एकूण 16 परिणाम
जानेवारी 09, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील नवापाडा, वडपाडा, साबरसोंडा, पचाळे (ता.साक्री) येथील रहिवासी व मळगाव (डोमकानी) शिवारातील 54 वनपट्टे धारक आदिवासी बांधवांना तब्बल 48 वर्षांनंतर न्याय मिळाला. याकामी भाजपा आदिवासी आघाडीचे नेते मोहन सूर्यवंशी व नवापाडा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या...
डिसेंबर 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील एक सामान्य पानटपरी चालक एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याने गावासह परिसरातील सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले आहे. निजामपूर-जैताणे नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या...
डिसेंबर 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगरवाड्यातील रहिवासी तथा शेतकरी गोकुळ संपत भलकारे (वय-78) यांच्या राहत्या घरास शुक्रवारी (ता.21) सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत सुमारे 10 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक...
ऑक्टोबर 03, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील 25 गावांचा समावेश असलेल्या जैताणे (ता.साक्री) येथील 33 केव्ही वीज उपकेंद्रात आज (ता.3) दुपारी साडेबाराच्या सुमारास विजेच्या अतिरिक्त भारामुळे शॉटसर्किट होऊन पॉवर केबलसह पाच मेगावॉट क्षमतेचे रोहित्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुमारे दीड कोटी...
सप्टेंबर 08, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीचे सरपंच संजय खैरनार यांनी 28 ऑगस्टला पंचायत समिती सभापतींकडे ठरल्याप्रमाणे राजीनामा सोपविला होता. त्यानुसार बीडीओंच्या 29 ऑगस्टच्या पत्रान्वये सत्यता पडताळणीसाठी शुक्रवारी (ता.7) सकाळी दहाला...
जून 26, 2018
सटाणा : शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे शिवारात आज मंगळवार (ता.२६) रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार हून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहु ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेने मोठा अपघात झाला. सुदैवाने अपघातात...
मे 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सुमारे १०० खेड्यापाड्यांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निजामपूर-जैताणे (ता. साक्री) येथील बसस्थानकाची सद्या अतिशय दुर्दशा झाली असून बसस्थानकाचे जुने शेड अक्षरशः पार्किंगचे ठिकाण बनले असून त्याचा उपयोग एखाद्या...
मे 22, 2018
जैताणेत तनिष्का गटाची स्थापना, अध्यक्षपदी मोहिनी जाधव निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील तनिष्कांतर्फे सोमवारी (ता. २१) दुपारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गरजू रुग्णांना मोफत भोजन व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. आगामी काळात तनिष्का गटातर्फे प्राथमिक...
मे 14, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सतरा सदस्यीय निजामपूर (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या आगामी सरपंचपदी नेमकी कोणाची निवड होते? याची उत्कंठा शिगेला पोचली आहे. विद्यमान सरपंच साधना विजय राणे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यातच संपला असून, त्यांना...
एप्रिल 27, 2018
ग्रामपंचायतीतर्फे पाच एकर पर्यायी जागेचा ठराव... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे(ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला असून, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी नुकतीच सरपंच संजय खैरनार व ग्रामपंचायतीच्या...
एप्रिल 19, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे येथील ग्रामस्थांच्या लोकसहभागातून व श्रमदानातून संभाजीनगर (औरंगाबाद) येथील महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानच्या सहकार्याने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात भूजल पातळी वाढविण्यासाठी रोहिणी नदी पात्राचे रुंदीकरण व...
एप्रिल 05, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश हासरथ सोनवणे यांच्या ३४व्या वाढदिवसानिमित्त संजयनगरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज (ता. ५) त्यांच्या मित्रपरिवाराने शालेय विद्यार्थ्यांना रोख रकमेसह शैक्षणिक साहित्य वाटप केले. याचदिवशी...
मार्च 19, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील खुडाणे (ता. साक्री) ग्रामपंचायतीतर्फे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रविवारपासून (ता. १८) गावकऱ्यांना नाममात्र शुल्कात पाच हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर उपलब्ध करुन देण्यात आले. ग्रामपंचायतीला गेल्या वर्षी मिळालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त...
मार्च 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : सद्या शिक्षण क्षेत्रात कधी नव्हे एवढी प्रचंड विटंबना व अवहेलना पवित्र समजल्या जाणाऱ्या, शिक्षकी पेशात कार्यरत असलेल्या शिक्षकांना गेल्या काही वर्षांपासून सहन करावी लागतेय. सोशल मिडियाने तर याबाबत कहरच केला आहे. मास्तर शाळा सोडून गेले, गुरुजींनी संन्यास घेतला,...
ऑक्टोबर 27, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) - जैताणे (ता.साक्री) येथील शिवाजी रोडवरील शोएब सत्तार मणियार (वय-24) याच्या मालकीच्या मोबाईल विक्री व दुरुस्तीच्या दुकानाला पहाटे दीड वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपीने पेटवून दिले. त्यात सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. निजामपूर पोलीस...
ऑक्टोबर 26, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील वासखेडी रोडलगत बीएसएनएल ऑफिसजवळ राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाच्या झोपडीला आज दुपारी एकच्या सुमारास लागलेल्या आगीत 65 हजार रुपये रोकड व संसारोपयोगी साहित्यासह सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. या अग्निउपद्रवामुळे मात्र...