एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : विधानसभा निवडणूक 2019 साठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी शुक्रवारी (ता.4) आपापले अर्ज दाखल केले.  साक्री विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीतर्फे शुक्रवारी (ता.4) इंजि. मोहन सूर्यवंशी यांनी जोरदार...
ऑगस्ट 16, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील रुनमळी (ता. साक्री) येथील माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे साक्री तालुकाध्यक्ष चंद्रकांत पवार गुरुवारी (ता. 15) दुपारी गावातीलच काही कार्यकर्त्यांसह भाजपच्या तंबूत दाखल झाले. त्यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत...
फेब्रुवारी 06, 2019
गुहागर - रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना विकासासाठी निधी कसा आणायचा हेच माहिती नाही. २० वर्षांत गीतेंनी मतदारसंघातील समस्यांकडे पाठ फिरवली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील लढाई निष्क्रिय खासदारांबरोबर आम्ही केलेल्या विकासकामांची आहे, असे प्रतिपादन...
सप्टेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील जून 2008 मध्ये मंजूर झालेल्या व सद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतच सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयांच्या पर्यायी जागेचा मार्ग गुरुवारी (ता.6) तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे...
ऑगस्ट 22, 2018
राष्ट्रवादीची साक्री तालुका बैठक संपन्न निजामपूर-जैताणे (धुळे) : आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'किंगमेकर'ची भूमिका पार पाडणार असून राष्ट्रवादी सांगेल तोच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे...
मे 24, 2018
'माझं गाव, माझं व्हिजन' सौ. साधना विजय राणे, सरपंच, निजामपूर ता. साक्री जि. धुळे. निजामपूर-जैताणे (धुळे) : फेब्रुवारी २०१७ मध्ये निजामपूर (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ११ विरुद्ध ६ मतांनी साधना विजय राणे यांची निवड झाली. त्यानंतर...
मे 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सुमारे १०० खेड्यापाड्यांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निजामपूर-जैताणे (ता. साक्री) येथील बसस्थानकाची सद्या अतिशय दुर्दशा झाली असून बसस्थानकाचे जुने शेड अक्षरशः पार्किंगचे ठिकाण बनले असून त्याचा उपयोग एखाद्या...
मे 19, 2018
तहानलेले गाव : स्पॉट रिपोर्ट... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथ्यासह आदिवासी भागातील बुराई नदीच्या उगमस्थानावरील देवजीपाडा (ता.साक्री) येथे सद्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून येथील महिला कामधंदे सोडून अक्षरशः भर दुपारी रणरणत्या उन्हात चौकाचौकात पाण्याची प्रतीक्षा करताना...
एप्रिल 10, 2018
जिद्दीतून व लोकसहभागातून 'घटबारी'चे काम पूर्णत्वास... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील डोमकानी शिवारातील ३ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री फुटलेले घटबारी धरण खुडाणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने, लोकसहभाग, लोकवर्गणी व श्रमदानातून अल्पावधीतच पूर्ण झाले. आबालवृध्दांसह...
फेब्रुवारी 17, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : ओबीसी नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात शासन सूडबुद्धीने कारवाई करत असून राज्यासह केंद्रात अनेक भ्रष्टाचारी नेते व मंत्री असताना कारवाई फक्त भुजबळांवरच का? असा सवाल ओबीसी महामंडळाचे पदाधिकारी व समता परिषदेचे राज्य सरचिटणीस डॉ. कैलास कमोद यांनी...
फेब्रुवारी 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील जून २००८ मध्ये मंजूर झालेल्या व सद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतच सुरू असलेल्या जैताणे ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचा मार्ग तब्बल नऊ वर्षे आठ महिन्यांनी मोकळा झाल्याने जैताणे-निजामपूरसह माळमाथा परिसरातील...
फेब्रुवारी 01, 2018
निजामपूरला 'रंगतरंग' कार्यक्रमाचे उदघाटन निजामपूर-जैताणे (धुळे) : शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, शिक्षणाशिवाय परिवर्तन अशक्य आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य व नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. माळमाथा परिसरातील निजामपूर-...
जानेवारी 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) या दोन्ही गावांत मंगळवारी सकाळपासूनच एका पिसाळलेल्या कुत्रीने थैमान घातले होते. तिने सुमारे 10 ते 12 जणांना चावा घेऊन जखमी केले. त्यापैकी दोन बालकांच्या शरीरावरील लचके तोडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत...
सप्टेंबर 19, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात रुग्णांसह ग्रामस्थांना अजूनही पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसून, येथे केवळ एकच पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक...
सप्टेंबर 19, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) - माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील आरोग्य केंद्रात रुग्णांसह ग्रामस्थांना अजूनही पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसून येथे केवळ एकच पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक...
सप्टेंबर 01, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य पसरले असून, आरोग्य केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात उगवलेल्या काटेरी झुडपे व गाजरगवतामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन रुग्णांसह ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. रुग्णालय...
मे 12, 2017
कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक दिनाकरिता शिवभक्तांतील ऐक्‍य पाहायला मिळणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती, श्री शिवप्रतिष्ठान व शिवदिनोत्सव समितीचे लाखो कार्यकर्ते चार ते सात जूनदरम्यान एकत्र येऊन शिवप्रेमाची प्रचिती देणार आहेत. परस्परांच्या सहकार्यातून शिवराज्याभिषेक दिन...