एकूण 19 परिणाम
जानेवारी 10, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील मेंढपाळ बलराज रमेश भलकारे यांच्या मालकीच्या सुमारे 23 पैकी 13 मेंढ्या मंगळवारी (ता. 8) मध्यरात्रीच्या सुमारास वन्य श्वापदाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यापैकी 10 मृत मेंढ्यांचा पंचनामा...
ऑक्टोबर 03, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील 25 गावांचा समावेश असलेल्या जैताणे (ता.साक्री) येथील 33 केव्ही वीज उपकेंद्रात आज (ता.3) दुपारी साडेबाराच्या सुमारास विजेच्या अतिरिक्त भारामुळे शॉटसर्किट होऊन पॉवर केबलसह पाच मेगावॉट क्षमतेचे रोहित्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुमारे दीड कोटी...
सप्टेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील जून 2008 मध्ये मंजूर झालेल्या व सद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतच सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयांच्या पर्यायी जागेचा मार्ग गुरुवारी (ता.6) तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे...
जुलै 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील ऐचाळे (ता.साक्री) शिवारात १४ जुलै रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सुरत (गुजरात) येथील भंगारच्या व्यापाऱ्यांना जामदे (ता.साक्री) येथील २५ ते ३० संशयितांनी तलवार, कोयता, लोखंडी सळई, लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत सुमारे साडेआठ लाखांची सिनेस्टाईल...
जुलै 18, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील संजयनगरमधील रहिवासी हरीश नानाभाऊ बोरसे (वय-२६) या तरुणाने मंगळवारी (ता.१७) दुपारी बाराच्या सुमारास वाजदरे (ता.साक्री) गावशिवारातील त्याच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. घडलेला प्रकार...
जुलै 04, 2018
एका बाजूला अंत्यविधीची तयारी, पण देव तारी त्याला कोण मारी! निजामपूर-जैताणे (धुळे) : 'देवतारी त्याला कोण मारी' या उक्तीप्रमाणे गेल्या १ जूनला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बस व कारच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जॅकीचा पुनर्जन्म झाला याच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. नातेवाईकांनी...
जून 26, 2018
सटाणा : शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे शिवारात आज मंगळवार (ता.२६) रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार हून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहु ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेने मोठा अपघात झाला. सुदैवाने अपघातात...
एप्रिल 27, 2018
ग्रामपंचायतीतर्फे पाच एकर पर्यायी जागेचा ठराव... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे(ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला असून, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी नुकतीच सरपंच संजय खैरनार व ग्रामपंचायतीच्या...
एप्रिल 25, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : जम्मू काश्मीरमधील कठुआ गावातील आसिफा बानो सामूहिक अत्याचार प्रकरण व खूनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यातील सर्व आठही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्वधर्मीय व सर्वपक्षीय निषेध मुकमोर्चा काढून आज (बुधवार) अकराच्या सुमारास निजामपूर-...
मार्च 22, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : खुडाणे (ता. साक्री) गावशिवारातील शेतकरी बाळू भगवान आघाव यांच्या डोमकानी रस्त्यावरील शेतात बुधवारी (ता. २१) पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने पोल्ट्री फार्मची जाळी उचकटून केलेल्या हल्ल्यात सुमारे ५०० कोंबड्या फस्त केल्याची माहिती तरुण शेतकरी राकेश बाळू आघाव यांनी...
जानेवारी 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील इंदवे (ता. साक्री) येथील रहिवासी परमेश्वर सुका वाघ (वय-32) याने सोमवारी (ता. 22) सकाळी नऊच्या सुमारास राहत्या घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती कळताच निजामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल...
नोव्हेंबर 27, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील साक्री-नंदुरबार रस्त्यावरील वाजदरे घाटासह टिटाणे (ता. साक्री) शिवारात अपघातांची मालिका सुरूच असून, साक्री येथील पंचायत समिती-सदस्य शिक्षकानंतर रविवारी (ता. 26) पुन्हा एका तरुण आरोग्य सहाय्यकाचा मोटारसायकल अपघातात बळी गेला. अनेक जण जखमी...
नोव्हेंबर 24, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील छडवेल-कोर्डे (ता. साक्री) येथील नूतन मराठा विद्यालयातील शिक्षक व साक्री पंचायत समितीचे विद्यमान सदस्य पांडुरंग हनुमंत पवार (वय 46) हे गुरुवारी (ता. 23) सकाळी सातच्या सुमारास आपल्या मोटारसायकलने (एम.एच.18, एक्स-9289) साक्रीहून छडवेलकडे...
ऑक्टोबर 26, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील वासखेडी रोडलगत बीएसएनएल ऑफिसजवळ राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाच्या झोपडीला आज दुपारी एकच्या सुमारास लागलेल्या आगीत 65 हजार रुपये रोकड व संसारोपयोगी साहित्यासह सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. या अग्निउपद्रवामुळे मात्र...
ऑक्टोबर 09, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख प्रकाश संताजी पाटील यांच्या मालकीचे खुडाणे रोडवरील सामना ट्रेडिंग कंपनी हे बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे दुकान शनिवारी रात्री साडेआठ ते सकाळी सहादरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडले. रोख रकमेसह सुमारे पस्तीस हजार रुपयांचा ऐवज...
सप्टेंबर 25, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री)  शिवारात नंदुरबार रोडलगत साईबाबा मंदिराच्या पश्चिमेला एका शेताला लागून असलेल्या रस्त्यावरील नाल्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे माती वाहून गेल्याने खड्डे निर्माण होऊन जमिनीत पुरलेला मानवी मृतदेहाचा हाडांचा...
सप्टेंबर 09, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : जैताणे (ता.साक्री) येथील सावता चौकातील रहिवासी व येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाची बारावी कला शाखेची विद्यार्थिनी कोमल सुनील वाघ (वय 18) हिने गल्लीतीलच एका तरुणाच्या छेडछाडीस कंटाळून गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन...
मे 12, 2017
कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक दिनाकरिता शिवभक्तांतील ऐक्‍य पाहायला मिळणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती, श्री शिवप्रतिष्ठान व शिवदिनोत्सव समितीचे लाखो कार्यकर्ते चार ते सात जूनदरम्यान एकत्र येऊन शिवप्रेमाची प्रचिती देणार आहेत. परस्परांच्या सहकार्यातून शिवराज्याभिषेक दिन...
जानेवारी 12, 2017
निजामपूर (जि. धुळे) - भामेर (ता. साक्री) येथील तरुण शेतकरी कैलास यादव सोनवणे (वय 32) याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. दीड लाख रुपये खर्चून लावलेल्या कांद्याचे उत्पन्न अवघे दहा हजार रुपये आल्याने कर्ज फेडायचे कसे, या...