच्या...
मार्च 14, 2018
उर्वरित मागण्या मान्य न झाल्यास २१ मार्चपासून मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण निजामपूर-जैताणे (धुळे) : बारावी बोर्डाच्या पेपरतपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेतल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे...
मार्च 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अकरा प्रलंबित मागण्या शासनातर्फे लेखी स्वरूपात मान्य झाल्याने गेल्या दहा दिवसांपासून रखडलेले बारावीचे उत्तरपत्रिका तपासणीवरील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे बहिष्कार आंदोलन अखेर सोमवारी (ता.५) मागे घेण्यात आले. महाराष्ट्र...
जानेवारी 31, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे): महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध ३२ प्रलंबित मागण्यांसाठी येत्या दोन फेब्रुवारीला राज्यातील सर्व 'कनिष्ठ महाविद्यालये बंद' राहणार असून याच दिवशी राज्यभर 'जेलभरो आंदोलन'ही केले जाणार आहे...
जानेवारी 29, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत गावातील भारतीय सेनेत कार्यरत जवानांच्या कुटुंबाला घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा एकमुखी ठराव केला, असा ठराव मंजूर करणारी जैताणे ग्रामपंचायत ही माळमाथा परिसरातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे....
नोव्हेंबर 16, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथे गेल्या पंधरा दिवसांपासून अज्ञात आजाराने हजारो मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. शवविच्छेदनासह पंचनामा, उपचार व औषध पुरवठ्याकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने अखेरीस कंटाळून उपसरपंच आबा भलकारे व ग्रामपंचायत...